We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد741
المشتركون
-124 ساعات
-37 أيام
-330 أيام
أرشيف المشاركات
आंदोलनाच्या नावाखाली ऑन-ड्यूटी पोलिसांशी दादागिरी करणे, त्यांना धक्काबुक्की करणे आणि खाकी वर्दीचा अपमान करणे विरोधी पक्षाच्या नेत्यांची हीच खरी संस्कृती.
दुष्काळाच्या वणव्यात लेकीची स्वप्न जपणारा त्यांच्या भविष्यासाठी पाठी भक्कम उभा राहणारा देवाभाऊ
अभिनयाचा अथांग समुद्र आपल्या अभिनयाने जिवंत करणारा 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेला. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देवाभाऊ आहेत म्हणून महाराष्ट्रात नवा इन्फ्रा उभा राहतोय…आणि विकासासोबत प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचतेय!
बंदुकीच्या सावलीतून उद्योगांच्या शिखराकडे... देवाभाऊंनी बदलले गडचिरोलीचे भवितव्य.
माझ्या रोहीत ला कॉलेज झाल्यानंतर Book My Show सारखे स्टार्टअप टाकायचे होते पण आम्हाला बॅंकांनी कर्ज नाकारले - राजेंद्र पवार
राज ठाकरेंचा महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याशी खेळणारा राजकीय बनाव!
