ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
739
المشتركون
+124 ساعات
+57 أيام
-430 أيام
أرشيف المشاركات
Our ambition is to build a trillion dollar Maharashtra economy by 2030. For me, the meaning of that ambition is very practical. More productive businesses, better incomes, stronger districts and young people with the confidence to build their future here. Every investment we attract must move us towards that goal

Today companies around the world are deciding where their next factories will stand, where their next research centers will open. And where the technologies of the future will be developed.

Somewhere in Maharashtra tonight, a young engineer is preparing for her first interview. A small manufacturer is looking for his next big order. A farmer is hoping that his children will find opportunity closer to the home. They may never attend an investment summit, but the decisions we take in this room must make a difference to their lives

मविआची नाचता येईना अंगण वाकडं अशी गत झालीय म्हणूनच त्यांनी आपल्या नाकर्तेपणाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्याचे धोरण स्वीकारलं आहे !

photo content

photo content

photo content

photo content

photo content

रयतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांच्या विचारांवर चालणारे देवाभाऊ...संकटात बळीराजाच्यापाठी उभे राहिले...महारा
रयतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांच्या विचारांवर चालणारे देवाभाऊ...संकटात बळीराजाच्यापाठी उभे राहिले...महाराजांचे शेतकरी हिताचे वचन पाळले...

ज्याने शेकडो जीव वाचवले आणि इतिहास बदलला... ९/११ ची पुनरावृत्ती रोखणाऱ्या या हिंदुस्तानी वैमानिकाला मानाचा मुजरा!

आणि म्हणून ही महाराष्ट्रामध्ये अधिकारी कशी रुजवता येईल याचा विचार करण्याकरता आज खरं म्हणजे आपण सगळे एकत्रित आलो आहोत महाराष्ट्र सरकारच्या वतीन मी आश्वस्त करू इच्छितो की आपण जी कार्य तयार कराल त्या कार्य योजनेच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभं राहील आणि या कार्यच्या माध्यमातून आमचं जनजातीय क्षेत्र हे परिवर्तित झालं पाहिजे आणि आमच्या सर्व आदिवासी बंधूंकरता जनजाती तीय भगिनी बंधूंकरता योजनांच्या माध्यमातन आपल्याला एक मोठं परिवर्तन घडवता आलं पाहिजे या दृष्टीने आपण सगळे मिळून काम करूया

आज विशेष आपण बघतो की जनजातीय क्षेत्र आहेत मग तो अगदी नाशिक कडचा भाग असो पालघरचा असो नंदुरबारचा असो या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पलायन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं मुख्य कारण आपल्याला माहिती आहे की रोजगाराची कमतरता आणि त्या माध्यमातून विशेषतः पावसाळ्याचा काळ त्याच्यानंतरचा काळ असे वेगवेगळे जे काळ आहेत या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी अवस्था उभी होते त्यातन हे पलायन होतं

आपल्याला माहिती आहे की भारत सरकारने मोदीजींच्या सरकारने दोन योजना ज्या आमच्या जनजातीय क्षेत्रांकरता तयार केल्या या दोन योजनांमुळे खरं तर जवळपास सगळ्या प्रकारच्या विकासाच्या व्यवस्था या आपल्याकरता खुल्या झाल्या आणि मोठ्या प्रमाणात निधी ७० हजार कोटी रुपये या योजनांच्या माध्यमातून खरं म्हणजे आपल्याला उपलब्ध झाले

आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल जनजातीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण योजना चालवतो. मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून देतो. पण एवढं सगळं करूनही आपल्याला हे लक्षात येतं की अनेक वेळा जी काही शासकीय यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या उदासीनतेमुळे योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टी जनजातीय बंधूभगिनींपर्यंत पोहोचत नाहीत किंवा पोहोचल्या तरी त्या अशा स्वरूपात पोहोचतात की त्याचा पूर्ण उपयोग होत नाही

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'संसदीय संकुल विकास परियोजना' कार्यक्रम 🕦 स. ११.३२ वा. | १-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई #Maharashtra #Mumbai #Development https://www.youtube.com/live/e3D4y5jpyCM?si=YlkRJZ_MJBN9nPCn https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1598377938549641/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2105538834952011979?s=20

हिंदुंच्या सणांना बदनाम करण्याचे षडयंत्र या भावांनी आखले पण देवाभाऊ आणि इथल्या सहिष्णू हिंदूंनी ते उधळून लावले...सगळे सण जल्लोषात साजरे केले...

और जिस प्रकार की व्यवस्था कई वामपंथी देशों में हमको दिखाई पड़ती है, वही व्यवस्था इस भारत में भी हमको देखने को मिलती । फिर एक बार भारत विचारों से भी गुलाम होता और फिर एक बार भारत एक प्रकार से उसी गुलामी की ओर जाता । इसलिए मैं यह मानता हूं कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने जिस प्रकार का कार्य किया है भारत के इस प्रगति में उसका एक बहुत बड़ा योगदान है

देखिए सबसे महत्व का काम तो जो हम लोग कर रहे हैं महाराष्ट्र जो है यह 52% ऑफ महाराष्ट्र ड्राउट प्रोन 52% महाराष्ट्र जो है यह आवर्षण प्रवण है। यह सूखे का इलाका है। 52% सूखाग्रस्त है। सूखाग्रस्त इलाका है। हम लोगों ने यह तय किया है कि मेरी पीढ़ी ने अकाल देखा। अगली पीढ़ी अकाल नहीं देखेगी