JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 644
Подписчики
-224 часа
-87 дней
-5930 дней
Архив постов
3 645
Repost from Spardha Pariksha Notes 📝
राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता नवीन पदनिर्मिती बाबत
31 июля 2025, 10:53
3 645
Repost from Spardha Pariksha Notes 📝
उपराष्ट्रपती निवडणूक 2025
मतमंडळाची तयारी पूर्ण झाली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-https://t.me/mypocketstudy
31 июля 2025, 10:53
3 645
*🔔 BIG UPDATE – DMER & AYUSH विभाग भरती 2025!*
*🩺 आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग*
*🧪 आयुष विभाग सरळसेवा भरतीची जाहिरात जाहीर!*
*📢 एकूण पदे* – 1107
*📅 अर्ज कालावधी:* 19 जून ते 9 जुलै 2025
*🖥 परीक्षा आयोजक:* TCS
*🎯 हीच ती सुवर्णसंधी – स्पर्धा तीव्र होणार, तयारीला लागा आत्ताच!*
*📘 DMER TCS/IBPS पॅटर्न SMART BOOK*
📚 प्रश्नपत्रिका संच – लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
*🔍 समाविष्ट पदे:*
🔹औषध निर्माता
🔹प्रयोगशाळा तंत्रज्ञ
🔹प्रयोगशाळा सहायक
🔹समाजसेवा अधिक्षक
🔹क्ष किरण तंत्रज्ञ
🔹ECG तंत्रज्ञ.....व इतर सर्व पदांसाठी विशेषतः उपयुक्त!
*🔥 नागपंचमी स्पेशल – केवळ 3 दिवसांसाठी 50% सूट!*
*💰 MRP ₹430 → ऑफर फक्त ₹215/-*
*📌 समाविष्ट:*
✅ वनरक्षक, PCMC व DMER 2023 प्रश्नपत्रिका
✅ TCS/IBPS पॅटर्ननुसार सुसंगत मांडणी
✅ सोप्या भाषेत, मुद्देसूद विश्लेषण
*📈 100% अभ्यासावर आधारित – परीक्षेत ठसा उमटवा!*
*💯 "स्मार्ट बुक हातात... म्हणजे यश अगदी खात्रीशीर!"*
*🎬 Demo Video – Live बघा, मग ठरवा!*
*📽️ Watch Demo 1*
https://www.youtube.com/live/rLPm8_ZxDpk?si=ze00srIXRsWNzQ9D
*📽️ Watch Demo 2*
https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN
*📖 Demo Copy: https://bit.ly/3SuHGAn*
*🛒 Order Now (होम डिलिव्हरी): https://bit.ly/4bvnh5p*
*📲 WhatsApp Contact:* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*📦 भारती प्रकाशन, पुणे*
*📞 WhatsApp: 9767165594*
*👥 ही माहिती तुमच्या मित्रांना, ग्रुपमध्ये नक्की शेअर करा!*
*🚀 सरकारी नोकरीची वाटचाल सुरू होते इथूनच – 2025 मध्ये यश तुमचं असो!*
*📆 ऑफर वैध – आजपासून पुढील फक्त 3 दिवस!*
31 июля 2025, 10:19
3 645
Repost from My Pocket Study
♦️भरती : DMER पदांचे पेपर एकत्रित
👉परीक्षा घेणारी संस्था : TCS ने घेतले होते.
जॉईन:
https://t.me/mypocketstudy
31 июля 2025, 10:15
3 645
............ वायू कोळसा, पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जिवाश्म अर्धवट जळण्यामुळे निर्माण होतो.
31 июля 2025, 10:15
3 645
भारतातील कोणती शेती पर्यावरण क्षेत्रामध्ये स्थलांतरित शेती केली जाते?
31 июля 2025, 10:15
3 645
खालीलपैकी भारतीय कृषी/शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत (Global Warming) सर्वाधिक योगदान आहे?
31 июля 2025, 10:15
3 645
आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने "विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ........ यांचे स्वातंत्र्य दिले आहे.
31 июля 2025, 10:15
3 645
भारताच्या राज्यघटनेच्या ....... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.
31 июля 2025, 10:15
3 645
गांजाची (Marijuana) लागवड, विक्री आणि वापर कायदेशीर करणारा ________ हा पहिला आशियाई (Asian) देश ठरला.
31 июля 2025, 10:15
3 645
प्र. - - - - - - - - - - - - स्वातंत्र्यसैनिकांना श्रध्दांजली म्हणून केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटावरील माऊंट हॅरीएट (Mount Harriet) या बेट शिखराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
31 июля 2025, 10:15
3 645
🔷 चालू घडामोडी :- 29 जुलै 2025
◆ जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो.
◆ 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
◆ इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम (EBP कार्यक्रम) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केला.
◆ ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची 2025 साठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून निवड केली आहे.
◆ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.
◆ जुलै 2025 मध्ये रामसर कन्व्हेन्शनच्या COP15 चे आयोजन झिम्बाब्वे देशाने केले आहे.
◆ केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, श्री भूपेंद्र यादव व्हिक्टोरिया फॉल्स, झिम्बाब्वे येथे होत असलेल्या रामसर अधिवेशनासाठी कॉन्ट्रॅक्टिंग पक्षांच्या परिषदेच्या (COP15) 15 व्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
◆ Numbeo Safety Index 2025 मध्ये 146 देशात भारताचा क्रमांक 67वा आहे.
◆ विज्ञान संस्कृती संवर्धन योजना (SPOCS) ही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची प्रमुख योजना आहे.
◆ राष्ट्रीय महिला आयोग (NCW) संस्थेने ग्रामीण महिलांसाठी यशोदा AI : भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू केले आहे.
◆ जुलै 2025 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे नवीन अध्यक्ष म्हणून अजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संस्थेने भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (IRNSS) विकसित केली आहे.
◆ पृथ्वीच्या चुंबकीय ढालचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन (नासा) या अंतराळ संस्थेने "TRACERS" नावाचे जुळे उपग्रह मोहीम सुरू केली आहे.
◆ बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने नवी दिल्ली येथे सागरी वित्तपुरवठा शिखर परिषद 2025 चे आयोजित केले.
◆ प्रधानमंत्री वारसा संवर्धन (PM विकास) ही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची प्रमुख योजना आहे.
31 июля 2025, 10:15
3 645
🔹भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख :
__
🔹भारतीय अर्थव्यवस्था ची वैशिष्ट :
🛑४)आर्थिक विषमता (Economic inequality) :
➤ भारतात मोठी उत्पन्नाची व संपत्तीची विषमता आढळून येते.
➤ NSSO (National Samples Survey Organisation) च्या अलिकडील आकडे वारीनुसार देशातील ग्रामीण कुटुंबांपैकी ३९ टक्के कुटुंबे देशातील एकुण ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त ५ टक्के मालमत्तेचे मालक आहेत.
➤ तर त्यांच्यापैकी ८ टक्के उच्च कुटुंबे त्या मालमत्तेपैकी ४६ टक्के मालमत्तेची मालक आहेत.
➤उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेंझ वक्र व त्यावरून काढलेला गिनी गुणांक यांचा वापर केला जातो.
➤गिनी गुणांक जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक असते.
➤भारतातील उत्पन्नाची विषमता अलिकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
➤भारताचा गिनी गुणांक २०१०-११ मध्ये ३६.८ होता,
🔹 तो २०१४ मध्ये ३३.६ इतका कमी झाला आहे.
🛑४)लोकसंख्या विस्फोट (Overpopulation) :
➤१९०१ साली असलेली २३.८४ कोटी एवढी लोकसंख्या २०११ मध्ये वाढून सुमारे १२१.०२ कोटी एवढी झाली.
➤ वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात लोकसंख्येचा विस्फोट घडून आला.
➤ मात्र १९८१ पासून लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आढळून येत आहे.
➤ १९९१-२००१ या दशकात लोकसंख्या २१.५४ टक्क्यांनी वाढली तर वार्षिक वाढीचा दर १.९५ टक्के एवढा होता.
➤ २००१-२०११ या दशकात लोकसंख्या १७.६४ टक्क्यांनी वाढली.
➤ २०११ च्या जनगणनुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या १७.५ टक्के एवढी आहे.
➤ भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ३५% लोकसंख्या १५ वर्षांखालील, ५०% हून अधिक लोकसंख्या 25 वर्षाखालील आहे.
🔹तर ६५% अधिक लोकसंख्या ही ३५ वर्षावरील आहे.
➤ तरुण लोकसंख्या हा भारता साठी मोठा लोकसंख्या लाभांश आहे.
## vimp
_
31 июля 2025, 10:15
3 645
◆ Potato (बटाटा):
🥔Scientific Name: Solanum tuberosum
▫️शास्त्रीय नाव: Solanum tuberosum
⭐️Family: Solanaceae
▫️कुल: सोलानेसी (Solanaceae)
⭐️Origin: South America (Peru & Bolivia)
▫️उगमस्थान: दक्षिण अमेरिका (पेरू व बोलिव्हिया)
⭐️Type of Crop: Tuber crop
▫️पिकाचा प्रकार: कंदज पिक
⭐️Climate Requirement: Cool and frost-free climate
▫️हवामान: थंड आणि पाला न पडणारे हवामान आवश्यक
⭐️Soil Requirement: Well-drained loamy soil, pH 5.5 to 6.5
▫️माती: सच्छिद्र गाळमाती, pH 5.5 ते 6.5
⭐️Propagation: Through tubers
▫️पुनरुत्पादन: कंदांद्वारे
⭐️Sowing Time (India): October to December (Rabi), June-July (Kharif in hills)
▫️पेरणी वेळ: ऑक्टोबर ते डिसेंबर (रब्बी), जून-जुलै (पर्वतीय भागात खरीप)
⭐️Harvesting Time: 90-120 days after planting
▫️काढणी कालावधी: लागवडीपासून 90-120 दिवसांनी
⭐️Economic Importance: Used as vegetable and processed into chips, fries, starch
⭐️आर्थिक महत्त्व: भाजीपाला, चिप्स, फ्राइज, स्टार्च यासाठी वापर
➖➖➖➖➖➖➖➖
31 июля 2025, 10:15
3 645
राज्यात "शाश्वत शेती दिन" केव्हा साजरा करण्यात येणार आहे. ?
( अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆)
31 июля 2025, 10:15
3 645
'निसार' ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली ?
31 июля 2025, 10:15
3 645
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते ?
31 июля 2025, 10:15
