Polity by Samadhan kokate 🎯📚
前往频道在 Telegram
समाधान कोकाटे अकॅडमी पुणे Work hard in Silence,Let Your Success, Be your Noise .. जॉईन करा @Politybysamadhankokate By-समाधान कोकाटे सर(पुणे) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738
显示更多📈 Telegram 频道 Polity by Samadhan kokate 🎯📚 的分析概览
频道 Polity by Samadhan kokate 🎯📚 (@politybysamadhankokate) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 43 235 名订阅者,在 教育 类别中位列第 4 125,并在 印度 地区排名第 8 696 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 43 235 名订阅者。
根据 31 八月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 155,过去 24 小时变化为 1,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.66%。内容发布后 24 小时内通常能获得 6.33% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 179 次浏览,首日通常累积 2 737 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 11。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“समाधान कोकाटे अकॅडमी पुणे
Work hard in Silence,Let Your Success, Be your Noise ..
जॉईन करा @Politybysamadhankokate
By-समाधान कोकाटे सर(पुणे)
➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738”
凭借高频更新(最新数据采集于 01 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
43 235
订阅者
+124 小时
+97 天
+15530 天
帖子存档
🔴महाराष्ट्र व केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 बॅच🔴
📊 महाराष्ट्र बजेट 2026-27
🇮🇳 केंद्रीय बजेट 2026-27
📚 संपूर्ण कव्हरेज एकाच नोट्समध्ये
📝 Revision Friendly Notes
🚫 नो फाफट पसारा
✍️ संकलन by:
👨🏫 Nilesh सर
📖 लेखक: "अर्थशास्त्र"
📚 अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास, युनिक प्रकाशन, पुणे
🎓 B. Tech., M.A. (Political Science, NET & JRF)
🏅 19 Mains & 5 Interview (UPSC + MPSC)
⭐️ 7 Years Experience (Faculty)
✨ या बॅचची वैशिष्ट्ये,:
🎥 व्हिडिओ Lectures (3)
✅ सोप्या व संक्षिप्त भाषेत स्पष्टीकरण
📌 मुख्य मुद्दे, योजनांचा सारांश
📈 आकृती, तक्ते व चार्टसह
🔍 विश्लेषणात्मक दृष्टीकोन
📊 महत्त्वाची आकडेवारी व डेटा
🎯 परीक्षा दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण मुद्दे
🚀 पुढील परीक्षांसाठी उपयुक्त
🇮🇳 UPSC
🏛 MPSC राज्यसेवा
📋 Combined गट ब व क
💼 सर्व सरळसेवा
🏆 इतर सर्व स्पर्धा परीक्षा
🔥 Fee: ₹99 Only
📲 Telegram: @MPSCEconomicsTricks
⏳ Limited Period Offer
मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस
राज्यपाल – जिष्णु देव वर्मा
मुख्य सचिव – राजेश अग्रवाल
राज्य निवडणूक आयुक्त – दिनेश टी. वाघमारे
महाधिवक्ता – डॉ. मिलिंद साठे
लोकायुक्त – न्या. सुनील बालकृष्ण शुक्रे
राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष – न्या. ए. एम. बदर
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा – रिक्त
महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त – राहुल भालचंद्र पांडे
MITRA आयोग (Governing Board) अध्यक्ष – देवेंद्र फडणवीस
👉 दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यांचा इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला.
👉 ठिकाण: न्यूपोर्ट, रोड आयलंड (अमेरिका)
👉 फेडरर हे हॉल ऑफ फेमचे २७१ वे सदस्य ठरले.
👉 एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदे: २०
👉 ग्रँडस्लॅम कामगिरी: ८ विम्बल्डन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन, ५ यूएस ओपन, १ फ्रेंच ओपन
👉 POK च्या पंतप्रधानपदी बॅरिस्टर इफ्तिकार गिलानी.
👉 राजकीय पक्ष - पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ)
♦️ जम्मू आणि काश्मीर व लडाखच्या सामाईक उच्च न्यायालयाचे नियमित खंडपीठ लडाख मध्ये सुरू करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे.
👉 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि खंडपीठे लडाखमधील कोणत्याही ठिकाणी कामकाज करू शकतात.
👉 हे ठिकाण लडाखच्या नायब राज्यपालांच्या मंजुरीने सरन्यायाधीशांकडून निश्चित केले जाईल...
महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी पदभार स्वीकारला आहे.
शपथविधी दिनांक: २५ ऑगस्ट २०२६
स्थळ: लोकभवन, मुंबई
पदप्रदान: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी न्या. सुनील शुक्रे यांना पदाची शपथ दिली.
कार्यकाळ: नवीन कायद्यानुसार हा कार्यकाल ५ वर्षांचा असेल.
🔴FREE अर्थनिर्भर ₹1 Economics Mentorship Batch 2026🔴
Day 8&9 Targets Decoding
(PYQ Summary सहीत) 👇👇👇
https://youtu.be/xNmKoD8TJXM
https://youtu.be/xNmKoD8TJXM
https://youtu.be/xNmKoD8TJXM
📅 परीक्षा दिनांक : 25 ऑक्टोबर 2026
✅Target: गट क पूर्व परीक्षा 2026
((लिपिक + तलाठी भरती + AMVI + कर सहायक,इत्यादी))
Batch विषयी माहिती 👇👇👇
https://t.me/Politybysamadhankokate/35745
स्पर्धा परीक्षा ही फक्त परीक्षा नसते,
ती तुमच्या संयमाची, मेहनतीची आणि जिद्दीची खरी कसोटी असते. दररोज अभ्यास करणे, सतत स्वतःला सुधारत राहणे आणि अपयशातून शिकणे — हाच यशाचा खरा मार्ग आहे.
कधी कधी वाटेल की काहीच होत नाही…
पण लक्षात ठेवा — प्रत्येक छोटा प्रयत्न तुम्हाला यशाच्या जवळ नेत असतो.
🚨 *Offer* : 🔥FLAT *50% OFF* 🔥
🇮🇳 कमी दिवसांमध्ये जास्त output देणारी बॅच ⏳
*गट क पूर्व ( 25 ऑक्टोबर) आणि मुख्य, गट ब मुख्य साठी उपयुक्त चालू घडामोडी " ALPHA बॅच " फक्त रु 249/- मध्ये*
चालू घडामोडी साठी काय वाचावे , करावे .. खूप सारे सोर्स आहेत , काय काय वाचू , याची चिंता सोडा .. सर्व प्रश्नांना एकाच उत्तर - आपली "ALPHA" batch.*महत्वाचे* : *राहिलेल्या 2 महिन्यात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स मिळावा *सर्वात कमी पानांमध्ये(Pages) जानेवारी २०२५ पासूनच्या चालू घडामोडी *कमी वेळात Revision साठी उपयुक्त( more Revisions= More Marks🎯📚) *चालू घडामोडींच्या बदलत्या ट्रेंडनुसार केवळ वाचण्यापेक्षा शिकवण्यावर भर *15-18 प्रश्न फक्त चालू घडामोडींवर इतर विषयांसोबत linking/जोडणी व आकर्षक PPT सहाय्याने शिकवणी 🎯 Perfect For: *Combine | Talathi(तलाठी)| AMVI-RTO* | Saralseva & All other Competitive Exams *ALPHA batch link:- https://samadhankokatepolity.classx.co.in/new-courses/55 Youtube Sample VDO:- https://youtu.be/67Tub1RPzr8?si=e2VnvGWB0wpx2T0_ Contact:9420473775
