es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

CHALLENGERS ACADEMY

CHALLENGERS ACADEMY

Ir al canal en Telegram

MPSC/UPSC @mpscbyuttamgore @Combine इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबाबत परिपूर्ण अपडेट राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाॅईन करा @MPSCADDA7 टेलीग्राम चॅनल...

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram CHALLENGERS ACADEMY

El canal CHALLENGERS ACADEMY (@mpsc_challenger) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 45 443 suscriptores, ocupando la posición 3 997 en la categoría Educación y el puesto 8 223 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 45 443 suscriptores.

Según los últimos datos del 17 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -765, y en las últimas 24 horas de -33, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 10.32%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 4.52% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 4 694 visualizaciones. En el primer día suele acumular 2 055 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 10.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“MPSC/UPSC @mpscbyuttamgore @Combine इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबाबत परिपूर्ण अपडेट राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाॅईन करा @MPSCADDA7 टेलीग्राम चॅनल...”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 18 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

45 443
Suscriptores
-3324 horas
-1847 días
-76530 días
Archivo de publicaciones
Stream Live Now please join

15 min मध्ये session start होईल

नऊ याच टेलिग्राम वर लाईव्ह स्ट्रीम चालू होईल त्याला सर्वांनी जॉईन व्हायचे🔥🔥

9 वाजता तयार रहा

नाशिकमध्ये राज्यातील पहिले ‘अन्नपूर्णी’ धान्य एटीएम सुरू ◾️उद्घाटन दिनांक: 17 ऑक्टोबर 2026 ◾उद्घाटन करणारे: अन्न, नागरी पुरवठ
नाशिकमध्ये राज्यातील पहिले ‘अन्नपूर्णी’ धान्य एटीएम सुरू ◾️उद्घाटन दिनांक: 17 ऑक्टोबर 2026 ◾उद्घाटन करणारे: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ. ◾स्वरूप: महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित धान्य वितरण यंत्र ◾सहकार्य: महाराष्ट्र शासन आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम यांच्या संयुक्त प्रयत्नातून. ◾उद्देश: सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, गतीमान आणि लाभार्थीकेंद्रित करणे. रास्तभाव दुकानांच्या वेळेची मर्यादा, लांब रांगा आणि वितरणातील अनियमितता कमी करणे. ⏩धान्य एटीएमची प्रमुख वैशिष्ट्ये ◾ उपलब्धता: दिवसाचे 24 तास (24x7). ◾ सुमारे 35 सेकंदात 25 किलोपर्यंत धान्य मिळते. ◾ पुढील टप्पा: नाशिकनंतर ठाणे आणि नागपूर येथे अशाच धान्य एटीएम सुरू करण्याचे नियोजन.

आपण उद्या रात्री 9 ते 10 या वेळेत चालू घडामोडी चे सेशन सुरू करणार आहोत उद्या आपण जानेवारी 2026 मधील सर्व महत्वाच्या घटनांचा अभ्यास करणार आहोत Telegram Link

संपादकीय विशेष : गरीबी निर्देशांक २०२६
संपादकीय विशेष : गरीबी निर्देशांक २०२६

उद्या पासून आपण चालु घडामोडी चे टेलिग्राम सेशन सुरू करत आहोत आपल्या या टेलिग्राम ची लिंक तुमच्या सर्व मित्र मैत्रिणी पर्यंत पोचवा टेलिग्राम लिंक

photo content

photo content

photo content

खालील पैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला people's plan तसेच शिक्षण योजना असेही म्हणतात
Anonymous voting

🎯Target 3 जानेवारी कमल 243ZE नुसार प्रत्येक महानगरासाठी " महानगर नियोजन समिती" स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. भारतात........... या महानगराने सर्वप्रथम महानगर नियोजन समिती स्थापन केली
Anonymous voting

♦️ सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट ब (राजपत्रित) हे पद नव्याने निर्माण करण्यात येत आहे. सदर पद १०० टक्के सरळसेवेने महाराष्ट्र लो
♦️ सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट ब (राजपत्रित) हे पद नव्याने निर्माण करण्यात येत आहे. सदर पद १०० टक्के सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येईल.

Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra. 1)गट ब पूर्व मुख्य 2025 2)गट क पूर्व मुख्य 2025
+1
Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra. 1)गट ब पूर्व मुख्य 2025 2)गट क पूर्व मुख्य 2025 3)कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 4)Fso 2023 5)Civil engineering services mains 2025 6)Electrical engineering services mains 2025 वरील सर्व परीक्षा चौकशीच्या कक्षेत...👍

AGRICOSS :) RTI
AGRICOSS :) RTI

सोबत ही pdf पाठवा 👆👆👆👆