en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
757
Subscribers
-124 hours
-27 days
-930 days
Posts Archive
श्री संत वामनभाऊ महाराज हे नाथ संप्रदायाच एक विलक्षण अशा प्रकारचे नेतृत्व होत

देवा भाऊंनी कार्यक्रमाला जमलेल्या सर्व मान्यवर आणि गावा खेड्यातून आलेल्या मंडळींचे आभार प्रकट केले

श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेल्या 94 व्या नारळी सप्ताह समारोप, म्हसोबाची वाडी, ता. आष्टी, जिल्हा बीड

देवाभाऊंच्या नेतृत्वात 23 किमीचा प्रवास आता 12 किमीमध्ये, वेळ आणि इंधन दोन्हीची बचत.

महामानवाला देवाभाऊंची अनोखी मानवंदना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती ‘विचारांचा उत्सव’म्हणून साजरी होणार..........
महामानवाला देवाभाऊंची अनोखी मानवंदना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती ‘विचारांचा उत्सव’म्हणून साजरी होणार..........

देवाभाऊंच्या' नेतृत्वात राज्यात कुपोषित बालकांची संख्या ८०,००० वरून थेट १३,००० वर खाली आली आहे. ही केवळ आकडेवारी नसून, महाराष
देवाभाऊंच्या' नेतृत्वात राज्यात कुपोषित बालकांची संख्या ८०,००० वरून थेट १३,००० वर खाली आली आहे. ही केवळ आकडेवारी नसून, महाराष्ट्राच्या सुदृढ भविष्याची नांदी आहे.

ठाणे–बोरीवली बोगदा, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधील मोठा Milestone....देवाभाऊंचं व्हिजन...हरित आणि वेगवान मुंबई.

देवाभाऊंमुळे मुंबईच्या स्पीडला मिळाला बूस्ट…मेट्रोने मुंबईकरांचा प्रवास झाला सुपरफास्ट

व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, महाराष्ट्रात तब्बल ६.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

कुपोषित बालकांच्या संख्येत प्रचंड घट 80,000 वरून थेट 13,000 वर
कुपोषित बालकांच्या संख्येत प्रचंड घट 80,000 वरून थेट 13,000 वर

कठीण परिस्थितीत खंबीरपणे पाठीशी उभा… देवाभाऊ
कठीण परिस्थितीत खंबीरपणे पाठीशी उभा… देवाभाऊ

अत्र तत्र सर्वत्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र
अत्र तत्र सर्वत्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र

संकटात सापडलेल्या बळीराजाला देवाभाऊंचा आधार Sub H - रु128 कोटी 65 लाखांचा निधी वितरित
संकटात सापडलेल्या बळीराजाला देवाभाऊंचा आधार Sub H - रु128 कोटी 65 लाखांचा निधी वितरित

संकटात सापडलेल्या बळीराजाला देवाभाऊंचा आधार अवकाळी पाऊस बाधित शेतकर्‍यांना रु128 कोटी 65 लाखांचा निधी वितरित
संकटात सापडलेल्या बळीराजाला देवाभाऊंचा आधार अवकाळी पाऊस बाधित शेतकर्‍यांना रु128 कोटी 65 लाखांचा निधी वितरित

यामुळेच रेस हरण्याची असेल तर काँग्रेस नेहमी पहिल्या नंबरवर असते! हीच त्यांची घोडचूक.

राज ठाकरेचे शब्द मोठे, काम शून्य , आंदोलनाच्या नावाखाली फक्त गाजावाजा, पण जनतेच्या प्रश्नांवर नेहमी शांतता.

कर्म ही धर्म ही...श्रद्धा आणि कर्म एकत्र आले कि इतिहास घडतो
कर्म ही धर्म ही...श्रद्धा आणि कर्म एकत्र आले कि इतिहास घडतो

"मेट्रोच्या तिकीट विक्रीत 80% व्यवहार आता कॅशलेस होत आहेत. 'वन कार्ड'च्या यशस्वी अंमलबजावणीतून आम्ही मुंबईला डिजिटल प्रगतीकडे
"मेट्रोच्या तिकीट विक्रीत 80% व्यवहार आता कॅशलेस होत आहेत. 'वन कार्ड'च्या यशस्वी अंमलबजावणीतून आम्ही मुंबईला डिजिटल प्रगतीकडे नेले आहे." - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.

काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल तर, मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनव
काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल तर, मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

देवाभाऊंमुळे प्रवास सुपरफास्ट...मुंबई आता फक्त ५९ मिनिटांत...मेट्रो ९ व २बी उद्घाटन, ठाणे–बोरिवली बोगदा शुभारंभ आणि पॉड टॅक्स
देवाभाऊंमुळे प्रवास सुपरफास्ट...मुंबई आता फक्त ५९ मिनिटांत...मेट्रो ९ व २बी उद्घाटन, ठाणे–बोरिवली बोगदा शुभारंभ आणि पॉड टॅक्सी ई-भूमिपूजन.