ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
762
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
+530 день
Архив постов
कायद्याने सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व वकील बांधवांना वकील दिनाच्या शुभेच्छा ! शिक्षणाने वकील असणारे देवाभाऊ हे महाराष्ट्राच्या जनतेची वकिली करत आहेत !

सरकार हे जनतेशी बांधील आहे हेच तत्व २०१४ पासून मोदीजी आणि देवाभाऊ पाळत आले आहेत म्हणूनच हा बदल कौतुकास्पद आहे !
सरकार हे जनतेशी बांधील आहे हेच तत्व २०१४ पासून मोदीजी आणि देवाभाऊ पाळत आले आहेत म्हणूनच हा बदल कौतुकास्पद आहे !

देवाभाऊ महाराष्ट्राबद्दल काय विचार करतात हे ह्या व्हिडिओ मधून समजले त्या साठी हा व्हिडिओ नक्की बघा!

पर्यावरण रक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुपरकनेक्टिव्हिटी ठाणे-बोरिवली ट्विन टनेल म्हणजे देवेंद्रजींच्या विकासाचा ठसा!

सरकार हे जनतेशी बांधील आहे हेच तत्व २०१४ पासून मोदीजी आणि देवाभाऊ पाळत आले आहेत म्हणूनच हा बदल कौतुकास्पद आहे !
सरकार हे जनतेशी बांधील आहे हेच तत्व २०१४ पासून मोदीजी आणि देवाभाऊ पाळत आले आहेत म्हणूनच हा बदल कौतुकास्पद आहे !

जमिनीखाली घडतोय इंजिनिअरिंग चमत्कार… वर चालणार मुंबईचा वेगवान विकास! देवाभाऊंच्या नेतृत्वात सुपर टनेल साकारतोय!

नेहरूंनी बाबरी मशिदीसाठी सरकारी तिजोरी रिकामी करण्याचे ठरवले होते, एकाच धर्माचे लांगुलचालन करणं ही नेहरू गांधी घराण्याची खासियत !

विकास आणि सनातन धर्माच्या विरोधात असलेले लोक नेहमी अशाच संधीची वाट बघत असतात. कधी आरे मेट्रो कारशेडला विरोध, तर आज साधुग्राममध्ये झाडतोड होतेय अशी खोटी अफवा पसरवणे…पण हे सगळे विसरतात की,समोर देवाभाऊ उभे आहेत!

देवाभाऊंच्या महाराष्ट्रात 'आधार'चा गैरवापर करणाऱ्यांना आता बसणार धक्का! उशिरा जन्मदाखले काढून स्थायिक झालेल्यांवर कडक निर्बंध
देवाभाऊंच्या महाराष्ट्रात 'आधार'चा गैरवापर करणाऱ्यांना आता बसणार धक्का! उशिरा जन्मदाखले काढून स्थायिक झालेल्यांवर कडक निर्बंध. तुष्टीकरणाला नाही, आता फक्त नियमाला महत्त्व!

राहुल गांधीने उद्योगपतींना हैद्राबाद विकलं !
राहुल गांधीने उद्योगपतींना हैद्राबाद विकलं !

नगरपालिका, नगरपिषदा यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना लढू दिल्या. काही ठिकाणी अकमत होऊ शकले नाही पण त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही. निवडणुका आणि मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्ण चूकीचा आहे. विरोधकांनी नंतर कोल्हेकुई करण्यापेक्षा मतपेट्या जिथे ठेवल्यात तिथे पहारा ठेवावा

हजारो योजना, लाखो फाईल्स मुख्यमंत्री सगळ्यावर लक्ष ठेवणार? पण कसं? जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ नक्की पहा

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीबाबत मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. कोणीही राजकीय फायद्यासाठी त्याचे राजकारण करू नये. आम्ही अडथळा येऊ देणार नाही (हिंदी)

पावसामुळे झालेल्या कृषी नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवण्यात आला आहे. पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले त्याचा अहवाल तयार होत आहे. तोही केंद्राला पाठवण्यात येईल

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीबाबत मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. कोणीही राजकीय फायद्यासाठी त्याचे राजकारण करू नये. आम्ही अडथळा येऊ देणार नाही

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पाची टीबीएम लाँच करण्यात आली आहे. या तीन टनेलची लांबी साधारणपणे ९ किमी असेल. हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल ठरेल जे डिसेंबर २०२८ पर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असेल (हिंदी)

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पासाठी 'टनेल बोरिंग मशीन'चा शुभारंभ 🕦 स. ११.२५ वा. | ३-१२-२०२५📍मुंबई. #Maharashtra #MumbaiInfrastructure #MumbaiDevelopment https://www.youtube.com/live/xK1knAqT6NY?si=_LcgjZF9UOHD4xVr https://www.facebook.com/100044197187974/videos/861384766287795 https://x.com/Dev_Fadnavis/status/1996096268972818788?s=20

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पाची टीबीएम लाँच करण्यात आली आहे. या तीन टनेलची लांबी साधारणपणे ९ किमी असेल. हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल ठरेल जे डिसेंबर २०२८ पर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असेल

मुंबईला आता जमिनीवरचे रस्ते वाढवण्यात मर्यादा येत आहेत, म्हणूनच मुंबईच्या भूगर्भात आता बोगद्याचे जाळे उभं राहत आहे! एका प्रकारचे पाताललोकच म्हणावे असं !

ज्ञान, अनुभव आणि निर्णयक्षमता देवाभाऊं असे नेतृत्व ज्याच्यापुढे प्रशासनही गप्प बसते..त्यांना माहिती आहे देवाभाऊंना फिरवू शकत नाही