We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше759
Подписчики
Нет данных24 часа
+17 дней
-630 день
Архив постов
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडची धरती तेव्हाही खास होती आणि आजही खासच आहे... शिवराज्याभिषेक दिनी रायगडातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवरायांच्या भव्य ब्राँझ पुतळ्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या हस्ते अनावरण...
छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरणाने स्वराज्याचा अभिमान अधिक उंचावला, तर प्रत्येक प्रवाशाला मिळणार प्रेरणा, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची नवी ऊर्जा!
जगभरातील शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा २० फुटी ब्रॉन्झचा पुतळा, त्याचे अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेले आहे.
देवाभाऊंच्या राज्यात कंत्राटदार असो वा अधिकारी...कर्तव्यात कसूर करणार्यांना सुटका नाही...
सुनेत्रा पवार ह्यांच्याशी रिक्त झालेल्या जागेबद्दल चर्चा झालेली नाही त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील
बाळ माने हे भारतीय जनता पक्षातच तयार झालेले आहेत काही कारणा ते पक्ष सोडून गेले पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत या संदर्भातला निर्णय प्रदेश अध्यक्ष करतात ते जो निर्णय करतील त्याला माझा पाठिंबा असेल
मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही माझेही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे.त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे.केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे.आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
सर्वप्रथम जगभरातील शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे
मार्चमध्ये पेट्रोल, गॅस तुटवड्याच्या नावाने भीती दाखवली गेली...आता डिझेलच्या नावाने, तीच लोक,तीच स्क्रिप्ट..तेव्हाही तोंडावर पडले आता ही तीच अवस्था आहे
एका मराठी माणसाने सुरु केलेली भारतीय चित्रपटसृष्टि आणि याच महाराष्ट्रच्या मातीत देवाभाऊ उभे करताय जागतिक दर्जाच मीडिया हब...
कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावले. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला
समंदर जब लौटकर आता हैं. ..साथ तूफ़ान लाता हैं...देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीची विजयाची हुंकार
मराठी माणसाच्या नावावर केवळ राजकारण करणाऱ्या उबाठाला जनतेने ओळखलं आहे. आता मुंबईत मराठी माणसाला हक्काचं घर मिळावं यासाठी काम करणारे देवाभाऊ कृतीतून उत्तर देत आहेत.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
