es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 364 suscriptores, ocupando la posición 13 148 en la categoría Educación y el puesto 26 183 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 364 suscriptores.

Según los últimos datos del 11 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -221, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.24%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.66% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 191 visualizaciones. En el primer día suele acumular 102 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 364
Suscriptores
Sin datos24 horas
-517 días
-22130 días
Archivo de publicaciones
ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🔶पुण्यात UPSC, MPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शनपर मेळावा #Offline विषय : स्पर्धापरीक्षांच
🔶पुण्यात UPSC, MPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शनपर मेळावा #Offline विषय : स्पर्धापरीक्षांची तयारी : आतापासून काय करू? मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार 🔸 शनिवार, 23 मे 2026 🔸 सायं 6 वाजता 🔸 फक्त Offline : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा ग्रूप जॉइन करावा: https://chat.whatsapp.com/BwQM6Wv9F5JHq4jnkdfM9p 📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

लक्ष्य द्या... Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना - 🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही. 🎯तर फक्त आणि
लक्ष्य द्या... Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -
🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही. 🎯तर फक्त आणि फक्त Syllabus वर आधारित गावठी ट्रिक्स आहेत. 🎯सर्वच विषय आणि जवळपास सर्वच topic कव्हर करण्याचा प्रयन्त केला आहे.
एकदम क्लिअर खट्ट उद्देश -
🏆Combine Group B & C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-20 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆
गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!✅ असा feel✅
अभ्यास करायचा आहे,📚 पण डोकं सुन्न होतंय?🤯 डोकं सटपटतंय?🤬 पुस्तकं बघून झोप येतेय?😴 मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡
⏱फक्त 40 तासात सर्वच विषय Cover⏱
😅हे काय सोपं होतं यार!😅 🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch. तसेच... State Board Books – अगदी फ्री मध्ये आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/BpIHQa5ln713xtUrQt4KgU ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/D4tjtzFUetUDNaEpodnQL0 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/Ht3SLgdGCQsG1WbMIR8BW3

🎯 खाली दिलेल्या वाक्यांमधील भावकर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा❓
Anonymous voting

🎯 ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा❓
Anonymous voting

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous voting

SRPF वरणगाव & दौंड लेखी मार्क्स 👇👇 ✅ SRPF गट क्र 20 वरणगाव लेखी परीक्षा मार्क्स ⤵️ https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✅ SRPF गट क्र 7 दौंड लेखी परीक्षा मार्क्स ⤵️ https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही?
Anonymous voting

दूधगंगा धरणावरील जलाशयाचे नाव काय आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे सरोवरिय संचणे आहेत?
Anonymous voting

👻 वनरक्षक Test series - Best Quality ⛺️ 50 रु. 50 Test ( स्पष्टीकरणासह) 👼ऑफर - पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 👼TCS पॅटर्ननुसा
👻 वनरक्षक Test series - Best Quality ⛺️ 50 रु. 50 Test ( स्पष्टीकरणासह) 👼ऑफर - पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 👼TCS पॅटर्ननुसार जसंच्या तसे 👼 प्रत्येक प्रश्नाचे Detail सोलुशन 👼 इंग्रजी, तांत्रिक प्रश्नांचा विशेष अभ्यास 👼 प्रत्येक टेस्टच्या टॉपरला बक्षीस 📝 20 मे पासून सुरु 😊मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, निवड PSI 📱App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🔶whats app - https://wa.me/919158585909

GMC Pune DV List | GMC पुणे येथे ग्रुप D पदाची भरती कागदपत्रे तपासणी यादी जाहीर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✅ नागपूर शहर कारागृह तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🎯 खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता❓ ➡️ ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’
Anonymous voting

🎯 खालील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा❓ ➡️ ‘फक्कड’
Anonymous voting

🎯 ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा❓
Anonymous voting