fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
759
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
-630 روز
آرشیو پست ها
मराठी भाषा ही देवांची भाषा आहे” शिवरायांचा हाच विचार कृतीत उतरवणारे देवाभाऊ...मराठीच्या संस्कारांनी घडलेला मावळा, मायबोलीच्या
मराठी भाषा ही देवांची भाषा आहे” शिवरायांचा हाच विचार कृतीत उतरवणारे देवाभाऊ...मराठीच्या संस्कारांनी घडलेला मावळा, मायबोलीच्या सन्मानासाठी कायम लढणारा महाराजांच्या विचारांचा खरा पाईक

आशिष बाबूंना एवढंच एक विनंती करू इच्छितो की त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाला तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ७५ लाख रुपये दिले होते आता ते ८० वर्षाचे झाले आहेत याची आठवण तुम्हाला करून देतो.

जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी होण्याचं मुख्य कारण म्हणजे या योजनेचा गाभा असलेला लोकसहभाग होय. या योजनेमध्ये ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी लोकांच्या सहभागातून जमा झाला

२००४ साली ज्यावेळेस ते आणि मी पश्चिम नागपूरमध्ये एकमेकासमोर निवडणुकीला उभं होतो त्यावेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये विदर्भाचा विषय आला नाही म्हणून त्यांनी आपलं निवडणूक कार्यालयच बंद करून टाकलं

ज्यावेळी ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती झाली, त्या माध्यमातून जिल्हा परिषदांना खूप मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले. जिल्हा परिषदेमध्ये महिलांचं आरक्षण पहिल्यांदा आलं आणि त्या घटनादुरुस्तीचा कायदा महाराष्ट्रामध्ये मांडण्याचं काम माननीय रणजीत बाबूंनी केलं

देवाच्या राज्यात चुकीला माफी नाही पुण्यातील दारू माफीयांवर कठोर कारवाई

आदरणीय नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी २०१४ मध्ये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या डीपीसीला (DPC) २२० कोटींवरून आज या जिल्ह्याच्या विकासाकरता ४०० कोटी रुपयांपर्यंत नेले आहे

AI च्या नव्या युगात महाराष्ट्र ठरणार देशाचा ग्रोथ इंजिन. इनोव्हेशन, स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजीसाठी महाराष्ट्रच सर्वोत्तम डेस्टीनेशन.

Mumbai is the financial capital of India. It's a fintech city, and if you look at AI adoption, fintech is one area which is l
Mumbai is the financial capital of India. It's a fintech city, and if you look at AI adoption, fintech is one area which is leading the most.  So I think right now Maharashtra is placed at a great advantage to lead this entire AI revolution.

संवेदनशील मुख्यमंत्र्यांचा अवैध दारू माफियांना दणका...

Maharashtra aims to become a global AI leader by combining strong policy support, innovation hubs, and advanced GPU infrastru
Maharashtra aims to become a global AI leader by combining strong policy support, innovation hubs, and advanced GPU infrastructure. Through investments, AI centers of excellence, and digital transformation initiatives, the state plans to create over 100,000 jobs and drive innovation across sectors like fintech and urban planning. -Devendra Fadnavis Maharashtra CM

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात देवाभाऊ अॅक्शन मोडमध्ये! जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता कायद्याचा जबरदस्त दणका बसणार.

देवाच्या राज्यात महाराष्ट्रात रु 89,731 कोटींची महागुंतवणूक

देवाभाऊ मंचावर असले की वातावरणातला ताणही हसण्यात बदलतो! सूत्रसंचालकाची भीती घालवत देवाभाऊंनी पुन्हा जिंकली सगळ्यांची मनं.

What makes me proud is when we displayed this Mahavistar app at the India AI summit, the government of India said this is the
What makes me proud is when we displayed this Mahavistar app at the India AI summit, the government of India said this is the best solution for the farmers.  Now they are coming with 'India Vistar,' an app based on our Mahavistar app. -Devendra Fadnavis Maharashtra CM

AI क्षेत्रात महाराष्ट्राचा वेग, दृष्टी आणि नेतृत्व देशाला नवी दिशा देत आहे...तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवकल्पनांच्या जोरावर मह
AI क्षेत्रात महाराष्ट्राचा वेग, दृष्टी आणि नेतृत्व देशाला नवी दिशा देत आहे...तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवकल्पनांच्या जोरावर महाराष्ट्र बनतोय भारताचा AI पॉवरहाऊस.

छत्रपतींच्या विचारांना कृतीत उतरवणारे नेतृत्व म्हणजे देवाभाऊ ! शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुशासन राबवून महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेत आहेत .

More infrastructure is coming.

देवाभाऊंच्या नेतृत्वात महिलांच्या स्वप्नांना मिळतेय नवी उंच भरारी, सुरक्षेसोबतच आर्थिक स्वावलंबनाची ताकद देतंय महायुती सरकार भारी!

100% पूरी कस्टडी चेन का पता लगाया जाएगा और उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी क्योंकि यह एक तरह का मर्डर है। ( Hindi )