ru
Feedback
Polity by Samadhan kokate 🎯📚

Polity by Samadhan kokate 🎯📚

Открыть в Telegram

समाधान कोकाटे अकॅडमी पुणे Work hard in Silence,Let Your Success, Be your Noise .. जॉईन करा @polity194 By-समाधान कोकाटे सर(पुणे) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Polity by Samadhan kokate 🎯📚

Канал Polity by Samadhan kokate 🎯📚 (@politybysamadhankokate) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 43 065 подписчиков, занимая 4 230 место в категории Образование и 8 965 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 43 065 подписчиков.

Согласно последним данным от 26 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1, а за последние 24 часа — 0, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 11.94%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 7.76% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 5 139 просмотров. В течение первых суток публикация набирает 3 341 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 14.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
समाधान कोकाटे अकॅडमी पुणे Work hard in Silence,Let Your Success, Be your Noise .. जॉईन करा @polity194 By-समाधान कोकाटे सर(पुणे) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 27 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

43 065
Подписчики
Нет данных24 часа
+497 дней
+130 день
Архив постов
भावना माझ्या अनुभवातून आणि निरीक्षणातून शक्य तितक्या कमी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा 🙏 अभ्यासनीती ही सिरीज पुढे सुरू ठेवावी का, हे नक्की कळवा. तुमच्या अभ्यासातील अडचणी, प्रश्न किंवा गोंधळ मला मेसेज करत जा. त्यावर माझ्या अनुभवाच्या आधारे लिहून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून त्याचा इतर विद्यार्थ्यांनाही फायदा होईल. 💙

भावना माझ्या अनुभवातून कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय, काय चुकलं असेल तर माफ करा.. 🙏 आणि अभ्यास नीती सिरीज पुढे कंटिन्यू करू का याबद्दल सागा.. आणि सिरीज कंटिन्यू करायचे असेल तर तुमच्या अडचणी मला मेसेज करत जावा मी त्यावरती लिहून उत्तर देत जाईल.

photo content

❌ सध्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मला 3 प्रकारचे विद्यार्थी दिसतात. 📍पहिला गट म्हणजे ४/५ वर्षांपासून सातत्याने तयारी करणारे आणि पूर्व व मुख्य परीक्षा पात्र ठरणारे विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांनी आता नवीन गोष्टी शिकण्यापेक्षा ज्या विषयांमध्ये गुण कमी मिळत आहेत त्या एरियावर सातत्याने काम करणे,भरपूर सराव करणे आणि Exam Oriented Revision वर भर देणे आवश्यक आहे. 📍दुसरा गट म्हणजे 1/2 वर्षांपासून तयारी करणारे, सर्व विषयांचे क्लास पूर्ण झालेले पण अद्याप मुख्य परीक्षा न दिलेले विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पूर्व परीक्षा Safe करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याचवेळी मुख्य परीक्षेचा पुढील ताण कमी होईल अशा पद्धतीने नोट्स आणि Revision सुरू ठेवावे. 📍तिसरा गट म्हणजे तयारीला फक्त 2/3 महिने झालेले, काही विषयांचे क्लास पूर्ण झालेले तर काही बाकी असलेले विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांनी सध्या संपूर्ण लक्ष अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरच द्यावे.अन्यथा मध्येच परीक्षा देण्याच्या नादात Exam Trap मध्ये अडकण्याची शक्यता खूप वाढते. 👉 शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एकवेळेस मुख्य परीक्षा Fail झालात तरी चालेल, पण पूर्व परीक्षा कधीच Fail होऊ देऊ नका. कारण एकदा पूर्व परीक्षा पास झालात की तुमच्या अभ्यासाचा प्रवास "Mains to Mains" असा सुरू होतो. एका मुख्य परीक्षेतील चुका पुढील मुख्य परीक्षेत सुधारता येतात आणि तुमची तयारी अधिक परिपक्व होत जाते. 👉 पण जर पूर्व परीक्षा Fail झाली, तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करूनही तो पूर्व परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांइतका परिणामकारक होत नाही. परिणामी पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षांसाठीची तयारी अपूर्ण राहते आणि पुन्हा Exam Trap सुरू होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सध्याच्या स्तरानुसार योग्य Strategy ठरवून सातत्यपूर्ण अभ्यास, भरपूर सराव आणि दर्जेदार Revision यांवर भर द्यावा. तुमच्या अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! 💙 आपलाच, समाधान कोकाटे सर (राज्यघटना मार्गदर्शक, पुणे)

WORKBOOK PATTERN वरती आधारित विजयपथ सिरीजला उदंड प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या सुद्धा अत्यंत सकारात्मक फीडबॅक येत आहेत
WORKBOOK PATTERN वरती आधारित विजयपथ सिरीजला उदंड प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या सुद्धा अत्यंत सकारात्मक फीडबॅक येत आहेत. Batch Schedule विजयपथ 2.0 Batch Time 11 ते 1 विजयपथ 3.0 Batch Time 2 ते 4 Mode: Live+ Recorded विषय बेसिक पासून शिकायचं असेल तर नक्की जॉईन करा. By समाधान कोकाटे सर संपर्क : 9511652856

सहकार विभाग लिपिक टंकलेखक 332 जागांचे मागणीपत्र 5707+332 6 हजार प्लस जाहिरात झाली आहे 🔥🔥🔥
सहकार विभाग लिपिक टंकलेखक 332 जागांचे मागणीपत्र 5707+332 6 हजार प्लस जाहिरात झाली आहे 🔥🔥🔥

👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

👍👍👍
👍👍👍

👍👍👍
👍👍👍