We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше738
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
-230 дней
Архив постов
केवळ घोषणा नाही, तर मुंबईच्या नव्या भविष्याची सुरुवात झालीये. महायुती सरकारचा संकल्प प्रत्येक मुंबईकराला हक्काचं अन् सुरक्षित घर मिळणार!
दूरदृष्टी, विकासाची महत्त्वाकांक्षा आणि नेतृत्वाची प्रभावी छाप…देवाभाऊंच्या कार्याची दखल आता बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनीही घेतली..महाराष्ट्राच्या विकासाची हीच वाटचाल आता जगाचं लक्ष वेधून घेत आहे!
दिलेला शब्द पाळणारा नेता! पूर्वी अधिवेशनात ज्या प्रश्नावर आवाज उठवला, आज सत्तेत येताच देवाभाऊंनी तेच सौर पंप महिन्याभरात मिळवून दिले.
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | 🇮🇳🇧🇪 India-Belgium High-Level Dialogue
🕔 5.14pm | 4-9-2026📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #IndiaAndBelgium
https://www.youtube.com/live/XE6V4pd7x0w?si=CgZHbm2QpqOmezZr
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1239519472586108
https://x.com/Dev_Fadnavis/status/2095840554785611802?s=20
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
DCM Shri Devendra Fadnavis:
LIVE | India-Belgium High-Level Dialogue | Mumbai
https://www.youtube.com/live/XE6V4pd7x0w?si=pFNCSzYlqk985Iv-
लखपती दीदी' अभियानात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी, महाराष्ट्रात ५० लाख 'लखपती दीदी'चा टप्पा पूर्ण, महाराष्ट्रात १ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून कौतुक, मुख्यमंती देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक
शेतकऱ्यांच्या उसाला बाजारपेठ, देशाला स्वच्छ इंधन, इथेनॉलचा फायदा दोन्हीकडे.
