es
Feedback
Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Ir al canal en Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

Mostrar más
3 779
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-4530 días
Archivo de publicaciones
पर्याय:
Anonymous voting

ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके एकत्र येऊन एकच उत्पादित तयार करतात, तिला काय म्हणतात? (What is the name of the chemical reaction in which two or more reactants combine to form a single product?) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

धातू जेव्हा आम्लासोबत अभिक्रिया करतात, तेव्हा कोणता वायू बाहेर पडतो? (When metals react with an acid, which gas is released?) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणता धातू उभयधर्मी ऑक्साईड तयार करतो? (Which of the following metals forms an Amphoteric oxide?) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

मॅलॅकाईट(Malachite) हे खालीलपैकी कोणत्या धातूचे कार्बोनेट धातूक आहे? (Malachite is the carbonate ore of which of the following metals?) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

इ.स.1893 मध्ये खालीलपैकी कोणी कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना केली होती? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणाच्या अटकेनंतर बंगालच्या अमृतबझार पत्रिकेने 'देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष' अशा शब्दांत त्यांचा गौरव केला? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

'पाळेगारांचा उठाव' भारतातील खालीलपैकी कोणत्या भागात घडून आला? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

महाराष्ट्रात गुप्त क्रांतिकारी संघटना म्हणून कार्य करणारा 'आर्य बांधव समाज' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

विधान A: संसदीय शासनपद्धतीतील राज्यप्रमुख केवळ नाममात्र असतो. कारण R: संसदीय शासन पद्धतीतील राज्यप्रमुखाची निवड अप्रत्यक्षरीत्या केली जाते. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारताच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेश जारी करण्याच्या अधिकारासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय ओळखा. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत भारतातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र नसतात. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

बुद्धीला जास्त ताण न देता अलगद विचार करून खालीलपैकी बरोबर असलेला पर्याय निवडा? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांची ओळख करण्याचा अधिकार पुनर्रस्थापित करण्यात आला? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting