We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر738
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+47 روز
-730 روز
آرشیو پست ها
पप्पूचं परदेशात वारंवार फेऱ्या मारण्याचं कारण नागरिकांनी सांगितलचं. ऐका तुम्ही पण.
मिडियाचे ऑफिस फोडणारे
टीकाकारांना घरात घुसून मारणारे
वाझे सारखे गुंड पाळणारे
टायगर श्रॉफ मुद्द्यावर टीका करत आहे.
त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलमय पर्वाची निमंत्रणातून सुरुवात! देवाभाऊंनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना ध्वजारोहण सोहळ्यासाठी आमंत्रित केले.
भोंगा सम्राटनी हे लक्षात घ्यावं की मुंबईत जिहादी आणि माफियांना खतपाणी घालणारे दुसरं-तिसरं कोणी नसून तुमचे मालक उद्धव ठाकरेच आहे.
काय म्हणता पुणेकर… रस्ता रुंदीकरणाचा अडथळा दूर.. कोरेगाव-हडपसर रेल्वे स्थानकाच्या रस्त्यासाठी संरक्षण विभागाची जमीन राज्य सरकारकडे; देवाभाऊंच्या पुढाकारातून महत्त्वाचा निर्णय
पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी देवाभाऊंनी दिला शिक्षकांना आणि पदवीधरांना कानमंत्र !
शिक्षणावरचा खर्च नाही, ही भविष्याची गुंतवणूक.. देवाभाऊंच्या महाराष्ट्रात KG ते PG शिक्षणासाठी दरवर्षी ₹९० हजार कोटींची तरतूद सक्षम युवा पिढी घडवण्याचा ध्यास
दिवाळीत लालपरीचा प्रवास जुन्याच दरात.. १५% हंगामी भाडेवाढीला यंदा फाटा देवाभाऊंचा संवेदनशील निर्णय
Gen Z’s Questions. Devabhau’s Vision. Maharashtra’s Future in the Making.
गेल्या एक वर्षात भारतातील विविध पोलीस दलात काम करणाऱ्या १५४ अधिकारी, अंमलदारांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो
यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात
देवाभाऊंच्या भेटीने !
गोळीबार करून फरार झाले, राज्याच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला देवाभाऊंच्या पोलिसांच्या नजरेतून सुटू शकले नाहीत.. १५ तासांत तिन्ही शूटर गजाआड
जागतिक स्तरावर महाराष्ट्राची वाढती ओळख, देवाभाऊंच्या भेटीसाठी मान्यवरांची मुंबईवारी.
