ru
Feedback
VKleaks

VKleaks

Открыть в Telegram

जासूसी दुनिया के कारनामें एवम लेटेस्ट लीक खबरें

Больше
1 970
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
+830 день
Архив постов
VKleaks
1 970
⚡ ह्या ताई पण पोचल्या.....
⚡ ह्या ताई पण पोचल्या.....

VKleaks
1 970
⚡ सगळ्यांनी आग्रहाने यायचं हं!
⚡ सगळ्यांनी आग्रहाने यायचं हं!

VKleaks
1 970
म्यानमारचे प्रमुख नेते काही आठवड्यांपूर्वी दिल्लीत आले होते... त्यानंतर हा घटनाक्रम घडला आहे.

VKleaks
1 970
हनीमून हत्या प्रकरण:--- “सोनम जामिनावर बाहेर येत आहे... मेघालय उच्च न्यायालयाच्या जामीन मंजूर करणाऱ्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. यावर राजा रघुवंशीच्या भावाने माध्यमाशी बोलताना म्हटले की "सोनम जामिनावर बाहेर राहिल्यास, ती पुरावे नष्ट करू शकते, साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकते किंवा पळून जाऊ शकते". पण नाही... सर्वोच्च न्यायालयाने तिच्या जामीनावर स्थगिती द्यायला नकार दिला. >> सिया सारख्या आरोपींना इथून येतो आत्मविश्वास.

VKleaks
1 970
शोभा डे आणि चेतन भगत एका खऱ्याखुऱ्या मनोरुग्णासाठी लॉबिंग करत होते. यावरून एक सिद्ध होत की चेतन भगत सारखे विद्वान किती नालायक आहेत.... आणि आपला समाज ह्यांना डोक्यावर घेतो.

VKleaks
1 970
चेतन भगत आणि शोभा डे सारखे तथाकथित फेक चूतीये संपूर्ण स्त्रीवादी गट तिच्या पाठीशी उभा असल्यामुळे, तिला माहित आहे की काही दिवसांतच तिच्या समस्या संपतील. याप्रकारे सिया आपल्या सर्वांना मधले बोट दाखवते. भारतीय समाजाने हे ठरवायला हवे की तो कोणाच्या बाजूने आहे!? या मुलीच्या की त्या निष्पाप मुलाच्या...

VKleaks
1 970
photo content

VKleaks
1 970
Ukhad lo …! “Fu*k you all” म्हणली...

VKleaks
1 970
⚡सिया गोयलने माध्यम प्रतिनिधींना मधले बोट दाखवले...😆 किती माजोरडी मुलगी आहे.... आता तिला काही फरक पडत नाही कारण तिला माहित आहे की ती सहज सुटेल. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 970
⚡म्यानमारने अलीकडेच बांगलादेश सीमेवर आतंकी ठिकाणावर हवाई हल्ले केले; ढाक्याला याची माहिती एका आठवड्यानंतर सोशल मीडियावरून मिळाली. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 970
ट्रम्प फक्त स्वतःच्या फॅमिली बिझनेस साठी काम करत आहे...😆

VKleaks
1 970
👉BOMBSHELL! Top journalist Ana Kasparian drops a massive revelation. She confirms the UAE just bought half of the Trump family's crypto company, funneling a staggering 580 million dollars directly to the President. The White House is entirely for sale.

VKleaks
1 970
⚡WSJ च्या वृत्तानुसार, UAE ने ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो कंपनीचा अर्धा हिस्सा विकत घेतला असून, तब्बल 580 दशलक्ष डॉलर्स थेट त्यांच्या कंपन्यांमध्ये वळवले आहेत. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 970
⚡भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी रिक्त केलेल्या बंकीपूर विधानसभा जागेसाठी प्रशांत किशोर निवडणूक लढवणार आहे. 30 जुलै रोजी मतदान होणार आहे. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 970
या IED स्फोटा मागे isis चा हाथ असू शकतो.

VKleaks
1 970
⚡सीरिया: दमास्कस मध्ये स्फोट. Explosion struck a cafe in downtown #Damascus, near the Palace of Justice. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 970
⚡आज कराकास मधील एका हॉटेलमध्ये इस्रायली सैनिक दिसले. गाझावरील युद्धामुळे 2009 मध्ये व्हेनेझुएलाचे नेते ह्यूगो चावेझ यांनी इस्
+1
⚡आज कराकास मधील एका हॉटेलमध्ये इस्रायली सैनिक दिसले. गाझावरील युद्धामुळे 2009 मध्ये व्हेनेझुएलाचे नेते ह्यूगो चावेझ यांनी इस्रायलशी सर्व संबंध तोडण्यापूर्वी व्हेनेझुएला मधून सर्व इस्रायली राजदूतांना हाकलून दिल्यानंतर, व्हेनेझुएला मधील ही पहिली इस्रायली उपस्थिती आहे. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 970
⚡भारत आणि जपानने पहिल्या संरक्षण सह-विकास प्रकल्पाची घोषणा केली. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 970
⚡अयोध्या, उत्तर प्रदेश | फैजाबाद बार असोसिएशनच्या सदस्यांनी राम मंदिरातील देणग्यांच्या चोरी प्रकरणी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 970
UPDATE:- काल रात्री झालेल्या रशियन क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या संयुक्त हल्ल्यानंतर कीव शहरात अनेक ठिकाणी मोठ्या आगी लागल्या आह
+1
UPDATE:- काल रात्री झालेल्या रशियन क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या संयुक्त हल्ल्यानंतर कीव शहरात अनेक ठिकाणी मोठ्या आगी लागल्या आहेत, ज्यामध्ये सुमारे 50 बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे शहरावर आदळली.