ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 314 подписчиков, занимая 12 363 место в категории Образование и 26 152 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 314 подписчиков.

Согласно последним данным от 24 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -208, а за последние 24 часа — -5, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.30%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.77% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 212 просмотров. В течение первых суток публикация набирает 126 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 25 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 314
Подписчики
-524 часа
-407 дней
-20830 день
Архив постов
🌏 गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील "तलावांचा जिल्हा" म्हणून ओळखले जाते. ◾️पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा निर्माण झाला, आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने तलाव असल्याने गोंदियालाही हे टोपणनाव दिले जाते. ◾️येथे शेतीसाठी आणि सिंचनासाठी अनेक लहान-मोठे तलाव आहेत, ज्यामुळे या भागाला तलावांचा प्रदेश असेही म्हणतात 🛑गोंदिया जिल्ह्याविषयी मुख्य बाबी: ◾️तलावांचे प्रमाण: जिल्ह्यात हजारो लहान-मोठे तलाव (सुमारे ४,०५२ जलस्त्रोत) असून, विदर्भ प्रदेशातील २५% तलाव याच जिल्ह्यात आहेत ◾️प्रमुख तलाव/धरणे: काटी, चुलबंध, इटियाडोह, गोठणगाव ही काही प्रमुख धरणे/तलाव आहेत ◾️इतर ओळख: गोंदिया जिल्ह्याला "Rice City" (भाताचे शहर) म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे तांदळाच्या अनेक गिरण्या आहेत ◾️पर्जन्यमान: येथे भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे सिंचनासाठी तलावांचा प्रभावी वापर होतो ✅ टीप: महाराष्ट्र राज्य परीक्षेत सहसा भंडारा जिल्ह्याला मुख्य "तलावांचा जिल्हा" मानले जाते, पण गोंदियाही त्यातच येतो ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ?
Anonymous voting

🤩 Black Panther - वनरक्षक Batch 🔥 500 रु. मध्ये संपूर्ण Live बॅच (ऑफर - 12 मार्च पर्यंत) ☘ 🆕 नवीन बॅच 16 मार्चपासून सुरू.
🤩 Black Panther - वनरक्षक Batch 🔥 500 रु. मध्ये संपूर्ण Live बॅच (ऑफर - 12 मार्च पर्यंत) ☘ 🆕 नवीन बॅच 16 मार्चपासून सुरू. ❗️यशस्वी मार्गदर्शक = यशाची हमी ❗️ 👼 MPSC, TCS मधून अंतिम निवड झालेले तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👼 Home work pdf नोट्स 👼 PYQ विश्लेषण 👼 प्रत्येक घटक Basic to Advance 👼 दररोज Live class - Unlimited views 🌟 मराठी माध्यमातील सर्वात जबरदस्त ऑनलाईन बॅच - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩 Whats app ⤵️ https://wa.me/919158585909 🎯 इंग्रजी सह प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असलेला एकमेव वनरक्षक प्रश्नसंच - वनरक्षक प्लॅनर - महाराष्ट्र पब्लिकेशन

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Dq3oX7Tecak4jT2GicgEQ0?mode=hq2tcla ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/HNFtZlGCiCp7nCXfk2eKQH?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t

जागतिक प्लास्टिक प्रदर्शन प्लास्ट इंडिया 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते?

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

गाय या शब्दाचे इकारान्त अनेकवचन लिहा.
Anonymous voting

शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण होतो. यास व्याकरणात काय म्हणतात.
Anonymous voting

🔥 2️⃣ हॉलतिकीट LIVE + परीक्षा तारीख 🔥 📢 पोलीस भरती हॉलतिकीट जाहीर 📅 परीक्षा तारीख आणि सेंटर माहिती उपलब्ध 💯 उशीर करू नका — वेळ कमी आहे! 👇👇👇👇👇 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 🚨🚨🚨 फक्त सिरीयस विद्यार्थीच चॅनल जाॅईन करतील 🔥🔥🔥🔥

🌏 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवलेला (आणि सर्वात लांब महामार्ग) बोगदा अटल बोगदा (Atal Tunnel) आहे, जो हिमाचल प्रदेशात १०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधला गेला आहे, जो मनाली ते लेह मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करतो आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.  🛑अटल बोगद्याबद्दल अधिक माहिती: ◾️स्थान: हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीखाली. ◾️उंची: समुद्रसपाटीपासून १०,००० फुटांपेक्षा जास्त (सुमारे ३,००० मीटर). ◾️लांबी: ९.०२ किलोमीटर. ◾️वैशिष्ट्य: हा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे जो इतक्या उंचीवर बांधला गेला आहे आणि वर्षभर लेहला जोडतो. ◾️महत्व: मनाली आणि लेह यांच्यातील अंतर ४६ किमीने कमी करतो आणि प्रवासाचा वेळ ४-५ तासांनी वाचवतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
Anonymous voting

🌏 'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील मोतीखावडी येथे उभारण्यात आले आहे. ◾️हे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून उभारले असून, सुमारे 3,500 एकर परिसरात पसरलेले आहे.  ◾️ठिकाण: मोतीखावडी गाव, जामनगर जिल्हा, गुजरात. ◾️स्थापना: रिलायन्स फाउंडेशनने केली आहे. ◾️क्षेत्रफळ: सुमारे 3,500 एकर. ◾️उद्देश: वन्यजीवांचे संरक्षण, बचाव आणि पुनर्वसन करणे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण व पुनर्वसन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
Anonymous voting

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

🌍 तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते❓
🌍 तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते❓

😳 CUT OFF जाहीर झाले रे पोलीस भरतीचे लवकर जॉईन करा आणि Cut Off बघा सर्वात कमी Cut Off या जिल्ह्याचा लागला फास्ट जॉईन करा 👇�
😳 CUT OFF जाहीर झाले रे पोलीस भरतीचे लवकर जॉईन करा आणि Cut Off बघा सर्वात कमी Cut Off या जिल्ह्याचा लागला         फास्ट  जॉईन करा        👇👇👇👇👇👇

एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? (1) 20% (2) 10% (3) 15% (4) 12% ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या नदयांचा संगम होतो ?
Anonymous voting

उप - उष्ण कटिबंधात सदाहरित अरण्ये ...........परिसरात आढलतात.
Anonymous voting