We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر762
مشترکین
-124 ساعت
+47 روز
+430 روز
آرشیو پست ها
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पाची टीबीएम लाँच करण्यात आली आहे. या तीन टनेलची लांबी साधारणपणे ९ किमी असेल. हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल ठरेल जे डिसेंबर २०२८ पर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असेल (हिंदी)
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पासाठी 'टनेल बोरिंग मशीन'चा शुभारंभ
🕦 स. ११.२५ वा. | ३-१२-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #MumbaiInfrastructure #MumbaiDevelopment
https://www.youtube.com/live/xK1knAqT6NY?si=_LcgjZF9UOHD4xVr
https://www.facebook.com/100044197187974/videos/861384766287795
https://x.com/Dev_Fadnavis/status/1996096268972818788?s=20
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पाची टीबीएम लाँच करण्यात आली आहे. या तीन टनेलची लांबी साधारणपणे ९ किमी असेल. हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल ठरेल जे डिसेंबर २०२८ पर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असेल
मुंबईला आता जमिनीवरचे रस्ते वाढवण्यात मर्यादा येत आहेत, म्हणूनच मुंबईच्या भूगर्भात आता बोगद्याचे जाळे उभं राहत आहे! एका प्रकारचे पाताललोकच म्हणावे असं !
ज्ञान, अनुभव आणि निर्णयक्षमता देवाभाऊं असे नेतृत्व ज्याच्यापुढे प्रशासनही गप्प बसते..त्यांना माहिती आहे देवाभाऊंना फिरवू शकत नाही
नाशिक तपोवन येथे होणाऱ्या साधुग्राम बाबत देवाभाऊंनी स्पष्ट वस्तुस्थिती सांगितली आहे, कुंभमेळ्यावर राजकारण करणाऱ्यांच्या अजेंड्याला बळी पडू नका !
अनियमितता कुणाचीही असो…
देवाभाऊंच्या नजरेतून सुटणार नाही...कंत्राटदार अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला!
नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्रातील तिसरी महापालिका आहे जिने रोखे बाजारातून निधी मिळवला आहे, आर्थिक शिस्त उत्तम असलेल्या संस्थानाच असा रोखे निधी उभारता येतो. हा बॉण्ड चारपट अधिक नोंदला गेला यातूनच गुंतवणूकदारांचा विश्वास हा देवाभाऊ सरकारवर दिसून येतो आहे !
सगळ्या समाजांचा एकत्रित पुष्पगुच्छ म्हणजे महाराष्ट्र आणि तो तसाच राहीला पाहिजे
आशीष देशमुख यांनी बावनेच्या भारात केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. रविंद्र चव्हाण यांचा स्वभाव आक्रमक असला तरी त्याला मुरड घालण्यास सांगितले आहे
मुंबईला रिग रोडसारखी कनेक्टिव्हिटी देत असून भविष्यात टनेल कनेक्टिव्हिटी देणार आहोत.
यंत्रणेमध्ये उत्तरदायीत्व आणण्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम हाती घेतला होता. यंत्रणा आता व्यवस्थित झाल्या आहेत आता जी कामे हाती घेतली ती वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न असेल
शेतकऱ्यांना कर्जमाफी निश्चित देण्यात येईल पण योग्य शेतकऱ्यांनाच मिळावी, यासाठी अभ्यास सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान जगातील सर्वोत्तम संविधान आहे. आणिबाणीच्या प्रसंगात हेच संविधान शेवटी जिंकले. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या उपकारातुन कधीच उतराई होऊ शकणार नाही
सामाजिक संघर्षामुळे सामाजिक वीण कमकुवत होते. शेटी आपण सर्व शिवरायांचे मावळे आहोत. जात जनतेच्या मनात नाही तर काही नेत्यांच्या मनात आहे. महणून ते माझ्यावर टीका करतात पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. मी आव्हानापासून केव्हाही दू पळत नाही आणि माझी भूमिका बदलत नाही
दोन भावांमध्ये मतांतर असते तसे महायुतीतही कधीकधी होते पण त्याचा युतीवर परिणाम होणार नाही. महापालिका निवडणुका महत्त्वाच्या असल्यामुळे महायुतीतच लढण्याचा पूर्ण प्रयत्न करू
येत्या २-४ दिवसात महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू होईल
मराठी माणसाची मुंबईत कधीच गळचेपी होऊ देणार नाही. मराठी आलेच पाहिजे याबाबत आम्ही आग्रही आहोत व कायम राहू. इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या आणि भारतच्या हिंदीला टोकाचा विरोध करायच्या ही भूमिका योग्य नाही. या वृत्तीला विरोध आहे
