Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊
Открыть в Telegram
3 779
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-4530 день
Архив постов
ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके एकत्र येऊन एकच उत्पादित तयार करतात, तिला काय म्हणतात?
(What is the name of the chemical reaction in which two or more reactants combine to form a single product?)
@M_Sachin_Gorad😊
धातू जेव्हा आम्लासोबत अभिक्रिया करतात, तेव्हा कोणता वायू बाहेर पडतो?
(When metals react with an acid, which gas is released?)
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणता धातू उभयधर्मी ऑक्साईड तयार करतो?
(Which of the following metals forms an Amphoteric oxide?)
@M_Sachin_Gorad😊
मॅलॅकाईट(Malachite) हे खालीलपैकी कोणत्या धातूचे कार्बोनेट धातूक आहे?
(Malachite is the carbonate ore of which of the following metals?)
@M_Sachin_Gorad😊
आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते?
@M_Sachin_Gorad😊
इ.स.1893 मध्ये खालीलपैकी कोणी कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना केली होती?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणाच्या अटकेनंतर बंगालच्या अमृतबझार पत्रिकेने 'देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष' अशा शब्दांत त्यांचा गौरव केला?
@M_Sachin_Gorad😊
'पाळेगारांचा उठाव' भारतातील खालीलपैकी कोणत्या भागात घडून आला?
@M_Sachin_Gorad😊
महाराष्ट्रात गुप्त क्रांतिकारी संघटना म्हणून कार्य करणारा 'आर्य बांधव समाज' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता?
@M_Sachin_Gorad😊
विधान A: संसदीय शासनपद्धतीतील राज्यप्रमुख केवळ नाममात्र असतो.
कारण R: संसदीय शासन पद्धतीतील राज्यप्रमुखाची निवड अप्रत्यक्षरीत्या केली जाते.
@M_Sachin_Gorad😊
भारताच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेश जारी करण्याच्या अधिकारासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय ओळखा.
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत भारतातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र नसतात.
@M_Sachin_Gorad😊
बुद्धीला जास्त ताण न देता अलगद विचार करून खालीलपैकी बरोबर असलेला पर्याय निवडा?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांची ओळख करण्याचा अधिकार पुनर्रस्थापित करण्यात आला?
@M_Sachin_Gorad😊
