ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 644
Подписчики
-224 часа
-87 дней
-5930 дней
Архив постов
भारतातील पहिली एआय (AI) अंगणवाडी कोठे सुरू झाली. ?
Anonymous voting
31 июля 2025, 10:15

रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे.
Anonymous voting
31 июля 2025, 10:15

शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केले.
Anonymous voting
31 июля 2025, 10:15

🌱 हरित क्रांती ➖ अन्नधान्य उत्पादनात वाढ. 🥛 धवल / श्वेत क्रांती ➖ दुग्ध उत्पादनात वाढ. 🐬 निल / निळी क्रांती ➖ मत्स्य उत्पादनात वाढ. 🦐 गुलाबी क्रांती ➖ झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ. 🥚 रजत / चंदेरी क्रांती ➖ अंडी उत्पादनात वाढ. 🥜 पीत क्रांती ➖ तेलबिया उत्पादनात वाढ. 🍂 करडी क्रांती ➖ खत उत्पादनात वाढ. 🌊 अमृत क्रांती ➖ नदी जोड प्रकल्प. 🥔 गोल क्रांती ➖ बटाटा उत्पादनात वाढ. 🎋 सोनेरी क्रांती ➖ ताग उत्पादनात वाढ. 🚢 कृष्ण क्रांती ➖ खनिज तेल उत्पादनात वाढ. 🐐 लाल क्रांती ➖ मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात 💻 ई क्रांती ➖ माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ. 🥦 चंदेरी तंतू क्रांती ➖ कापूस उत्पादनात वाढ ━━━━━━━━━━━━━━━━━━
31 июля 2025, 10:15

शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting
31 июля 2025, 10:15

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
Anonymous voting
31 июля 2025, 10:15

भारताचे राष्ट्रगीत हे सुरवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते ?
Anonymous voting
31 июля 2025, 10:15

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?
Anonymous voting
31 июля 2025, 10:15

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?
Anonymous voting
31 июля 2025, 10:15

Repost from My Pocket Study
*🖼️ राज्यातील पहिले व्यंगचित्रांचे गाव – गोऱ्हे बुद्रूक (पुणे)* *यावर आधारित खास MCQ क्विझ तयार केली आहे! 🎯* *✅ तयारीचा नवा
*🖼️ राज्यातील पहिले व्यंगचित्रांचे गाव – गोऱ्हे बुद्रूक (पुणे)* *यावर आधारित खास MCQ क्विझ तयार केली आहे! 🎯* *✅ तयारीचा नवा ट्रेंड सुरू करा!* *🎉 क्विझ सोडवायला सज्ज व्हा!* *📲 आमच्या WhatsApp चॅनेलला आजच Follow करा* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 *👥 आणि मित्रांना शेअर करून त्यांनाही तयारीत भागीदार करा!* *📌 ज्ञान वाटा… यश वाढवा!*
31 июля 2025, 10:09

Repost from My Pocket Study
✍माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विषय: 1 ) शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून खाजगी शिकवणीव्दारे मिळविल्या जाणाऱ्या आर्
+2
✍माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विषय: 1 ) शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून खाजगी शिकवणीव्दारे मिळविल्या जाणाऱ्या आर्थिक उत्पन्नाबाबत माहितीची मागणी 2) खाजगी शिकवणीसाठी सोशल मीडिया / ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणती शिस्तभंग प्रक्रिया राबवली आहे. 🫵 join:-https://t.me/mypocketstudy
31 июля 2025, 09:44

Repost from My Pocket Study
👨‍💻 MPSC AMVI RTO अभ्यासक्रम🔥 🔜 आगामी काळात AMVI 400+ पदांची जाहिरात येऊ शकते.💯 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
+1
👨‍💻 MPSC AMVI RTO अभ्यासक्रम🔥 🔜 आगामी काळात AMVI 400+ पदांची जाहिरात येऊ शकते.💯 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-https://t.me/mypocketstudy
31 июля 2025, 07:44

Repost from My Pocket Study
गट क मध्ये AMVI च्या 400+ जागा असू शकतात AMVI हे पद 4-5 वर्षातून एकदाच भरतात मागील भरती 2020 ला झाली होती.
31 июля 2025, 07:44

Repost from My Pocket Study
मोटार वाहन विभागाच्या अधिपत्याखालील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी विविध संवर्गातील एकूण 220 नवीन नियमित पदे आणि 21 वाहनच
मोटार वाहन विभागाच्या अधिपत्याखालील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी विविध संवर्गातील एकूण 220 नवीन नियमित पदे आणि 21 वाहनचालकांच्या मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेमार्फत उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास मान्यता.
#ARTO - 9 पदे
#AMVI नवीन 60 पदे
# लिपिक - 60 पदे
31 июля 2025, 07:44

Repost from My Pocket Study
+5
जानेवारी 2025(2).pdf
31 июля 2025, 04:30

#SN_MOTIVATION *1 साल में अपनी जिंदगी बदलो:-* *1) नकारात्मक लोगो के साथ मत रहो।* *2) विनम्र रहो।* *3) अपने Goals के प्रति ईमा
#SN_MOTIVATION *1 साल में अपनी जिंदगी बदलो:-* *1) नकारात्मक लोगो के साथ मत रहो।* *2) विनम्र रहो।* *3) अपने Goals के प्रति ईमानदार बनो।* *4) गलतियो से सीखो।* *5) नई Skills सीखो।* *6) अपने आप मे इन्वेस्ट करो।* *इन सब काम को करके आप अपनी* *जिंदगी पूरी तरह बदल सकते है।* 👉Samina_speaks ━━━━✧❂✧━━━━
31 июля 2025, 04:26

Repost from My Pocket Study
*📰 पहिल्यांदाच घडणाऱ्या घडामोडी – अत्यंत महत्त्वाचा घटक! 📰* 🔹 स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा विषय 🔹 आयोगाने
*📰 पहिल्यांदाच घडणाऱ्या घडामोडी – अत्यंत महत्त्वाचा घटक! 📰* 🔹 स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा विषय 🔹 आयोगाने यावर आधीही अनेकदा प्रश्न विचारलेत 🔹 आगामी परीक्षांसाठी वन लाइनर प्रश्न नक्की शक्य! *📌 शॉर्ट नोट्समध्ये मुद्दे नोंदवा – यशाची तयारी ठाम करा! ✅*
31 июля 2025, 04:17

Repost from My Pocket Study
+4
MT Pune 31-07.pdf53.41 MB
31 июля 2025, 01:20

Repost from My Pocket Study
*🔥 अंत..... अस्ति.... प्रारंभ.....तू🔥* *✊✊कारण जेव्हा सगळं उध्वस्त होतं,* *तेव्हाच कुठेतरी* *नवं काही उगम पावतं...!!✊✊*
30 июля 2025, 10:11

*🎯 दररोज मोफत क्विझ सोडवायची संधी!* *📝 स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात आघाडी मिळवण्यासाठी —* *⏩ आजच जॉईन व्हा आमचा डेली क्विझ
*🎯 दररोज मोफत क्विझ सोडवायची संधी!* *📝 स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात आघाडी मिळवण्यासाठी —* *⏩ आजच जॉईन व्हा आमचा डेली क्विझ ग्रुप!* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 *📲 बुद्धिमान निवड हीच यशाची गुरुकिल्ली!*
30 июля 2025, 10:10