We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше762
Подписчики
-124 часа
+57 дней
+530 день
Архив постов
देवाभाऊंनी एका कृतीतून दाखवून दिले की, 'संस्कार' हे घरातून सुरू होतात, 'शिस्त' आयुष्यातला आधार आहे आणि 'जबाबदारी' ही यशाची पहिली पायरी! त्यांच्या या उदाहरणाने समाजाला नवी दिशा दिली.
दूरदृष्टी असेल तर दिशा आपोआप स्पष्ट होते .देवाभाऊ सतत एक पाऊल पुढे असतात, म्हणून विकासावर कुठलाही वाद उरत नाही.
दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी आणि सोबत काँग्रेस गेली तरीही आम्हाला फरक पडणार नाही कारण जनतेने आमचा कारभार, आम्ही केलेली विकासकामे आणि मराठी माणसांचे जपलेले हीत पाहीले आहे (हिंदी)
आतापर्यंत अनेकांना साक्षात्कार होत होते पण पृथ्वीराज चव्हाणांनाही ते होत असतील तर त्यात काहीतरी काळंबेरं आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी
कुणबी समाजाला केवळ ९८ दाखले मिळाले असे नाही कारण अर्जच ५०० आले होते. दाखले देत नाही असे नाही. ते देण्याची प्रक्रीया आहे
दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी आणि सोबत काँग्रेस गेली तरीही आम्हाला फरक पडणार नाही कारण जनतेने आमचा कारभार, आम्ही केलेली विकासकामे आणि मराठी माणसांचे जपलेले हीत पाहीले आहे
भाजपामध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेकजण ईच्छूक आहेत. त्याबाबतचा निर्णय आमचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते घेतील.
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आम्हीही सांगत आहोत. SIR झाल्यावर तो कमी होईल आणि याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकल्यास तो संपेल. पण तोपर्यंत निवडणुका घ्यायच्याच नाहीत हे योग्य नाही
नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांच्या वर गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे पण निकाल न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन असतील
महापालिका निवडणुका शक्यतो एकत्र लढण्याचा प्रयत्न असेल. पुण्यात मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे
निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर केली हे चांगले झाले कारण स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांनी चालवणे लोकशाहीला अपेक्षित नाही. जनतेचा कौल बघता आम्हाला चांगले यश मिळेल
पुणेकरांना सिमलेस कनेक्टिव्हीटी मिळावी यासाठी शासन अनेक उपक्रम हाती घेत आहे
मराठ्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष होत असताना मुघलांचा उदोउदो होता. मोदीजींनी हे चित्र बदललं,
आज मुघलांचा इतिहास त्रोटक झाला आणि मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाला योग्य स्थान मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्याला भगवा मिळाला. त्यांच्या या उपकारातून उतराई होऊ शकत नाही.
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | पुणे महानगरपालिका व 'महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
🕟 संध्या. ४.२७ वा. | १५-१२-२०२५📍पुणे.
#Maharashtra #Pune #MahaMetro
https://www.youtube.com/live/-GRXlVsINEA?si=4iwsYY2jcvskuIIX
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1854988211774111/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2000520479304798298?s=20
