ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 301 подписчиков, занимая 12 327 место в категории Образование и 25 979 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 301 подписчиков.

Согласно последним данным от 27 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -214, а за последние 24 часа — -2, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.39%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.91% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 226 просмотров. В течение первых суток публикация набирает 148 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 28 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 301
Подписчики
-224 часа
-397 дней
-21430 день
Архив постов
ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे♥️… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो ❣️तर कुणी या दिवशी आपण ज्या
१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे♥️… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो ❣️तर कुणी या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी…..👩‍❤️‍💋‍👨
🎯पण तुम्ही 14 फेब्रुवारी हा दिवस गावठी ट्रिक्स च्या माध्यमातून अभ्यास सोप्पा आणि सोयीस्कर होण्यासाठी निवडा. Group B आणि C साठी हजारो मुलांच्या पसंदीची Batch❤️
🎯 Target Combine Group B & C 2026
गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यास करताना आलेलं चेह-यावरील हसू आहे...😊 परीक्षेतील धडधडणा-या हृदयातील श्वास आहे... 💔 तुमच्या अभ्यासातील सुंदरता आहे...💫 गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यासाला पेपर 📋शी जोडणारं खास नातं आहे...🤝 ज्या post साठी 🧑‍✈️तुमचं हृदय व श्वास सुरू आहेत ते तुमचं सर्वस्व आहे.🫶
🌹🌹🌹 व्हॅलेंटाइन डे ऑफर फक्त 20 rs मध्ये 🌹🌹🌹
गावठी ट्रिक्स सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सुदंर नक्किच आहे. पण त्यापेक्षाही सुंदर त्याच तुमच्या अभ्यासात असणं आहे.
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

🤩 पोलीस भरती आजचे ग्राऊंड मार्क्स ⤵️ https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous voting

🔴 Live live live live 🔸पोलीस भरतीमध्ये जो गोंधळ चालला आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या कडून प्रतिक्रिया https://www.youtube.
🔴 Live live live live 🔸पोलीस भरतीमध्ये जो गोंधळ चालला आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या कडून प्रतिक्रिया https://www.youtube.com/live/8tGJzXY9XUg?si=zTSIIDkkGYhJpCcb

Ethics_GS_4_2023_Marathi_1733755787_docx_Marathi_1770365815_English.pdf3.44 MB

वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याची वेळ आली की हात गोठतात ? ✍️ दैनंदिन उत्तर लेखन आणि तज्ञांच्या मूल्यमापनासह एमपीएससी राज्यसेवा मुख
+1
वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याची वेळ आली की हात गोठतात ? ✍️ दैनंदिन उत्तर लेखन आणि तज्ञांच्या मूल्यमापनासह एमपीएससी राज्यसेवा मुख्य विषयांमध्ये सर्वाधिक अपेक्षित मास्टर करा प्रश्न 1.(A): भारतातील कॉर्पोरेट प्रशासक (कॉर्पोरेट गव्हर्नन्स) 'नैतिक सचोटी (नैतिक सचोटी)' आणि 'व्यावसायिक खेळाडू (व्यावसायिक कार्यक्षमता)' शब्दांचा अर्थ काय समजतो? योग्य उदाहरण स्पष्ट करा. 🔥 राज्यसेवा गुरुकुलमध्ये सामील व्हा - मुख्य 2025 📱 Free Mentorship Group ⤵️⤵️ https://link.testbook.com/SGRMPSCTG ⬜️ Free PDF ⤵️⤵️ https://link.testbook.com/SGRMPSCLand

◾️भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरावली पर्वतरांग आहे. ◾️ही जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे, जी गुजरातपासून सुरू होऊन राजस्थान आणि हरियाणामधून दिल्लीपर्यंत विस्तारलेली आहे. ◾️याउलट, हिमालय ही तरूण घडीची पर्वतरांग आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ?
Anonymous voting

गुलाल वर्दीचा पोलीस चालक भरती 51 प्रश्नपत्रिका लेखक विनायक घायाळ

🟥वर्दीचे स्वप्न आणि विजयाचा हमखास मार्ग... 🟥पोलीस चालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा विनायक घायाळ लिखित के'सागरीय संदर्भ...
🟥वर्दीचे स्वप्न आणि विजयाचा हमखास मार्ग... 🟥पोलीस चालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा विनायक घायाळ लिखित के'सागरीय संदर्भ... ✔️पोलीस चालक भरती ५१ प्रश्नपत्रिका ✔️लेखक:- विनायक घायाळ ✅Purchase Link:- ✔️Police Chalak Bharti 51 Prashanapatrika (Vinayak Ghayal) https://ksagar.com/product/police-chalak-bharti-51-prashanapatrika-vinayak-ghayal/ 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

Ethics_GS_4_2023_Marathi_1733755787_docx_Marathi_1770365815_English.pdf3.44 MB

वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याची वेळ आली की हात गोठतात ? ✍️ दैनंदिन उत्तर लेखन आणि तज्ञांच्या मूल्यमापनासह एमपीएससी राज्यसेवा मुख
+1
वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याची वेळ आली की हात गोठतात ? ✍️ दैनंदिन उत्तर लेखन आणि तज्ञांच्या मूल्यमापनासह एमपीएससी राज्यसेवा मुख्य विषयांमध्ये सर्वाधिक अपेक्षित मास्टर करा प्रश्न 1.(A): भारतातील कॉर्पोरेट प्रशासक (कॉर्पोरेट गव्हर्नन्स) 'नैतिक सचोटी (नैतिक सचोटी)' आणि 'व्यावसायिक खेळाडू (व्यावसायिक कार्यक्षमता)' शब्दांचा अर्थ काय समजतो? योग्य उदाहरण स्पष्ट करा. 🔥 राज्यसेवा गुरुकुलमध्ये सामील व्हा - मुख्य 2025 📱 Free Mentorship Group ⤵️⤵️ https://link.testbook.com/SGRMPSCTG ⬜️ Free PDF ⤵️⤵️ https://link.testbook.com/SGRMPSCLand

🌏 हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low-Pressure Belt) असे म्हणतात.  ◾️हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असतो आणि येथे उष्ण हवामानामुळे हवेचा दाब कमी असतो.   ◾️नाव:  विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. ◾️स्थान:  विषुववृत्ताजवळ, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात. ◾️वैशिष्ट्य:  या पट्ट्यामध्ये हवा गरम होऊन वर उचलली जाते, ज्यामुळे हवेचा दाब कमी असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
Anonymous voting

🌏 वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव वडवली आहे. ◾️हे गाव आता वज्रेश्वरी देवीच्या नावावरून ओळखले जाते. ◾️वज्रेश्वरी हे ठिकाण मूळतः वडवली म्हणून ओळखले जात असे. ◾️जेव्हा वज्रेश्वरी देवीचे मूळ मंदिर नष्ट झाले, तेव्हा ते वडवली येथे हलवण्यात आले आणि तेव्हापासून या परिसराला वज्रेश्वरी नाव मिळाले. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc