ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 416 подписчиков, занимая 12 960 место в категории Образование и 25 987 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 416 подписчиков.

Согласно последним данным от 05 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -231, а за последние 24 часа — -5, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.17%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.65% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 180 просмотров. В течение первых суток публикация набирает 100 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 06 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 416
Подписчики
-524 часа
-457 дней
-23130 дней
Архив постов
राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Anonymous voting

खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे?
Anonymous voting

Combined Marathon Revision 🥳🥳 🔴FREE 🔴FREE 🔴FREE MPSC Combined Group B Prelims Marathon Revision 14 जून रोजी होणाऱ्या पूर
Combined Marathon Revision 🥳🥳 🔴FREE 🔴FREE 🔴FREE MPSC Combined Group B Prelims Marathon Revision 14 जून रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी..
3 वाजता चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर सुरू होईल.
पॉलिटी, इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित व बुद्धिमत्ता आणि विज्ञान विषयाचे मॅरेथॉन revision https://youtu.be/FvxkFOlHNsc सर्वांना चाणक्य मंडलकडून येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सर्वकाळ सर्व शुभेच्छा...✨

1) -हस्व स्वर:- →ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यास -हस्व स्वरअसे म्हणतात.(-हस्व स्वर – लहाण लघु). उदा. अ, व, उ, ऋ, लृ. याना-हस्व स्वर म्हणतात. 2) दीर्घ स्वर:- →ज्या स्वराचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर म्हणतात.(दीर्घ – मोठा गुरु) उदा. आ, ई, ऊ. 3) संयुक्त स्वर:- →दोन स्वर एकत्र आले असता त्यापासून तयार होणा-या स्वरांस संयुक्त स्वर म्हणतात. उदा. ए, ऐ, ओ, औ याना संयुक्त स्वर असे म्हणतात. अ + इ. ई = ए. आ+ इ. ई = ऐ. अ +उ. ऊ = ओ. आ+उ. ऊ = औ. टीप:-संयुक्त स्वराचा समावेश दीर्घ स्वरांत करतात. 4) सजातीय स्वर:- →ज्या स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून होतो त्यास सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ आ, इ ई, उ ऊ. याना सजातीय स्वर म्हणतात. 5) विजातीय स्वर:- →जेव्हा दोन स्वरांचे उच्चार भिन्न उच्चार स्थानातून होतात त्याना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-इ, उ-इ, ऋ-अ, ए-ओ, ओ-इ, ऋ-अ, ऊ-आ, ए-औ, उ-ऐ, ऐ-ऊ, ऐ-ओ, ओ-ऐ, ए-अ, ऋ-लृ, अ-ॲ ए-ऐ, ओ-ओ. याना विजातीय स्वर म्हणतात. 6) अर्ध स्वर:- →स्वरांच्या जागी व्यजंन आणि व्यजंनाजागी स्वर आल्यास त्यास अर्धस्वर असे म्हणतात. उदा. य, व, र, ल यांना अर्ध स्वर असे म्हणतात. य , व , र , ल व्यजंन. इ , उ , ऋ , लृ स्वर. संधी होत असतांना स्वरांच्या जागी व्यंजन आलेले दिसतात. ते स्वर संधीचे उदाहरण असते. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ Marathi Vyakaran-वर्णविचार व प्रकार : →ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यास स्वर म्हणतात. →ज्या वर्णाच्या उच्चाराला वर्णाच्या वर्णाची गरज लागत नाही अशा स्वतंत्रपणे उच्चारल्या येणा-या वर्णाना स्वर म्हणतात. ❇️ स्वर – सुर : → स्वराचा उच्चार करत असतांना तोडं उघडे असते. एकुण स्वर 14 आहेत. →देवनागरी लिपीतील वर्ण हे मुळ ब्राम्ही नावाच्या लिपी पासून तयार झालेले आहे. उदा. अ, आ, ई , इ, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, ॲ, ऑ. ❇️ स्वराचे खालील प्रकार पडतात.:- 1) -हस्व स्वर. 2) दीर्घ स्वर. 3) संयुक्त स्वर. 4) सजातीय स्वर. 5) विजातीय स्वर. 6) अर्थ स्वर.

6 ) पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous voting

5 ) पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
Anonymous voting

4 ) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
Anonymous voting

Sample pdf 📚 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2027 🔴Purchase Link https://www.amazon.in/dp/B0H3QHDR34

खाकीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी... 🇮🇳 रात्रंदिवस अभ्यास, घाम, मेहनत आणि आई-वडिलांच्या अपेक्षा... या सर्वांचा एकच
खाकीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी... 🇮🇳 रात्रंदिवस अभ्यास, घाम, मेहनत आणि आई-वडिलांच्या अपेक्षा... या सर्वांचा एकच ध्यास — पोलीस भरतीत यश! 💪 तुमच्या या प्रवासात साथ देण्यासाठी घेऊन आलो आहोत... 📚 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2027 ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ नव्या पॅटर्ननुसार संपूर्ण सराव ✅ OMR Sheet सरावासह ✅ यशाच्या दिशेने एक मजबूत पाऊल आजची मेहनत उद्याची वर्दी ठरवते! 👮‍♂️✨ खाकी फक्त एक नोकरी नाही, तर कुटुंबाचा अभिमान आणि समाजसेवेची जबाबदारी आहे. 🎯 स्वप्न खाकीचे... तयारी टार्गेट खाकीसोबत! 📖 आजच तुमची प्रत मिळवा आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू करा. ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H3QHDR34 📞संपर्क https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

✅ नाशिक कारागृह पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🤵 अर्ज करण्यास मुदतवाढ; 🛠 कामगार आयुक्तालय जाहिरात ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bhar
🤵 अर्ज करण्यास मुदतवाढ; 🛠 कामगार आयुक्तालय जाहिरात ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026/ 👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

3 ) भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
Anonymous voting

2 ) रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
Anonymous voting

1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर

🟥के'सागर्सऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक :- प्रा.रवी भूषण✍️✍️ अनुवाद:- प्रा.हेमंत देव✍️✍️✍️ संस्क
🟥के'सागर्सऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक :- प्रा.रवी भूषण✍️✍️ अनुवाद:- प्रा.हेमंत देव✍️✍️✍️ संस्करण:- डॉ अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖 MBBS,MS (Ortho) Joint Replacement Surgeon Selected as Medical Officer(Specialist) Class-I 🟥K'SAGAR'S Objective Genral Science & Model Practice Sets Author:- Ravi Bhushan(Author of Lucent's Genral Science)✍️✍️✍️ ✅Purchase Links:- ✔️K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets (Marathi) https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/ ✔️K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets https://ksagar.com/product/k-sagar-s-objective-general-science-model-practice-sets/ 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

3 ) अरवली पर्वतरांग’ कोणत्या प्रकारची पर्वतरांग आहे?
Anonymous voting

2 ) भारतातील ‘सुंदरबन डेल्टा’ कोणत्या दोन नद्यांमुळे तयार झाला आहे?
Anonymous voting

1 ) खालीलपैकी कोणता प्रदेश ‘भारताचा धान्यकोठार’ म्हणून ओळखला जातो?
Anonymous voting