ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
737
المشتركون
+124 ساعات
-27 أيام
-130 أيام
أرشيف المشاركات
Visuals

भारतीय निवडणूक आयोगाच्या पारदर्शक आणि सक्षम निवडणूक प्रक्रियेचं जागतिक स्तरावर होतंय कौतुक… लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा जगासमोर.

दिमागी नक्सल बनून देश पोखरणाऱ्यांना एकच इशारा...जिथून निघाल, तिथेच घुसून कायद्याच्या बळावर संपवू....हा नवा भारत आहे....

तुम्हाला काय वाटतं ?
तुम्हाला काय वाटतं ?

महिलांच्या सामर्थ्याला दिशा आणि नेतृत्वाला व्यासपीठ देत समृद्ध महाराष्ट्राच्या वाटचालीत देवाभाऊंचा ठाम विश्वास...
महिलांच्या सामर्थ्याला दिशा आणि नेतृत्वाला व्यासपीठ देत समृद्ध महाराष्ट्राच्या वाटचालीत देवाभाऊंचा ठाम विश्वास...

मंत्र्यांचे चुकीचे निर्णय बदलण्याचा अधिकार स्पष्ट करत देवाभाऊंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं कारभारात पारदर्शकता आणि शिस्तीला तडजोड नाही!

‘महा-आयडी’च्या माध्यमातून नागरिकांना सरकारी सेवा अधिक सोप्या, जलद आणि डिजिटल पद्धतीने देण्याच्या दिशेने देवाभाऊ सरकारचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल!

समृद्धी महामार्ग आता केवळ महामार्ग राहणार नाही… तर उद्योग, व्यापार आणि मालवाहतुकीला वेग देणारा महाराष्ट्राचा लॉजिस्टिक्स कॉरिडॉर बनणार आहे.

गरजू रुग्णांच्या मदतीला... देवाभाऊच पाठीराखा! देवाभाऊ यांच्या संवेदनशील पुढाकाराने राज्यातील 798 रुग्णांना 15 कोटी 79 लाख 66 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे.

मुंबईची ओळख जगाला आहेच...पण आता महाराष्ट्राच्या नेतृत्वाची ताकदही जगाच्या नजरेत भरतेय... अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर
मुंबईची ओळख जगाला आहेच...पण आता महाराष्ट्राच्या नेतृत्वाची ताकदही जगाच्या नजरेत भरतेय... अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी देवाभाऊंचं केलेलं कौतुक ही त्याचीच साक्ष…

we need to create an environment where more women can move from participation to leadership. Devendra Fadnavis Maharashtra CM
we need to create an environment where more women can move from participation to leadership.  Devendra Fadnavis Maharashtra CM

देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने वाटचाल करत आहे
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने वाटचाल करत आहे

विचारांचा विरोध असू शकतो, पण राष्ट्रध्वजाचा अवमान कधीच स्वीकारार्ह नाही, तिरंगा असलेला केक कापून काँग्रेस काय सिद्ध करू पाहतेय?

महाराष्ट्राची ताकद, तरुणाईची ऊर्जा आणि विकासाची गती… देवाभाऊंच्या नेतृत्वात घडतोय नवा महाराष्ट्र!

देवाभाऊंच्या नेतृत्वातील महाराष्ट्राची भारतातील पहिलं १ ट्रिलियन डॉलर राज्य बनण्याच्या दिशेने गरुड झेप.

मुंबई महाराष्ट्राची शान… आणि देवाभाऊ महाराष्ट्राची विकासाची ओळख! अमेरिकेच्या राजदूतांनीही मान्य केला महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा प्रभाव.

देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राची ओळख आता फक्त गुंतवणुकीचं ठिकाण म्हणून नाही, तर जागतिक कंपन्या घडवणारं विश्वासाचं केंद्र
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राची ओळख आता फक्त गुंतवणुकीचं ठिकाण म्हणून नाही, तर जागतिक कंपन्या घडवणारं विश्वासाचं केंद्र म्हणून निर्माण होतेय.

अनेक वर्षांचा संघर्ष, आता पूर्णत्वाच्या वाटेवर....सागराच्या शेजारी ज्ञानाचा अभिमानाचा, प्रेरणेचा आणि नयनरम्यतेचा महासागर...वाभाऊंच्या प्रयत्नांनी बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात....

सायबर ठगांची आता पळापळ कारण जनतेच्या पैशांना सुरक्षा! महाराष्ट्र सरकार आणि पोलीस जनतेच्या पाठीशी.