es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 416 suscriptores, ocupando la posición 12 960 en la categoría Educación y el puesto 25 987 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 416 suscriptores.

Según los últimos datos del 05 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -231, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.17%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.65% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 180 visualizaciones. En el primer día suele acumular 100 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 06 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 416
Suscriptores
-524 horas
-457 días
-23130 días
Archivo de publicaciones
कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?
Anonymous voting

नवेगाव टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous voting

MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची

✅Purchase Links:- ✔️प्राकृतिक भूगोल लेखक:-प्रा.सु.प्र.दाते,प्रा.सौ.संजीवनी दाते https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidn
✅Purchase Links:- ✔️प्राकृतिक भूगोल लेखक:-प्रा.सु.प्र.दाते,प्रा.सौ.संजीवनी दाते https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/ ✔️इंडिया द फिजिकल अस्पेक्ट्स्-प्राकृतिक भारत मूळ लेखक:-के.सिद्धार्थ,मराठी अनुवाद:-श्रीकांत गोखले https://ksagar.com/product/india-the-physical-aspects/ ✔️वर्ल्ड जिऑग्रफी-विश्व भूगोल मूळ लेखक:- माजिद हुसेन,मराठी अनुवाद:-एम.व्ही.काळे https://ksagar.com/product/world-geography/ ✔️जिऑग्रफी थ्रू मॅप्स वर्ल्ड मूळ लेखक:- के. सिद्धार्थ,एस. मुखर्जी,अनुवाद: श्रीकांत गोखले https://ksagar.com/product/geography-trough-maps-world/ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 9823118810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com

🤩 📢 मुंबई हायकोर्ट निकाल & CutOff 🎉 अभिनंदन ✔️ खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️ 📣 टीप: लिंक केवळ 10 मिनिटे उपलब्ध 👇👇👇👇👇👇👇👇👇

मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते.
Anonymous voting

............. या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते
Anonymous voting

जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत
Anonymous voting

😎 जर घेतलाय TET पास होण्याचा ध्यास! तर यावेच लागेल हमखास!🚨 🔥 MAHA MARATHON 🔥 📚 परिसर अभ्यास + सामाजिक शास्त्र 😎 6 तास विषय खल्लास ⏱️ आज दुपारी 1:00 वा. 🔥🔥🔥 महाराष्ट्र मधील स्पर्धा परीक्षे मधील लाईव्ह चा रेकॉर्ड होणार. 👉 आत्ताच Notify Me करून ठेवा! https://www.youtube.com/live/04rXapaLYfM

🌏 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवलेला (आणि सर्वात लांब महामार्ग) बोगदा अटल बोगदा (Atal Tunnel) आहे, जो हिमाचल प्रदेशात १०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधला गेला आहे, जो मनाली ते लेह मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करतो आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.  🛑अटल बोगद्याबद्दल अधिक माहिती: ◾️स्थान: हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीखाली. ◾️उंची: समुद्रसपाटीपासून १०,००० फुटांपेक्षा जास्त (सुमारे ३,००० मीटर). ◾️लांबी: ९.०२ किलोमीटर. ◾️वैशिष्ट्य: हा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे जो इतक्या उंचीवर बांधला गेला आहे आणि वर्षभर लेहला जोडतो. ◾️महत्व: मनाली आणि लेह यांच्यातील अंतर ४६ किमीने कमी करतो आणि प्रवासाचा वेळ ४-५ तासांनी वाचवतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
Anonymous voting

महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता ?
Anonymous voting

भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous voting

2 ) रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
Anonymous voting

1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

🎯 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच ❗️10 हजार पदांची MPSC मेगा भरती❗️ ❤️ UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी
🎯 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच ❗️10 हजार पदांची MPSC मेगा भरती❗️ ❤️ UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच 🙌 तलाठी, नगर परिषद, लिपिक अश्या अनेक विभागांसाठी एकच परीक्षा. 😍 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच 📝 ----------------------------------------------------- 👼 Basic to Advance सर्व विषय 👼 संपूर्ण बॅच लाईव्ह 👼 जुने कोणतेही लेक्चर नाहीत 👮‍♂विठ्ठल बडे, निवड PSI 👮‍♂सुशांत ढेकळे, निवड UPSC व इतर तज्ञ मार्गदर्शक 📱 Batch link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🔶 Whats app - https://wa.me/919075058049 📝 Batch सुरु - 10 जून 🛍 offer fee - 1,000 रु. ⛺️ टीप - बॅच घेतल्यावर 5 दिवसात कोर्स आवडला नाही तर संपूर्ण fee रिटर्न..

🤩 📢 मुंबई हायकोर्ट निकाल & CutOff 🎉 अभिनंदन ✔️ खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️ 📣 टीप: लिंक केवळ 10 मिनिटे उपलब्ध 👇👇👇👇👇👇👇👇👇

◾️वाऱ्याची गती मोजण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर या उपकरणाचा वापर करतात. ◾️अ‍ॅनिमोमीटर हे एक हवामानशास्त्रीय साधन आहे, जे वाऱ्याचा वेग आणि बल मोजते. 🛑 अ‍ॅनिमोमीटरचे प्रकार ◾️कप अ‍ॅनिमोमीटर:         यामध्ये फिरणारे कप असतात, जे वाऱ्याच्या वेगामुळे फिरतात आणि त्या फिरण्याच्या संख्येवरून वाऱ्याचा वेग मोजला जातो.  ◾️हॉट-वायर अ‍ॅनिमोमीटर:        या प्रकारात गरम वायरचा वापर केला जातो. वाऱ्यामुळे वायर थंड होते आणि या शीतलक प्रभावामुळे प्रतिकार बदलतो, जो मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.  ◾️सोनिक अ‍ॅनिमोमीटर:        यामध्ये ध्वनी लहरींचा वापर केला जातो. दोन ट्रान्सड्यूसरमधील ध्वनी लहरींना वाऱ्याच्या प्रवाहामुळे लागणारा वेळ मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

वाऱ्याची गती ......... या साधनाने मोजतात. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting