ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Pravin C Publication | Official

Pravin C Publication | Official

前往频道在 Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

显示更多
3 742
订阅者
无数据24 小时
-117 天
-2930 天
帖子存档
World Inequality Lab च्या ‘Land Inequality in India: Nature, History, and Markets’ या 2026 मधील अभ्यासानुसार ग्रामीण भारतातील सर्वाधिक जमीनधारक 10% कुटुंबांकडे एकूण जमिनीपैकी किती टक्के जमीन आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या भारतीय संस्थेने 'MITRA' (Mutual Fund Investment Tracing and Retrieval Assistant) नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या जागतिक राहणीमान निर्देशांक 2025 नुसार जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर कोणते आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

सुधारित भूकंप प्रवण नकाशानुसार भारताच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग मध्यम ते उच्च भूकंप जोखीम क्षेत्रात येतो? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतातील पहिली वैज्ञानिक कोळसा खाण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतातील कोणत्या राज्याला 24 नोव्हेंबर 2025 रोजी ‘भारताची आल्याची राजधानी’ (Ginger Capital of India) म्हणून घोषित करण्यात आले? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठी कोणत्या संस्थेच्या सहकार्याने देशातील पहिला ‘कार्बन क्रेडिट’ उपक्रम सुरू केला आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

श्रीलंकेत ‘दित्वाह' (Detwah) चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारताने श्रीलंकेला मानवतावादी मदत व आपत्ती निवारणासाठी कोणती मोहीम राबविली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याने 2025 ला उद्योग वर्ष म्हणून घोषित केले होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याने आर्थिक वर्ष 2026-27 पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी ‘रोलिंग बजेट’ (Rolling Budget) ही संकल्पना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

photo content

वर्ष 2025-26 या कालावधीच्या अखेरीस, म्हणजे 31 मार्च 2026 रोजी, महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रमणध्वनी (Mobile) ग्राहक असणारा सेवा पुरवठादार (Telecom Provider) खालीलपैकी कोण आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 'पवन ऊर्जा' केंद्र उभारण्यात आलेली नाहीत? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

Ro-Ro सेवेमध्ये मुख्यतः कोणत्या प्रकारची वाहतूक केली जाते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण वनक्षेत्रांपैकी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वनक्षेत्र सर्वाधिक प्रमाणात आढळून येते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

photo content

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समूह मॅंगनीज व लोहखनिजाने समृद्ध आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting