8 934
订阅者
-524 小时
-207 天
-6130 天
帖子存档
8 933
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9025
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🔴 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज :-
एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ घेता येईल - उपमुख्यमंत्री.
@MissionCombined
8 933
Repost from Revisers Initiative
जैन दर्शन का मुलभूत सिद्धान्त (स्यादवाद/अनेकान्तवाद)👆👆
हर चीज को किसी एक Aspects से नही देखना है। स्थल एवं काल नुसार चीजों के बारे में दृष्टिकोण बदल जाता है।🥰👍🏻
8 933
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=hYtt6Fo4DglULiJj
Oneliner Lecture 1 : Jan to March 2023 👆👆
8 933
https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=WLyGyihb7smiSWnM
👆👆वरील Channel Subscribe करुन ठेवा आजपासून यावर आपण Jan 2023 ते मे 2024 मधील Oneliner Video Series सुरु करणार आहोत.
8 933
Note 👇
Hello Warriors, तुमच्याकडे महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्र इतिहास, राज्यघटना, अर्थव्यवस्था, Science च्या English मधील notes असल्यास कृपया मला @Revisers_Santosh या id वरती किंवा 9922040739 वरती message कराल.👍
8 933
Repost from Revisers Initiative
परिक्षेसाठी काही शेवटचे दिवस राहिले आहेत मित्रांनो....काही शिस्तबद्ध सवयी लावून घ्याल.
Declare your study hrs for today.
8 933
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9011
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Oneliner March 2023 To Oct 2023 By Rahul Madane.pdf
Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇
Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/8870
Fees 150 रुपये
For Admission @Mrahulkumar
Join us @MissionCombined
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Oneliner Jan To Feb 2023 By Rahul Madane .pdf
Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇
Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/8870
Fees 150 रुपये
For Admission @Mrahulkumar
Join us @MissionCombined
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आणीबाणी विषयक तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये आहे ?
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
घटना समितीमधील महिला सदस्य आणि त्यांनी प्रतिनिधीत्व केलेला प्रांत यामधील किती जोड्या योग्य आहेत?
अ) विजयालक्ष्मी पंडित - संयुक्त प्रांत
ब) हंसा मेहता - बॉम्बे क) पौर्णिमा बँनर्जी - संयुक्त प्रांत ड) मालती चौधरी - उडिसा इ) दुर्गाबाई देशमुख - मद्रास
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
वित्त विधेयक........ दिवसांमध्ये संमत होणे आवश्यक असते.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना शपथ कोण देते?
8 933
Repost from MPSC
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9007
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
