CHALLENGERS ACADEMY
前往频道在 Telegram
MPSC/UPSC @mpscbyuttamgore @Combine इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबाबत परिपूर्ण अपडेट राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाॅईन करा @MPSCADDA7 टेलीग्राम चॅनल...
显示更多📈 Telegram 频道 CHALLENGERS ACADEMY 的分析概览
频道 CHALLENGERS ACADEMY (@mpscadda7) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 45 998 名订阅者,在 教育 类别中位列第 3 845,并在 印度 地区排名第 8 033 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 45 998 名订阅者。
根据 26 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -666,过去 24 小时变化为 -36,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 11.23%。内容发布后 24 小时内通常能获得 4.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 167 次浏览,首日通常累积 1 989 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 16。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“MPSC/UPSC @mpscbyuttamgore @Combine इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबाबत परिपूर्ण अपडेट राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाॅईन करा @MPSCADDA7 टेलीग्राम चॅनल...”
凭借高频更新(最新数据采集于 27 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
45 998
订阅者
-3624 小时
-1717 天
-66630 天
帖子存档
45 983
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद वेळापत्रक..
45 983
Repost from CHALLENGERS ACADEMY
🛑 JMFC 2026 🗓️
✨महाराष्ट्रातील एकमेव आणि परिपूर्ण बॅच 🌟
आपल्या JMFC ची तयारी करणार्या मित्राला लगेचच ही बॅच शेअर करा 📲
📌 बॅचची वैशिष्ट्ये ✨
🎤 LIVE + RECORDED BATCH 📹
📍 परिपूर्ण MPSC पॅटर्ननुसार 📝
📍 सोबत PDF नोट्स
📝 FREE TEST SERIES
📍 दर आठवड्याला शंका निरसन सत्र
📍 JMFC च्या पॅटर्ननुसार सर्व टॉपिक घेतले जातील 📚
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क: 📞
7038155255
7385202861
📲 Batch जॉईन करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.gsuttam.gore
🔥 TELEGRAM LINK:
https://t.me/MPSCADDA7
🛑नवीन अपडेट
https://youtu.be/4uE9VJsBG2w?si=ZMG3VRz1lP5e1rOT
🔥 संधी आली नव्याने, सुरवात करा जोमाने ! 🚀✨
45 983
!! निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी !! गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !!
45 983
🔥MPSC FOUNDATION BATCH
🛑Special तलाठी+इतर सरळसेवा
🔥परिक्षा अनेक बॅच एक 🔥
✨महाराष्ट्रातील एकमेव आणि परिपूर्ण बॅच 🌟
🔥पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना 50% ऑफ
📌 बॅचची वैशिष्ट्ये ✨
🎤 LIVE + RECORDED BATCH 📹
📍 सोबत PDF नोट्स, विशेष परीक्षोपयोगी टॉपिक्स 📚
📍 वेळोवेळी समुपदेशन घेतले जाणार 🗣️
📍 शंका निरसन व आठवड्यातून एकदा मार्गदर्शन सत्र घेतले जाणार 🧭
📍MPSC च्या पॅटर्ननुसार सर्व टॉपिक घेतले जातील 📚
🔥 आठवड्यातून एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन 👥
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क: 📞
7038155255
📲 Batch जॉईन करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.gsuttam.gore
🔥 TELEGRAM LINK:
https://t.me/MPSCADDA7
🔥 संधी आली नव्याने, सुरवात करा जोमाने ! 🚀✨
45 983
MPSC च्या विद्यार्थ्यांची प्रश्न V. राधा समिती समोर मांडताना आदरणीय उत्तम गोरे सर
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर
45 983
🔥🔥रोहित दादा 🔥🔥
👉MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी
👉26 सप्टेंबर आंदोलन 🔥🔥🔥
45 983
♦️चर्चित चित्रपट गोंधळ ऑस्कर च्या शर्यतीत..
👉 चौथा मराठी चित्रपट म्हणुन निवड...
45 983
नगरपरिषद प्रशासन संचालनालय ✅
नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड सरळसेवा अभ्यासक्रम व परिक्षेचे स्वरुप ✅
45 983
तहसिलदार गट अ सरळसेवा कोटा तब्बल 45 जागा रिक्त आहेत.
सदरील पदे 2027 राज्यसेवा परीक्षा साठी जाण्याची कार्यवाही सुरू आहे.
# RTI
45 983
Agricos...🔥
सहायक कृषि अधिकारी (कृषि सेवक) या संवर्गातील एकूण 1107 (पेसा व नॉन पेसा) इतक्या पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे प्रस्तावित आहे 👍.
327 (PESA) + 780 (Non PESA) = 1107
45 983
हाराष्ट्रातील TAIT (Teacher Aptitude and Intelligence Test) च्या सध्याच्या परीक्षा-पद्धतीवर या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आहे.
मुख्य प्रश्न असा आहे — शिक्षक भरती करताना Maths आणि Reasoning ला इतके जास्त महत्त्व देणे योग्य आहे का? की Subject Knowledge, Teaching Aptitude, Pedagogy, Communication Skills आणि Classroom Skills यांना अधिक weightage दिले पाहिजे?
या session मध्ये आपण TAIT चा current pattern, UPSC/MPSC मधील CSAT comparison, Maths-Reasoning च्या बाजूचे आणि विरोधातील मुद्दे, TET/CTET आणि TAIT मधील फरक, तसेच TAIT pattern reform चे संभाव्य पर्याय समजून घेणार आहोत.
महत्त्वाचा प्रश्न:
UPSC मध्ये CSAT qualifying आहे, तर TAIT मध्ये Maths-Reasoning merit वर इतका परिणाम का करते?
तुमचे मत comment मध्ये नक्की सांगा:
TAIT मध्ये Maths-Reasoning चे weightage कमी करावे का?
Subject Knowledge आणि Pedagogy वाढवावे का? https://youtu.be/YHkMn_CeYtM?si=hRFhsi6FWt1t2TTS
https://youtu.be/YHkMn_CeYtM?si=hRFhsi6FWt1t2TTS
