ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
737
المشتركون
-124 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-430 أيام
أرشيف المشاركات
राज ठाकरेंचं सिलेक्टिव्ह ऐकणं आणि राज अर्धवट समजूतीमूळेच पक्षाचा नाश झाला. आता तरी सुधरा राज साहेब.

विजय वडेट्टीवार जे बोलतात ते मी काही गांभीर्याने घेत नाही

मैं यह कह सकता हूं कि मोदी जी उस प्रकार की यूनिवर्सिटी जैसे हैं जिससे आप निरंतर सीख सकते हैं

यहां अभी मेरे साथ 500 लाभार्थियों ने दीप जलाकर और मोदी जी को आशीर्वाद दिया है. मेरा विश्वास है कि मोदी जी ने भारत को नई ऊंचाइयां दी है और आगे चलकर मेरा विश्वास है कि विकसित भारत का सपना बहुत जल्दी मोदी जी पूरा करके दिखाएंगे।"

माझ्या मतदारसंघांमध्ये मोदीजींच्या विविध योजनांने लाभांवित झालेल्या 500 लाभार्थ्यांनी आता एकत्रित येऊन याठिकाणी आशीर्वादाचा दिवा लावलेला आहे

तेजस ठाकरे नाही जनाब सलीम अली बोलो!

देवाभाऊंनी केलं स्व. गोपीनाथराव मुंडेंच स्वप्न साकार... तब्बल 40 वर्षांनी बीड ते पुणे रेल्वेची सुरुवात.
देवाभाऊंनी केलं स्व. गोपीनाथराव मुंडेंच स्वप्न साकार... तब्बल 40 वर्षांनी बीड ते पुणे रेल्वेची सुरुवात.

Trend Alert #AshirwadKaDiya Date: 17th September, 2026 Time: 6:00 PM onwards Today, on the 17th of September, To celebrate the birthday of Honorable Prime Minister Shri Narendra Modi. We strongly encourage everyone to participate in the "Ashirwad ka diya" initiative by lighting diyas today to pray for his long, healthy life and his continuous, dedicated service to the nation. To ensure this message reaches a wider audience, we are focusing on a massive amplification effort on Twitter. We request your active participation in posting, sharing, and trending this campaign throughout the day. For your convenience, we have prepared a comprehensive Tweet Bank along with a sample content drive containing media and material that should be posted alongside your tweets. Please utilize these resources to maximize the impact of our digital outreach. Tweet Bank: https://docs.google.com/document/d/1UfOUFkxl7lD9bNsMONyhJiRekcR9Z1K4JRzqLF8QrNk/edit?tab=t.0 Sample Content Drive: https://drive.google.com/drive/folders/18hV2oQM3HdTMTgwAG1LiVJKAJcwCp5zg

UPI पेमेंटबाबत देवाभाऊंनी पप्पूची केली कानउघाडी

उबाठाच्या बोगस आंदोलनाला देवाभाऊंच सडेतोड उत्तर

UPI पेमेंटबाबत केंद्र सरकारने योग्य तो खुलासा केला आहे

देशाचे पंतप्रधान मा. मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा अभियान राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जरांगे पााटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतल्याा आनंद आहे. त्यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. ज्या प्रशासकीय त्रुटी असतील त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत

तुमसे ना हो पाएगा हे नाकर्त्यांचे आंदोलन आहे. त्यांनी आयुष्यात काहीच केले नाही

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. सरकार त्याचा सामना करण्यासाठी तत्पर आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

ठाकरेंनी केला मुलाचा खतना... नाव ठेवले सलीम
ठाकरेंनी केला मुलाचा खतना... नाव ठेवले सलीम

आपल्या आधीच्या पिढ्यांनी मराठवाड्याचा दुष्काळ पाहीला आणि अनुभवला आहे पण आता पुढच्या पिढ्यांना दुष्काळ कधीच दिसणार नाही. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ३० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे काम प्रगतीपथावर आहे

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा सर्वात जास्त लाभ मराठवाड्याला झाला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देत आहोत शिवाय त्यांची जुनी बीलेही माफ करण्या आली आहेत

पाण्याचा आणि वैरणीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे