ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 934
Подписчики
-524 часа
-207 дней
-6130 день
Архив постов
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9025

🔴 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज :- एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ घेता येईल - उपमुख्यमंत्री. @MissionCombined

जैन दर्शन का मुलभूत सिद्धान्त (स्यादवाद/अनेकान्तवाद)👆👆 हर चीज को किसी एक Aspects से नही देखना है। स्थल एवं काल नुसार चीजों
जैन दर्शन का मुलभूत सिद्धान्त (स्यादवाद/अनेकान्तवाद)👆👆 हर चीज को किसी एक Aspects से नही देखना है। स्थल एवं काल नुसार चीजों के बारे में दृष्टिकोण बदल जाता है।🥰👍🏻

https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=WLyGyihb7smiSWnM 👆👆वरील Channel Subscribe करुन ठेवा आजपासून यावर आपण Jan 2023 ते मे 2024 मधील Oneliner Video Series सुरु करणार आहोत.

Note 👇 Hello Warriors, तुमच्याकडे महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्र इतिहास, राज्यघटना, अर्थव्यवस्था, Science च्या English मधील notes असल्यास कृपया मला @Revisers_Santosh या id वरती किंवा 9922040739 वरती message कराल.👍

परिक्षेसाठी काही शेवटचे दिवस राहिले आहेत मित्रांनो....काही शिस्तबद्ध सवयी लावून घ्याल. Declare your study hrs for today.
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9011

Oneliner March 2023 To Oct 2023 By Rahul Madane.pdf Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇 Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये For Admission @Mrahulkumar Join us @MissionCombined

Oneliner Jan To Feb 2023 By Rahul Madane .pdf Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇 Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये For Admission @Mrahulkumar Join us @MissionCombined

@LBS Road , Pune 🇮🇳🇮🇳🔥🔥

आणीबाणी विषयक तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा.
Anonymous voting

घटना समितीमधील महिला सदस्य आणि त्यांनी प्रतिनिधीत्व केलेला प्रांत यामधील किती जोड्या योग्य आहेत? अ) विजयालक्ष्मी पंडित - संयुक्त प्रांत ब) हंसा मेहता - बॉम्बे क) पौर्णिमा बँनर्जी - संयुक्त प्रांत ड) मालती चौधरी - उडिसा इ) दुर्गाबाई देशमुख - मद्रास
Anonymous voting

वित्त विधेयक........ दिवसांमध्ये संमत होणे आवश्यक असते.
Anonymous voting

लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना शपथ कोण देते?
Anonymous voting

Repost from MPSC
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9007