ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 301 подписчиков, занимая 12 327 место в категории Образование и 25 979 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 301 подписчиков.

Согласно последним данным от 27 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -214, а за последние 24 часа — -2, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.39%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.91% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 226 просмотров. В течение первых суток публикация набирает 148 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 28 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 301
Подписчики
-224 часа
-397 дней
-21430 день
Архив постов
जुलै 2025 ते जानेवारी 2026, 7 Month's 1000+ practice Questions With Anskey Fee : 99₹ 79₹ 🔥🔥🔥 Avinash chumble Payment No :
+6
जुलै 2025 ते जानेवारी 2026, 7 Month's 1000+ practice Questions With Anskey Fee : 99 79₹ 🔥🔥🔥 Avinash chumble Payment No : 9881388635 Telegram Contact ID : @Every0neCan17 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात. ◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात. ◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.  ◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत. ◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात. ◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात. ◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
Anonymous voting

🌏 देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बनणार आहे. ◾️हे शहर कोची जिल्ह्यातील कलामसेरी येथे बांधले जाईल आणि त्यात ६१ न्यायालये आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांचा समावेश असेल.  ◾️ठिकाण: कोची जिल्ह्यातील कलामसेरी ◾️उद्देश: एकाच शहरात सर्व प्रकारच्या न्यायिक सेवा उपलब्ध करणे ◾️अंदाजित खर्च: एक हजार कोटी रुपये ◾️अंदाजित कालावधी: १० वर्षे  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
Anonymous voting

🏆स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन! TRTI साठी तुमची पहिली पसंती - INFINITY ACADEMY! 🔥 TRTI मार्फत प्रशिक्षणासाठी
🏆स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन! TRTI साठी तुमची पहिली पसंती - INFINITY ACADEMY! 🔥 TRTI मार्फत प्रशिक्षणासाठी पसंती क्रम भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमच्या उज्वल भविष्यासाठी निवडा महाराष्ट्रातील विश्वसनीय नाव Infinity academy ! 🔥TRTI च्या खालील प्रशिक्षणासाठी सर्वात विश्वसनीय संस्था! सर्व काही एकाच ठिकाणी! सर्व प्रकारचे सहकार्य!! 📍 आमचे कोर्सेस आणि केंद्रे: • पुणे: UPSC | MPSC (राज्यसेवा, गट ब व क) | MES | SSC | पोलीस व सैन्य भरती. | PSI STI ASO | TET • नागपूर: गट ब व क | IBPS बँकिंग सेवा. • नाशिक: पोलीस व सैन्य भरती. ✅ इन्फिनिटीच का? . हरेएक प्रकारची मदत! सर्वकाही एकाच ठिकाणी!! • तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक टीम. • अद्ययावत आणि दर्जेदार अभ्याससाहित्य.( तुमच्या दर्जेदार तयारीसाठी नामांकित प्रकाशनाची पुस्तके तुमच्या निवडी नुसार!) • यशाची प्रदीर्घ परंपरा (Selection Record). • प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष. 🚀 संधी सोडू नका! आजच पसंती क्रमांक १ निवडा इंफिनिटी ! ☎️सहज संपर्क: 7887811411 🟢अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://wa.me/917057492418?text=Hi

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

बस मित्रांनो भरपूर नोट्स पाहिल्यात एवढ्याच नोट्स एकदा पाहून घ्या... पोलीस भरती नोट्स ▪️ इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, भारतीय राज्यघटना व पंचायत राज, पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स खरेदी करण्याची Amazon लिंक https://amzn.in/d/hiY3fs1 https://amzn.in/d/fiL9OET 📞 संपर्क - 9028967547 सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या. भरपूर one liner प्रश्न आहेत.... 👍

🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 ◾️नवीन आवृत्ती 2025 ◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश ◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित
सॅम्पल PDF एकदा नक्की पहा
🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://www.amazon.in/gp/product/8196355432/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_e9fb8dc6-b54e-44d7-bd7b-3b5cbd4fc1d3

🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 📕 सहावी आवृत्ती 2025 🔥 "परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही दे
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 📕 सहावी आवृत्ती 2025 🔥 "परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार, तेच परीक्षेला विचारले जाणार...!" 📖 पुस्तकाची वैशिष्ट्य - ◾️2024 मध्ये झालेल्या 105 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे ◾️2025 मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक 🚔 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई भरती - 46 प्रश्नपत्रिका ✅ SRPF शिपाई भरती - 20 प्रश्नपत्रिका ✅ वाहन चालक भरती - 24 प्रश्नपत्रिका ✅ बॅण्डस्मन पोलीस शिपाई भ - 11 प्रश्नपत्रिका ✅ कारागृह पोलीस शिपाई भ - 04 प्रश्नपत्रिका 📩 स्मार्ट स्टडी - पब्लिकेशन लेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार 🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://www.amazon.in/gp/product/8196355432/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_e9fb8dc6-b54e-44d7-bd7b-3b5cbd4fc1d3

🌏 देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहे. ◾️अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाः हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 बोर अभयारण्य (बोर वन्यजीव अभयारण्य) हे महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात आहे. ◾️ हे अभयारण्य हिंगणीजवळ वसलेले आहे आणि जुलै २०१४ मध्ये याला अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले.  ◾️स्थान: हे अभयारण्य वर्धा जिल्ह्यात, हिंगणी गावाजवळ आहे. ◾️क्षेत्रफळ: हे सुमारे 138.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. ◾️इतर माहिती: या अभयारण्यात बोर धरणाचाही समावेश आहे. ◾️हे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

बॉम्बे हायकोर्ट लिपिक परीक्षा 2025 (लिपिक) Exam पॅटर्न नुसार पहिली टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

🌏 ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य बुलढाणा आणि खामगाव शहरांच्या जवळ आहे आणि त्यात ज्ञानगंगा नदीच्या बाजूने २०५ चौरस किलोमीटरचा परिसर आहे.  ◾️स्थान: हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा शहरापासून २८ किमी आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे. ◾️भौगोलिक महत्त्व: हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे आणि ज्ञानगंगा नदीमुळे या प्रदेशात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. ◾️वन्यजीव: या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे हरीण आणि सुमारे १५० प्रजातींचे पक्षी आढळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc