VKleaks
الذهاب إلى القناة على Telegram
1 976
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
1 976
👉Kulgam attack :
Deepak Ratray s/o Uma Shankar Ratray R/O Chhatissgarh
Aged 24 yrs
Bupender s/o Dasrat r/o Chatisgrah Aged about 28 years
1 976
👉 𝗙𝗘𝗔𝗥 𝗛𝗜𝗧𝗦 𝗘𝗨𝗥𝗢𝗣𝗘
Italy orders the closure of the country's sea and air borders with Spain, suspends Schengen Agreement due to the migrant crisis in Ceuta.
1 976
छत्तीसगडचा रहिवासी मजूर दीपक ठार...तर भूपिंदर कुमार जखमी.
या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तोयबाने स्वीकारली आहे.
1 976
यात हिंदू मजुरांना लक्ष केले गेले....
लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी हिंदू मजुरांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले.
दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी परिसराची पाहणी केली होती...
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुखांना दहशतवाद विरोधी मोहीम तीव्र करून कुलगाम हल्ल्यामागील दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्याचे निर्देश दिले आहेत.
1 976
राम मंदिर देणगी प्रकरणातील खरे आरोपी पुजारी नसून, पैसे मोजणाऱ्या पथकाचे सदस्य आहेत. तरीही, या आंदोलनाचे स्वरूप मुद्दाम भगव्या पोशाखाला आणि हिंदू पुजारी वर्गाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे.
1 976
⚡POK मध्ये भयंकर बवाल...!
पाकव्याप्त काश्मीर मधील रावलकोट येथे, पाक सैनिकांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याच्या वृत्तानंतर पाकिस्तान लष्कर आणि रेंजर्सच्या पँट्स सार्वजनिक ठिकाणी लटकवण्यात आल्या.
हा एक प्रतिकात्मक संदेश आहे , अपमानाची सुरुवात कोणी केली हे इतिहास लक्षात ठेवतो.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
1 976
राहुल गांधीला कसं माहित असणार पायात चप्पल घालून हिंदू मंदिरात जात नाही आणि दान पण करत नाही. पण, इथे तो मुद्दाम चिडवत आहे. मी म्हणतो प्रत्येक धर्माचा सन्मान करायला हवा..! परंतु, आपल्याकडे प्रत्येक वेळी हिंदूचा अपमान केला जातो... कारण हिंदू एक होत नाहीत. दुसऱ्या धर्माचा अपमान करण्याचा हिम्मत देखिल होत नाही ह्यांची.
1 976
+2
Absolute Mockery of Sanatan Dharma...
Please Note, None of them visited Shri Ram Temple Ayodhya, None of them donated to the real Temple.
1 976
+3
Absolute Mockery of Sanatan Dharma...
Please Note, None of them visited Shri Ram Temple Ayodhya, None of them donated to the real Temple.
1 976
+2
🚨 उझैर बलोचच्या भावावर हल्ला झाल्याने लयारी टोळीयुद्ध पुन्हा भडकले.
‼️मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील कराचीच्या लयारी भागातील चकीवारा परिसरात सशस्त्र व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात, लयारी टोळीयुद्धातील प्रमुख व्यक्ती उझैर बलोचचा भाऊ झुबेर बलोच गंभीर जखमी झाला आहे.
⭐ या गोळीबारात 42 वर्षीय अब्दुल रौफ आणि 18 वर्षीय अबू बकर हे दोन सामान्य नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत.
⭐ तिन्ही जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी कराचीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
⭐ हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
