ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 644
订阅者
-224 小时
-87 天
-5930 天
帖子存档
राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता नवीन पदनिर्मिती बाबत
31 7月 2025, 10:53

उपराष्ट्रपती निवडणूक 2025 मतमंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘ
उपराष्ट्रपती निवडणूक 2025 मतमंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-https://t.me/mypocketstudy
31 7月 2025, 10:53

*🔔 BIG UPDATE – DMER & AYUSH विभाग भरती 2025!* *🩺 आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग* *🧪 आयुष विभाग सरळसेवा भरतीची जाहिरात जाहीर!* *📢 एकूण पदे* – 1107 *📅 अर्ज कालावधी:* 19 जून ते 9 जुलै 2025 *🖥 परीक्षा आयोजक:* TCS *🎯 हीच ती सुवर्णसंधी – स्पर्धा तीव्र होणार, तयारीला लागा आत्ताच!* *📘 DMER TCS/IBPS पॅटर्न SMART BOOK* 📚 प्रश्नपत्रिका संच – लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त *🔍 समाविष्ट पदे:* 🔹औषध निर्माता 🔹प्रयोगशाळा तंत्रज्ञ 🔹प्रयोगशाळा सहायक 🔹समाजसेवा अधिक्षक 🔹क्ष किरण तंत्रज्ञ 🔹ECG तंत्रज्ञ.....व इतर सर्व पदांसाठी विशेषतः उपयुक्त! *🔥 नागपंचमी स्पेशल – केवळ 3 दिवसांसाठी 50% सूट!* *💰 MRP ₹430 → ऑफर फक्त ₹215/-* *📌 समाविष्ट:* ✅ वनरक्षक, PCMC व DMER 2023 प्रश्नपत्रिका ✅ TCS/IBPS पॅटर्ननुसार सुसंगत मांडणी ✅ सोप्या भाषेत, मुद्देसूद विश्लेषण *📈 100% अभ्यासावर आधारित – परीक्षेत ठसा उमटवा!* *💯 "स्मार्ट बुक हातात... म्हणजे यश अगदी खात्रीशीर!"* *🎬 Demo Video – Live बघा, मग ठरवा!* *📽️ Watch Demo 1* https://www.youtube.com/live/rLPm8_ZxDpk?si=ze00srIXRsWNzQ9D *📽️ Watch Demo 2* https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN *📖 Demo Copy: https://bit.ly/3SuHGAn* *🛒 Order Now (होम डिलिव्हरी): https://bit.ly/4bvnh5p* *📲 WhatsApp Contact:* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *📦 भारती प्रकाशन, पुणे* *📞 WhatsApp: 9767165594* *👥 ही माहिती तुमच्या मित्रांना, ग्रुपमध्ये नक्की शेअर करा!* *🚀 सरकारी नोकरीची वाटचाल सुरू होते इथूनच – 2025 मध्ये यश तुमचं असो!* *📆 ऑफर वैध – आजपासून पुढील फक्त 3 दिवस!*
31 7月 2025, 10:19

31 7月 2025, 10:19

Repost from My Pocket Study
♦️भरती : DMER पदांचे पेपर एकत्रित 👉परीक्षा घेणारी संस्था : TCS ने घेतले होते. जॉईन: https://t.me/mypocketstudy
31 7月 2025, 10:15

............ वायू कोळसा, पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जिवाश्म अर्धवट जळण्यामुळे निर्माण होतो.
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

अन्नजाळी काय आहे?
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

भारतातील कोणती शेती पर्यावरण क्षेत्रामध्ये स्थलांतरित शेती केली जाते?
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

खालीलपैकी भारतीय कृषी/शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत (Global Warming) सर्वाधिक योगदान आहे?
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने "विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ........ यांचे स्वातंत्र्य दिले आहे.
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

भारताच्या राज्यघटनेच्या ....... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते?
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

गांजाची (Marijuana) लागवड, विक्री आणि वापर कायदेशीर करणारा ________ हा पहिला आशियाई (Asian) देश ठरला.
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

प्र. - - - - - - - - - - - - स्वातंत्र्यसैनिकांना श्रध्दांजली म्हणून केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटावरील माऊंट हॅरीएट (Mount Harriet) या बेट शिखराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

🔷 चालू घडामोडी :- 29 जुलै 2025 ◆ जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. ◆ 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. ◆ इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम (EBP कार्यक्रम) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केला. ◆ ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची 2025 साठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून निवड केली आहे. ◆ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ◆ जुलै 2025 मध्ये रामसर कन्व्हेन्शनच्या COP15 चे आयोजन झिम्बाब्वे देशाने केले आहे. ◆ केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, श्री भूपेंद्र यादव व्हिक्टोरिया फॉल्स, झिम्बाब्वे येथे होत असलेल्या रामसर अधिवेशनासाठी कॉन्ट्रॅक्टिंग पक्षांच्या परिषदेच्या (COP15) 15 व्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. ◆ Numbeo Safety Index 2025 मध्ये 146 देशात भारताचा क्रमांक 67वा आहे. ◆ विज्ञान संस्कृती संवर्धन योजना (SPOCS) ही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. ◆ राष्ट्रीय महिला आयोग (NCW) संस्थेने ग्रामीण महिलांसाठी यशोदा AI : भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू केले आहे. ◆ जुलै 2025 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे नवीन अध्यक्ष म्हणून अजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संस्थेने भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (IRNSS) विकसित केली आहे. ◆ पृथ्वीच्या चुंबकीय ढालचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन (नासा) या अंतराळ संस्थेने "TRACERS" नावाचे जुळे उपग्रह मोहीम सुरू केली आहे. ◆ बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने नवी दिल्ली येथे सागरी वित्तपुरवठा शिखर परिषद 2025 चे आयोजित केले. ◆ प्रधानमंत्री वारसा संवर्धन (PM विकास) ही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची प्रमुख योजना आहे.
31 7月 2025, 10:15

🔹भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख : __ 🔹भारतीय अर्थव्यवस्था ची वैशिष्ट : 🛑४)आर्थिक विषमता (Economic inequality) : ➤ भारतात मोठी उत्पन्नाची व संपत्तीची विषमता आढळून येते. ➤ NSSO (National Samples Survey Organisation) च्या अलिकडील आकडे वारीनुसार देशातील ग्रामीण कुटुंबांपैकी ३९ टक्के कुटुंबे देशातील एकुण ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त ५ टक्के मालमत्तेचे मालक आहेत. ➤ तर त्यांच्यापैकी ८ टक्के उच्च कुटुंबे त्या मालमत्तेपैकी ४६ टक्के मालमत्तेची मालक आहेत. ➤उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेंझ वक्र व त्यावरून काढलेला गिनी गुणांक यांचा वापर केला जातो. ➤गिनी गुणांक जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक असते. ➤भारतातील उत्पन्नाची विषमता अलिकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ➤भारताचा गिनी गुणांक २०१०-११ मध्ये ३६.८ होता, 🔹 तो २०१४ मध्ये ३३.६ इतका कमी झाला आहे. 🛑४)लोकसंख्या विस्फोट (Overpopulation) : ➤१९०१ साली असलेली २३.८४ कोटी एवढी लोकसंख्या २०११ मध्ये वाढून सुमारे १२१.०२ कोटी एवढी झाली. ➤ वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात लोकसंख्येचा विस्फोट घडून आला. ➤ मात्र १९८१ पासून लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आढळून येत आहे. ➤ १९९१-२००१ या दशकात लोकसंख्या २१.५४ टक्क्यांनी वाढली तर वार्षिक वाढीचा दर १.९५ टक्के एवढा होता. ➤ २००१-२०११ या दशकात लोकसंख्या १७.६४ टक्क्यांनी वाढली. ➤ २०११ च्या जनगणनुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या १७.५ टक्के एवढी आहे. ➤ भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ३५% लोकसंख्या १५ वर्षांखालील, ५०% हून अधिक लोकसंख्या 25 वर्षाखालील आहे. 🔹तर ६५% अधिक लोकसंख्या ही ३५ वर्षावरील आहे. ➤ तरुण लोकसंख्या हा भारता साठी मोठा लोकसंख्या लाभांश आहे. ## vimp _
31 7月 2025, 10:15

◆ Potato (बटाटा): 🥔Scientific Name: Solanum tuberosum ▫️शास्त्रीय नाव: Solanum tuberosum ⭐️Family: Solanaceae ▫️कुल: सोलानेस
◆ Potato (बटाटा): 🥔Scientific Name: Solanum tuberosum ▫️शास्त्रीय नाव: Solanum tuberosum ⭐️Family: Solanaceae ▫️कुल: सोलानेसी (Solanaceae) ⭐️Origin: South America (Peru & Bolivia) ▫️उगमस्थान: दक्षिण अमेरिका (पेरू व बोलिव्हिया) ⭐️Type of Crop: Tuber crop ▫️पिकाचा प्रकार: कंदज पिक ⭐️Climate Requirement: Cool and frost-free climate ▫️हवामान: थंड आणि पाला न पडणारे हवामान आवश्यक ⭐️Soil Requirement: Well-drained loamy soil, pH 5.5 to 6.5 ▫️माती: सच्छिद्र गाळमाती, pH 5.5 ते 6.5 ⭐️Propagation: Through tubers ▫️पुनरुत्पादन: कंदांद्वारे ⭐️Sowing Time (India): October to December (Rabi), June-July (Kharif in hills) ▫️पेरणी वेळ: ऑक्टोबर ते डिसेंबर (रब्बी), जून-जुलै (पर्वतीय भागात खरीप) ⭐️Harvesting Time: 90-120 days after planting ▫️काढणी कालावधी: लागवडीपासून 90-120 दिवसांनी ⭐️Economic Importance: Used as vegetable and processed into chips, fries, starch ⭐️आर्थिक महत्त्व: भाजीपाला, चिप्स, फ्राइज, स्टार्च यासाठी वापर ➖➖➖➖➖➖➖➖
31 7月 2025, 10:15

राज्यात "शाश्वत शेती दिन" केव्हा साजरा करण्यात येणार आहे. ? ( अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆)
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

'निसार' ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली ?
Anonymous voting
31 7月 2025, 10:15

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते ?
Anonymous voting
31 7月 2025, 10:15