We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше738
Подписчики
Нет данных24 часа
+47 дней
-730 дней
Архив постов
आणि म्हणूनच स्मार्ट नागरिक घडवायचे याचा अर्थ ज्यांना आपले अधिकार माहिती आहेत आणि आपली कर्तव्य माहिती आहेत ज्यांना समाजाच्या प्रती आस्था आहे संवेदना आहे ज्यांना या गोष्टीची जाणीव आहे की आम्ही जीवनामध्ये काहीतरी करू शकलो कारण समाजाने जी व्यवस्था उभी केली त्या व्यवस्थे मुळे आम्हाला शिकता आलं आणि त्यातून आमचं व्यक्तिमत्व घडवता आलं अशी जाण असणारी पिढी तयार करणे हे अत्यंत महत्त्वाच आहे
देवाभाऊंचा दावा खरा ठरला,
काँग्रेस नेत्याची कबुली CJP = Congress Jitao Program
आज ज्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांना कम्युनिकेशनच्या माध्यमांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर जगभरातली माहिती इन्फॉर्मेशन ही प्राप्त होत असते आणि केवळ शाळाच नाही तर वेगवेगळ्या कम्युनिकेशन माध्यमांमुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे या विविध माहितींनी त्या ठिकाणी तयार होत असतं अशावेळी एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं की एक अतिशय हुशार पिढी एक अतिशय शिक्षित पिढी ही आपण देशामध्ये तयार करतोय
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन
🕟 संध्या. ४.२२ वा. | १६-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #SmartNagrik
https://www.youtube.com/live/t-Z32qbgUMs?si=zOcKXGRDYleOPJIo
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/28799245823047817
https://x.com/Dev_Fadnavis/status/2111047814881083634?s=20
नेपाळ आणि बांगलादेशच्या धर्तीवर भारतातही सत्तांतर घडवून आणण्यासाठी आमचा लढा सुरू आहे!
भारतीय उद्योजकांवर अविश्वास आणि सुरक्षेस बाधा आणणाऱ्या परकीय उद्योजकाला मात्र पायघड्या. राहुल गांधी हा देशद्रोही आहे.
राहुल गांधी आणि त्याचा पक्ष काँग्रेसच जास्तीत जास्त लोकशाहीला अडथळे आणतात.
देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईत अतिक्रमणांवर धडक कारवाई.. हफ्तेखोरीच्या राजकारणाला बाजूला सारत आता मुंबईकरांच्या हक्कासाठी आणि मोकळ्या मुंबईसाठी ठोस पावलं उचलली जात आहेत.
दुष्काळाची मदत येईलच पण दुष्काळाच्या झळा सोसलेल्या माझ्या बळीराजाने परिस्थिती समोर हार न मानता दिवाळी आनंदाने साजरी करावी यासाठी देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त ५ हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय....
दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागे कोणत्याही जिल्हा बँक अथवा सोसायट्यांनी तगादा लावू नये याची संपूर्ण जबाबदारी देवाभाऊ घेत आहेत.
भारताच नेपाळ बांगलादेश करणाऱ्यांना
देवाभाऊंनी ठणकावले !
विचार पण करू नका .....!
मविआ सरकारमध्ये असताना वसुलीत मश्गुल असणारेच आता शेतकऱ्यांबद्दल कणव आणत आहेत, पण देवाभाऊ बळीराजाच्या पाठीशी खंबीर उभे आहेत !
