We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше759
Подписчики
+224 часа
+17 дней
-330 день
Архив постов
महालक्ष्मी सरस हे महिला बचत गटांना एक प्रकारे मार्केट प्लेस म्हणून काम करत असतं,
नागपूरमध्ये हे प्रदर्शन सुरू असून जवळपास ४०४ स्टॉल त्या ठिकाणी आहेत आतापर्यंत अंदाजे १० कोटी रुपयांचे सेल्स या ठिकाणी झालेले आहेत. महालक्ष्मी सरस तीन ठिकाणी आपण घेतो, या तीन ठिकाणी मिळून जवळपास १०० कोटी रुपयांचा व्यवहार एकट्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे बचत गट करतात.
ए आयच्या युगात डेटा म्हणजे नवं सोनं झालेलं आहे, डेटा असेल तर तुम्ही विकसित होऊ शकता, म्हणूनच देवाभाऊ सरकारने महासारथी हा सर्व विभागांना सुसूत्रित करणारा डेटा पोर्टल विकसित केला आहे !
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕦 11.35am | 22-3-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/bGeF7mNcdjM?si=4WioiFQStMxxa184
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1827451961546044
https://x.com/Dev_Fadnavis/status/2035598874036101180?s=20
गेल्या १० १२ वर्षातील राज ठाकरेंच्या भूमिका पाहून जनता त्यांच्यापासून दुरावलीच आता कार्यकर्तेही सोडून चाललेत !
31 जुलै 2020 ला उद्धव ठाकरेंनी घेतलेला तो निर्णय आजही अनेक प्रश्न निर्माण करतो… एका भोंदू बाबासाठी सरकारी यंत्रणा झुकवली गेली, पण देवाभाऊंच्या नेतृत्वात सत्य बाहेर आलं. धर्माच्या नावाखाली पाप करणाऱ्यांना आता माफी नाही स्त्री सन्मान आणि न्यायासाठी कठोर कारवाई हाच नवा महाराष्ट्र!
आजचा युवक फक्त पारंपरिक करिअरपुरता मर्यादित नाही AVGC सारख्या क्षेत्रातही मोठ्या संधी आहेत. देवाभाऊंच्या नेतृत्वात IICT सारख्या उपक्रमांमुळे आता क्रिएटर इकॉनॉमीला औपचारिक शिक्षणाची जोड मिळत असून, passion ला profession बनवण्याचा स्पष्ट मार्ग तयार होतोय.
काही जण म्हणतात मुंबईत बाहेर पडणं अवघड होईल… पण जे कधी घराबाहेर पडत नाहीत, ज्यांची सकाळच १२ नंतर होते, त्यांना काय कळणार? देवाभाऊंनी केलेला आणि सुरू असलेला मुंबईचा विकास पाहिला तर वास्तव समजेल.
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | मा. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णनजी व मा. राज्यपाल जिष्णू देव वर्माजी यांच्या प्रमुख उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ
🕞 दु. ३.१८ वा. | २१-३-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/KDj610_ZTkU?si=sR2PmZmNDOh4p7cZ
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/822391944210404
https://x.com/Dev_Fadnavis/status/2035292538954006750?s=20
रिअल लाईफमध्ये विकासाचा वेग, आणि गेममध्येही रेसिंगचा थरार..देवाभाऊंची खास स्टाईल
हजारो गावांची तहान भागवणारे आधुनिक भगीरथ देवाभाऊ! ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार 2.0’मुळे जलसंपन्न महाराष्ट्राची वाटचाल!
देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून नवी मुंबईजवळ ५० एकर क्षेत्रात साकारतंय क्रिएटर्ससाठी भव्य महासंकुल जिथे टॅलेंटला मिळणार योग्य व्यासपीठ, संधी आणि स्वप्नांना मिळणार यशाची नवी उंची!
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ लवकरच सुरू होणार, पुणेकरांची वेळेची बचत, ट्रॅफिक कमी आणि आरामदायी प्रवास होणार.. मेट्रोमॅन देवाभाऊंच्या नेतृत्वात कोंडीमुक्त पुण्याकडे भक्कम पाऊल.
ZP मध्येही भाजपाचीच बाजी… 12 पैकी 8 ठिकाणी विजय! जिल्हा परिषदांवर भगवा झेंडा दिमाखात!
राज ठाकरेंनी महाराष्टावरच्या कर्जाची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या संपलेल्या जनाधाराची काळजी करावी ! राज्याला सुस्थितीत ठेवायला देवाभाऊ खंबीर आहेत !
मुलीच्या प्रत्येक निर्णयामागे उभा राहणारा बाबा…आणि राज्यासाठी तसाच ठाम आधार म्हणजे देवाभाऊ.
सनातनी देवाभाऊंच्या राज्यात बहिणींच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही,भोंदू बाबा खरात गजाआड, कडक शिक्षा निश्चित!
कल्पना करा… पेरणीच्या आधीच तुम्हाला कळलं की पुढच्या काही महिन्यांत हवामान कसं असेल, कोणतं पीक घेतल्यावर जास्त फायदा होईल आणि त्या पिकाची योग्य काळजी कशी घ्यायची…चला या व्हिडिओ मधून समजून घेऊ
प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय काही असेल तर ते भारताच संविधान आहे. कारण या संविधानामुळेच हा भारत देश सातत्याने प्रगती करतोय.
इंदू मिलच्या स्मारकाचं 80% काम पूर्ण झालयं. पुतळ्याच काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आहे.
लवकरच अतिशय सुंदर अशा प्रकारचं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आपल्याला पहायला मिळेल.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
