es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
763
Suscriptores
+124 horas
+77 días
+630 días
Archivo de publicaciones
महापालिका निवडणुका शक्यतो एकत्र लढण्याचा प्रयत्न असेल. पुण्यात मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर केली हे चांगले झाले कारण स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांनी चालवणे लोकशाहीला अपेक्षित नाही. जनतेचा कौल बघता आम्हाला चांगले यश मिळेल

पुणेकरांना सिमलेस कनेक्टिव्हीटी मिळावी यासाठी शासन अनेक उपक्रम हाती घेत आहे

मराठ्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष होत असताना मुघलांचा उदोउदो होता. मोदीजींनी हे चित्र बदललं, आज मुघलांचा इतिहास त्रोटक झाला आण
मराठ्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष होत असताना मुघलांचा उदोउदो होता. मोदीजींनी हे चित्र बदललं, आज मुघलांचा इतिहास त्रोटक झाला आणि मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाला योग्य स्थान मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्याला भगवा मिळाला. त्यांच्या या उपकारातून उतराई होऊ शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्याला भगवा मिळाला. त्यांच्या या उपकारातून उतराई होऊ शकत नाही.

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | पुणे महानगरपालिका व 'महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण 🕟 संध्या. ४.२७ वा. | १५-१२-२०२५📍पुणे. #Maharashtra #Pune #MahaMetro https://www.youtube.com/live/-GRXlVsINEA?si=4iwsYY2jcvskuIIX https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1854988211774111/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2000520479304798298?s=20

आज भगवा अभिमानाने फडकतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. 🚩

दूरदृष्टी असेल तर दिशा आपोआप स्पष्ट होते .देवाभाऊ सतत एक पाऊल पुढे असतात, म्हणून विकासावर कुठलाही वाद उरत नाही.

तलवारीचा सन्मान, संस्कृतीचा अभिमान देवाभाऊंनी उंचावला छात्रतेजाचा सन्मान

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण 🕒 दु. २.५७ वा. | १५-१२-२०२५📍पुणे. #Maharashtra #Pune #ChhatrapatiShivajiMaharaj https://youtube.com/live/oJo3lUFvLs4?feature=share https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1866000430693086/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2000498036099682659?s=20

मेस्सी के आगमन पर बेंगलुरु में लोगों ने जमकर उपद्रव किया, जबकि अच्छी व्यस्था को लेकर मुंबई में उनके फैन ने मुंबई पुलिस का अभिवादन किया।

आपल्याकडे अनेक शासक होऊन गेले पण पुण्यश्लोक ही उपाधी केवळ अहिल्यादेवी होळकर यांनाच मिळाली

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन 🕧 दु. १२.१५ वा. | १५-१२-२०२५📍कोल्हापूर. #Maharashtra #Kolhapur #Development https://www.youtube.com/live/cppasE1BTW8?si=ZTlzNoOVXX9i0tna https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/855347050531549 https://x.com/Dev_Fadnavis/status/2000457362952610143?s=20

मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची सतत अवहेलना होत होती तर दुसरीकडे मुघलांचा इतिहास शिकवला जात होता. मोदीजींनी हे चित्र बदलले त्यामुळे आता मुघलांचा इतिहास एकदम त्रोटक झाला व मराठ्यांच्या इतिहासाला योग्य स्थान मिळत आहे

छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्याला भगवा मिळाला. त्यांच्या या उपकारातून उतराई होऊ शकत नाही

Are you ready MUMBAI?? to witness the 2 legends playing legendary game