ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
737
订阅者
+124 小时
-27 天
-130 天
帖子存档
जुन्या सरकारमध्ये तर १ रुपया जास्त असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही. आम्ही सांगितलं, जास्त कर्ज असेल तर दोन लाख आम्ही देतो, वरचे पैसे तुम्ही भरा; त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला

अनेक विरोधक त्या ठिकाणी असं बोलत होते कर्जमाफी होणार नाही. पण कुठलीही निवडणूक नसताना केवळ आपलं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता ५६ लाख शेतकऱ्यांची ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी आपण केली. आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. खाती नील (Nil) होणं सुरू झालं

मला सांगताना आनंद वाटतो की, यात तुम्ही निवडून दिलेल्या सरकारची हिंमत बघा; आम्ही निर्णय केला आहे की शेतकऱ्यांचे जवळजवळ ५५ हजार कोटी रुपयांचे थकीत बिलं हे कायमचे माफ करतो आहोत. आणि शेतकऱ्यांना लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून 'नो ड्यूज' (No Dues) चे पत्र आम्ही देणार आहोत.उद्या कोणाचेही सरकार आले तरी शेतकऱ्याकडून हे ५५ हजार कोटी रुपये ते वसूल करू शकणार नाहीत, अशा पद्धतीचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला आहे

आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही केला आणि जुन्या सरकारसारखं नाही—काँग्रेसच्या काळातही मोफत वीज एकदा दिली होती. निवडणुकीच्या एक महिना आधी मोफत विजेचे बिल पाठवले आणि निवडणूक झाल्याबरोबर मोफत विजेचा निर्णय परत घेतला आणि जुन्या बिलांसहित सगळी वसुली ही शेतकऱ्यांकडून केली

एक प्रगतिशील देश म्हणून, २०१४ पूर्वी ज्या देशाला जगामध्ये एक अतिशय अविकसित देश आणि अतिशय धीम्या गतीने विकासाकडे जाणारा देश म्हणून ओळखलं जात होतं, आज तोच देश जगाच्या पाठीवर सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जातो; हे मोदीजींनी करून दाखवलं

Today India has become world's fourth biggest economy and I'm sure that soon India will touch the mark of being more than a f
Today India has become world's fourth biggest economy and I'm sure that soon India will touch the mark of being more than a five trillion economy.  -Maharashtra CM Devendra Fadnavis

आज बंधू-भगिनींनो, भाजप देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या बारा वर्षांमध्ये या भारताला एक मोठी महाशक्ती बनवण्याकडे आपली वाट अग्रसर झाली आहे जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झालाय

Maharashtra is the Powerhouse of the Indian Economy

आणि आपलं नवीन घर जालना जिल्ह्यामध्ये तयार होतंय. कार्यकर्त्यांची हक्काची जागा, कार्यकर्त्यांचं हक्काचं घर हे जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने तयार होत आहे. आणि म्हणून मी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण कुचेजी, आपले महानगराचे अध्यक्ष भास्कर दानवेजी यांच्यासहित तमाम कार्यकर्ते आणि आपले ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, बबनरावजी, सर्व आमदार या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

Visuals

we are creating the Third Mumbai, and the Third Mumbai is not a distant dream. In fact, it has already started taking shape w
we are creating the Third Mumbai, and the Third Mumbai is not a distant dream.  In fact, it has already started taking shape with Edu City, Medi City, Innovation City, Sport City, GCC City. -Maharashtra CM Devendra Fadnavis

Visuals

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #BJP | भाजपा जिल्हा कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन | जालना https://www.youtube.com/live/MnTGsoTCuQs?si=4q1Tr952ikcjYToh

सोबतच आज अंबडला निजामकालीन पोलीस स्टेशन जे आहे, त्याच्याऐवजी आता 'नवीन भारतकालीन' पोलीस स्टेशन हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ते प्राप्त झालंय, त्याबद्दल पोलीस विभागाचंही मी मनापासून अभिनंदन करतो

आता आपल्याला माहिती आहे की जालन्याचा ड्रायपोर्ट (Dry Port) देखील सुरू झालाय. आता पुन्हा रिव्हर्सल सुरू करायचं आहे; सध्या ८० टक्के सिल्क आपण चीनमधून आयात (Import) करतो आहोत. एक काळ असा होता की जगाला सिल्क निर्यात (Export) करणारे आपण होतो, त्यामुळे आता पुन्हा त्या दिशेने आपल्याला जायचं आहे

पण सगळ्यात महत्त्वाचे यात काय असतं, तर याची व्हॅल्यू चेन (Value Chain) विकसित होणं; बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची व्हॅल्यू चेन तयार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज ही बाजारपेठ या ठिकाणी झाली आणि पहिला लिलाव तर फारच छान झाला