ru
Feedback
CHALLENGERS ACADEMY

CHALLENGERS ACADEMY

Открыть в Telegram

MPSC/UPSC @mpscbyuttamgore @Combine इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबाबत परिपूर्ण अपडेट राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाॅईन करा @MPSCADDA7 टेलीग्राम चॅनल...

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала CHALLENGERS ACADEMY

Канал CHALLENGERS ACADEMY (@mpscadda7) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 47 146 подписчиков, занимая 3 790 место в категории Образование и 8 286 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 47 146 подписчиков.

Согласно последним данным от 11 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -841, а за последние 24 часа — -10, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.45%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.82% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 042 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 801 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
MPSC/UPSC @mpscbyuttamgore @Combine इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबाबत परिपूर्ण अपडेट राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाॅईन करा @MPSCADDA7 टेलीग्राम चॅनल...

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 12 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

47 146
Подписчики
-1024 часа
-1827 дней
-84130 день
Архив постов
🔥 एकलव्य 🔥 💪MPSC FOUNDATION BATCH 🔥परिक्षा अनेक बॅच एक 🔥 ✨महाराष्ट्रातील एकमेव आणि परिपूर्ण बॅच 🌟 🔥पहिल्या शंभर विद्या
🔥 एकलव्य 🔥 💪MPSC FOUNDATION BATCH 🔥परिक्षा अनेक बॅच एक 🔥 ✨महाराष्ट्रातील एकमेव आणि परिपूर्ण बॅच 🌟 🔥पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना 50% ऑफ 📌 बॅचची वैशिष्ट्ये ✨ 🎤 LIVE + RECORDED BATCH 📹 📍 सोबत PDF नोट्स, विशेष परीक्षोपयोगी टॉपिक्स 📚 📍 वेळोवेळी समुपदेशन घेतले जाणार 🗣️ 📍 शंका निरसन व आठवड्यातून एकदा मार्गदर्शन सत्र घेतले जाणार 🧭 📍MPSC च्या पॅटर्ननुसार सर्व टॉपिक घेतले जातील 📚 🔥 आठवड्यातून एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन 👥 ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 7038155255 🛑बॅच संदर्भात माहितीपूर्ण व्हिडिओ https://youtu.be/CmveQqZwADo https://youtu.be/CmveQqZwADo 📲 Batch जॉईन करण्यासाठी App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.gsuttam.gore 🔥 TELEGRAM LINK: https://t.me/MPSCADDA7 🔥 संधी आली नव्याने, सुरवात करा जोमाने ! 🚀✨

प्रा. आर. एल. सिंग यांनी १९७१ मध्ये भारताला ........... प्रमुख हवामान विभागांमध्ये (Climatic Divisions) विभागले
Anonymous voting

१ नोव्हेंबर १८५८ रोजी लॉर्ड कॅनिंगने ............ येथे राणीचा जाहीरनामा (Queen's Proclamation) वाचून दाखवला
Anonymous voting

भारतीय कर सुधारणेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous voting

16 वित्त आयोगाने आपला अंतिम अहवाल १७ नोव्हेंबर २०२५ रोजी..............यांच्याकडे सुपूर्द केला
Anonymous voting

कुछ उलझनें है राहों में, कुछ कोशिशें बेहिसाब... बस इसी का नाम ज़िन्दगी है चलते रहिये, जनाब...
कुछ उलझनें है राहों में, कुछ कोशिशें बेहिसाब... बस इसी का नाम ज़िन्दगी है चलते रहिये, जनाब...

♦️कामगार आयुक्तालय भरती.. 👉 ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ..
♦️कामगार आयुक्तालय भरती.. 👉 ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ..

🔥 JMFC 2026 🗓️ ✨महाराष्ट्रातील एकमेव आणि परिपूर्ण बॅच 🌟 आपल्या JMFC ची तयारी करणार्या मित्राला लगेचच ही बॅच शेअर करा 📲 📌
🔥 JMFC 2026 🗓️ ✨महाराष्ट्रातील एकमेव आणि परिपूर्ण बॅच 🌟 आपल्या JMFC ची तयारी करणार्या मित्राला लगेचच ही बॅच शेअर करा 📲 📌 बॅचची वैशिष्ट्ये ✨ 🎤 LIVE + RECORDED BATCH 📹 📍 परिपूर्ण MPSC पॅटर्ननुसार 📝 📍 सोबत PDF नोट्स, विशेष परीक्षोपयोगी टॉपिक्स 📚 📝 TEST SERIES, मागील वर्षांचे आणि UPDATED प्रश्न घेऊन घेतले जाणार 📄 📍 वेळोवेळी समुपदेशन घेतले जाणार 🗣️ 📍 शंका निरसन व आठवड्यातून एकदा मार्गदर्शन सत्र घेतले जाणार 🧭 📍 JMFC च्या पॅटर्ननुसार सर्व टॉपिक घेतले जातील 📚 🔥 आठवड्यातून एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन 👥 ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 7038155255 7385202861 📲 Batch जॉईन करण्यासाठी App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.gsuttam.gore 🔥 TELEGRAM LINK: https://t.me/MPSCADDA7 🔥 संधी आली नव्याने, सुरवात करा जोमाने ! 🚀✨

MAHAREVISION GEOGRAPHY : BY BALAJI GITE SIR AUTHENTIC SESSION FOR MPSC COMBINE EXAM JOIN FAST

Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक १४ जून, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

आपण बंगालची फाळणी 1905 हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. लॉर्ड कर्झनने बंग
आपण बंगालची फाळणी 1905 हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी का केली? ब्रिटिशांची Divide and Rule नीती काय होती? या निर्णयामुळे भारतात स्वदेशी आंदोलन, बहिष्कार चळवळ आणि राष्ट्रीय भावना कशी जागृत झाली, हे सर्व मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने समजावून सांगितले आहेत

🔥 एकलव्य 🔥 💪MPSC FOUNDATION BATCH 🔥परिक्षा अनेक बॅच एक 🔥 ✨महाराष्ट्रातील एकमेव आणि परिपूर्ण बॅच 🌟 🔥पहिल्या शंभर विद्या
🔥 एकलव्य 🔥 💪MPSC FOUNDATION BATCH 🔥परिक्षा अनेक बॅच एक 🔥 ✨महाराष्ट्रातील एकमेव आणि परिपूर्ण बॅच 🌟 🔥पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना 50% ऑफ 📌 बॅचची वैशिष्ट्ये ✨ 🎤 LIVE + RECORDED BATCH 📹 📍 सोबत PDF नोट्स, विशेष परीक्षोपयोगी टॉपिक्स 📚 📍 वेळोवेळी समुपदेशन घेतले जाणार 🗣️ 📍 शंका निरसन व आठवड्यातून एकदा मार्गदर्शन सत्र घेतले जाणार 🧭 📍MPSC च्या पॅटर्ननुसार सर्व टॉपिक घेतले जातील 📚 🔥 आठवड्यातून एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन 👥 ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 7038155255 🛑बॅच संदर्भात माहितीपूर्ण व्हिडिओ https://youtu.be/CmveQqZwADo https://youtu.be/CmveQqZwADo 📲 Batch जॉईन करण्यासाठी App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.gsuttam.gore 🔥 TELEGRAM LINK: https://t.me/MPSCADDA7 🔥 संधी आली नव्याने, सुरवात करा जोमाने ! 🚀✨

🛑पंचवार्षिक योजनाकालावधीचे मुख्य भर (Focus) 🎯 👉पहिली (१९५१-१९५६): शेती (Agriculture) 🌾 👉दुसरी (१९५६-१९६१): उद्योग (Industry - महालनोबिस मॉडेल) 🏭 👉तिसरी (१९६१-१९६६): अन्नधान्य आणि स्वावलंबन 🍚 👉चौथी (१९६९-१९७४): स्थैर्य आणि आत्मनिर्भरता ⚖️ 👉पाचवी (१९७४-१९७८): गरिबी हटाव आणि रोजगार 🛠️ 👉सहावी (१९८०-१९८५): गरिबी निर्मूलन आणि आर्थिक विकास 📈 👉सातवी (१९८५-१९९०): उत्पादकता वाढवणे 🌱 👉आठवी (१९९२-१९९७): मानवी संसाधन विकास 🎓 👉नववी (१९९७-२००२): सामाजिक न्याय आणि समानता 🤝 👉दहावी (२००२-२००७): दरडोई उत्पन्न वाढ आणि गरिबी घटवणे 💰 👉अकरावी (२००७-२०१२): जलद आणि सर्वसमावेशक विकास 🚀 👉बारावी (२०१२-२०१७): शाश्वत आणि अधिक समावेशक विकास 🌍

आज शेवटची तारीख आहे.

SR = 40 SR लिपिक = 655 दोन्ही जागांचं मागणीपत्र आयोगाकडे दाखल 🔥

# VANARTI (वनार्टी) - जाहिरात प्रसिद्ध • MPSC • SSC • RRB • IBPS • पोलीस भरती • TAIT • MBA लिंक https://vanarti.in/en/notice-
# VANARTI (वनार्टी) - जाहिरात प्रसिद्ध • MPSC • SSC • RRB • IBPS • पोलीस भरती • TAIT • MBA लिंक https://vanarti.in/en/notice-board

......... हा महात्मा फुल्यांचा अंतिम आणि वैचारिक ग्रंथ आहे. त्यांच्या मृत्यूनंतर (१८९१ मध्ये) याचे प्रकाशन झाले. यात त्यांनी 'निर्मिक' (देव) आणि मानवाचा खरा धर्म कोणता, याचे विवेक्षण केले आहे.
Anonymous voting

कोणत्या वर्षी राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला नवसंजीवनी दिली
Anonymous voting

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाद्वारे 'जलशक्ती अभियान: कॅच द रेन' या मोहिमेतंर्गत 'प्रथम जल संचय जन भागीदारी (JSJB) पुरस्कार 2025' जाहीर करण्यात आले आहेत. यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार........ या राज्याने मिळवला.
Anonymous voting