We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше759
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
-630 день
Архив постов
वो शोर मचाते रह गए ,हम काम करते रहे
...और इतिहास गवाह है ,हम आगे बढ़ते रहे।
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी महा सन्मान निधीचा हफ्ता तुमच्या खात्यात जमा झाला का?
भोंदू बाबांच्या भाकडकथा यांच्यावर आंधळा विश्वास ठेवू नये हे वेगळ्या शैलीत देवाभाऊंनी सांगितलं !
देवाभाऊंच्या राज्यात चुकीला माफी नाही भोंदू बाबा खरात प्रकरणात शासकीय अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले
वो शोर मचाते रह गये, हम काम करते रहे... और इतिहास गवा है हम आगे बढते रहे.
सामाजिक न्यायाच्या अंतर्गत, प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घेण्यासाठी आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करतो. त्या अन्वय आपण जवळपास 4 कोटी 20 लाख 7 हजार 200 इतका निधी हा डीबीटीच्या माध्यमातून जमा केलेला आहे.
आपण जे जलयुक्त शिवार अभियान २.० घेतलेला आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात ५,८५८ गावे घेतली आहेत
गोदावरीचा विषय विशेषतः सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने मांडला गेला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या मल निस्तारण प्रकल्पास सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर राबविण्यासाठी नगर विकास विभागाने १४८२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे
आपण 'हाउसिंग फॉर ऑल' ही पॉलिसी आणतो आहोत. ज्याच्यामध्ये प्रत्येक मुंबईकराला किमान ३०० स्क्वेअर फीट जागा मिळण्याचा हक्क हा आपण देतो आहोत
ग्रामीण भागात आणि शहरी भागातही, पण मुंबई आणि एमएमआर वघळून, 1 जानेवारी 2011 पर्यंतचे सर्व निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 500 चौरस फुटापर्यंत विनामूल्य, 500 ते 1500 चौरस फूट 10 टक्के बाजार मूल्याच्या आणि जर व्यावसायिक भाग असेल तर 25 टक्के अशा पद्धतीने याची रचना केली आहे
महाविस्तार ॲप हे कोणत्याही सरकारद्वारे तयार करण्यात आलेले देशातील पहिले एआय (AI) प्लॅटफॉर्म आहे.
इंडिया एआय समिटमध्ये महाविस्तारचे सादरीकरण केल्यानंतर, केंद्र सरकारने आता याच धर्तीवर 'भारत विस्तार' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे
पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी मुकाबला व ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्री उद्दिष्टावर आधारित महाराष्ट्र राज्य हरित वाढवण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम आपण हातात घेतली आहे.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
