es
Feedback
VKleaks

VKleaks

Ir al canal en Telegram

जासूसी दुनिया के कारनामें एवम लेटेस्ट लीक खबरें

Mostrar más
1 976
Suscriptores
+124 horas
+17 días
+630 días
Archivo de publicaciones
VKleaks
1 976
---- पण हे दीपके सारख्या चूतीयाला समजत नाहीये. असो! समय बराबर हिसाब करेगा. Mark IT 👊 @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 976
---- पण हे दीपके सारख्या चूतीयाला समजत नाहीये. असो! समय बराबर हिसाब करेगा. Mark IT 👊 @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 976
⚡ बिघडलेली औलाद. "मैं पूरे देश से माफ़ी मांगती हूँ। मैं इतनी शर्मिंदा हूँ कि मैं अपनी नज़रें भी नहीं उठा पा रही हूँ"। @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 976
Pahalgam style 💔

VKleaks
1 976
👉Kulgam attack : Deepak Ratray s/o Uma Shankar Ratray R/O Chhatissgarh Aged 24 yrs Bupender s/o Dasrat r/o Chatisgrah Aged about 28 years

VKleaks
1 976
👉 𝗙𝗘𝗔𝗥 𝗛𝗜𝗧𝗦 𝗘𝗨𝗥𝗢𝗣𝗘 Italy orders the closure of the country's sea and air borders with Spain, suspends Schengen Agreement due to the migrant crisis in Ceuta.

VKleaks
1 976
दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांना गोळीबार करण्यापूर्वी त्यांची नावे विचारले.

VKleaks
1 976
सुरक्षा दलाकडून जोरदार सर्च ऑपरेशन चालू आहे...

VKleaks
1 976
छत्तीसगडचा रहिवासी मजूर दीपक ठार...तर भूपिंदर कुमार जखमी. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तोयबाने स्वीकारली आहे.

VKleaks
1 976
यात हिंदू मजुरांना लक्ष केले गेले.... लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी हिंदू मजुरांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी परिसराची पाहणी केली होती... उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुखांना दहशतवाद विरोधी मोहीम तीव्र करून कुलगाम हल्ल्यामागील दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्याचे निर्देश दिले आहेत.

VKleaks
1 976
⚡ BREAKING:- दक्षिण काश्मीर मध्ये कुलगाम मध्ये दहशतवादी हल्ला. या दहशतवादी हल्ल्यात एक स्थलांतरित मजूर ठार आणि दुसरा जखमी झाला आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कारवाई सुरू आहे. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 976
⚡सी-व्होटरच्या एका सर्वेक्षणानुसार, तरुणांमध्ये सीजेपी हा तिसरा सर्वाधिक पसंतीचा पक्ष असून, तो अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा पुढे आहे. मोदी पहिल्या क्रमांकावर, राहुल दुसऱ्या क्रमांकावर, तर सीजेपी तिसऱ्या क्रमांकावर आहे. 😂 @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 976
⚡Major anti-FCRA rally to be held in Mizoram by church bodies on August 11.

VKleaks
1 976
राम मंदिर देणगी प्रकरणातील खरे आरोपी पुजारी नसून, पैसे मोजणाऱ्या पथकाचे सदस्य आहेत. तरीही, या आंदोलनाचे स्वरूप मुद्दाम भगव्या पोशाखाला आणि हिंदू पुजारी वर्गाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे.

VKleaks
1 976
⚡POK मध्ये भयंकर बवाल...! पाकव्याप्त काश्मीर मधील रावलकोट येथे, पाक सैनिकांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याच्या वृत्तानंतर पाकिस्
⚡POK मध्ये भयंकर बवाल...! पाकव्याप्त काश्मीर मधील रावलकोट येथे, पाक सैनिकांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याच्या वृत्तानंतर पाकिस्तान लष्कर आणि रेंजर्सच्या पँट्स सार्वजनिक ठिकाणी लटकवण्यात आल्या. हा एक प्रतिकात्मक संदेश आहे , अपमानाची सुरुवात कोणी केली हे इतिहास लक्षात ठेवतो. @VKleaks by VISHNU KUMBHAR

VKleaks
1 976
राहुल गांधीला कसं माहित असणार पायात चप्पल घालून हिंदू मंदिरात जात नाही आणि दान पण करत नाही. पण, इथे तो मुद्दाम चिडवत आहे. मी
राहुल गांधीला कसं माहित असणार पायात चप्पल घालून हिंदू मंदिरात जात नाही आणि दान पण करत नाही. पण, इथे तो मुद्दाम चिडवत आहे. मी म्हणतो प्रत्येक धर्माचा सन्मान करायला हवा..! परंतु, आपल्याकडे प्रत्येक वेळी हिंदूचा अपमान केला जातो... कारण हिंदू एक होत नाहीत. दुसऱ्या धर्माचा अपमान करण्याचा हिम्मत देखिल होत नाही ह्यांची.

VKleaks
1 976
Absolute Mockery of Sanatan Dharma... Please Note, None of them visited Shri Ram Temple Ayodhya, None of them donated to the
+2
Absolute Mockery of Sanatan Dharma... Please Note, None of them visited Shri Ram Temple Ayodhya, None of them donated to the real Temple.

VKleaks
1 976
Absolute Mockery of Sanatan Dharma... Please Note, None of them visited Shri Ram Temple Ayodhya, None of them donated to the
+3
Absolute Mockery of Sanatan Dharma... Please Note, None of them visited Shri Ram Temple Ayodhya, None of them donated to the real Temple.

VKleaks
1 976
🚨 उझैर बलोचच्या भावावर हल्ला झाल्याने लयारी टोळीयुद्ध पुन्हा भडकले. ‼️मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील
+2
🚨 उझैर बलोचच्या भावावर हल्ला झाल्याने लयारी टोळीयुद्ध पुन्हा भडकले. ‼️मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील कराचीच्या लयारी भागातील चकीवारा परिसरात सशस्त्र व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात, लयारी टोळीयुद्धातील प्रमुख व्यक्ती उझैर बलोचचा भाऊ झुबेर बलोच गंभीर जखमी झाला आहे. ⭐ या गोळीबारात 42 वर्षीय अब्दुल रौफ आणि 18 वर्षीय अबू बकर हे दोन सामान्य नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत. ⭐ तिन्ही जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी कराचीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ⭐ हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

VKleaks
1 976
⚡ पाकिस्तान :- ल्यारी टोळीयुद्ध पुन्हा उफाळून आले; उझैर बलोचच्या भावावर हल्ला झाला. @VKleaks by VISHNU KUMBHAR