ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
Sakal_Mumbai_2025-02-06.pdf12.11 MB
06 февр. 2025, 01:02

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 06-02.pdf24.64 MB
06 февр. 2025, 01:02

Repost from My Pocket Study
पुणे कारागृह पोलीस शिपाई 8 फेब्रुवारी 2025 रोजी ची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. नवीन तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे
पुणे कारागृह पोलीस शिपाई 8 फेब्रुवारी 2025 रोजी ची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. नवीन तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे....
06 февр. 2025, 00:01

Repost from My Pocket Study
#UPSC CSE Advertisement #UPSC पूर्व जाहिरात 2025 ◾️979 जागा 🎯लिंक : https://upsconline.gov.in/upsc/OTRP/ 📝 Last Date:  Upto 11th February 2025
06 февр. 2025, 00:00

Repost from My Pocket Study
नाशिक महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका
06 февр. 2025, 00:00

Repost from My Pocket Study
🔸RPF constable परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध 👉2 मार्च ते 20 मार्च पेपर होतील
🔸RPF constable परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध 👉2 मार्च ते 20 मार्च पेपर होतील
06 февр. 2025, 00:00

Repost from My Pocket Study
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवर उपलब्ध मनुष्यबळातून नवीन गरोबा मैदान पोलीस ठाणे निर्मितीबाबत
06 февр. 2025, 00:00

Repost from My Pocket Study
✅समाजकल्याण निरिक्षक पदाचे पेपर Total 12 शिफ्ट मध्ये होणार आहेत 12,17,18,19 मार्च ✅वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक 2 शिफ्ट मध्ये
✅समाजकल्याण निरिक्षक पदाचे पेपर Total 12 शिफ्ट मध्ये होणार आहेत 12,17,18,19 मार्च ✅वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक 2 शिफ्ट मध्ये 7 मार्च ला
06 февр. 2025, 00:00

Repost from My Pocket Study
ICDS exam update मुख्यसेविका परीक्षा लवकरच होइल
ICDS exam update मुख्यसेविका परीक्षा लवकरच होइल
06 февр. 2025, 00:00

♦️ जगातील 75 टक्के वाघ भारतात..
♦️ जगातील 75 टक्के वाघ भारतात..
05 февр. 2025, 23:58

MAHAGENCO भरती
MAHAGENCO भरती
05 февр. 2025, 23:58

🔹नाशिक महानगरपालिका मध्ये रिक्त जागांचा तपशील
🔹नाशिक महानगरपालिका मध्ये रिक्त जागांचा तपशील
05 февр. 2025, 23:58

🔰त्शेगो गेला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली 🔹त्शेगो गेलाने २०२५ मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहि
🔰त्शेगो गेला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली 🔹त्शेगो गेलाने २०२५ मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून इतिहास रचला, जो जागतिक स्तरावर कृष्णवर्णीय महिलांसाठी एक अभूतपूर्व विजय आहे. 🔸एक वकील, उद्योजिका आणि महिला सक्षमीकरणाची समर्थक, ती शाश्वत बदलासाठी, विशेषतः मुलांसाठी, तिच्या व्यासपीठाचा वापर करण्यास समर्पित आहे. 🔹गेला प्रामाणिकपणा स्वीकारते आणि दक्षिण आफ्रिकेची चैतन्यशील संस्कृती जगासमोर दाखविण्याचे उद्दिष्ट ठेवते.
05 февр. 2025, 23:58

🔰मोनिका राणी (IDAS) यांची न्याय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती 🔹मोनिका राणी (IDAS, २०१० बॅच) यांची केंद्रीय कर्मचारी भरती यो
🔰मोनिका राणी (IDAS) यांची न्याय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती 🔹मोनिका राणी (IDAS, २०१० बॅच) यांची केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत न्याय विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸त्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२८ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहील. 🔹संरक्षण विभागाने शिफारस केल्यावर, तिला दिल्लीत तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
05 февр. 2025, 23:58

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक 10 फेब्रुवारी 2025 पर्य
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहणार आहे लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 https://t.me/mahaparikshagov
05 февр. 2025, 08:20

Repost from My Pocket Study
Combine group B प्रथम उत्तरतालिका. https://t.me/mahaparikshagov
05 февр. 2025, 08:18

Repost from My Pocket Study
https://www.youtube.com/live/rHPhmVpYYPo?si=6HVUD63FTL6aak76 *लाईव्ह सुरू झालेले आहे* *लवकरात लवकर जॉईन व्हा व आपल्या मित्रांना लिंक शेअर करुन घ्या.*
05 февр. 2025, 05:40

Repost from My Pocket Study
▶️ भारतीय सर्वोच्च न्यायालय जाहिरात 2025 ⭕️ पद - ज्युनियर कोर्ट असिस्टंट ⭕️ परीक्षा TCS घेणार आहे... जागा - 241 ➡️शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि  (iii) संगणक चालवायचे ज्ञान ⭕️ वयाची अट: 08 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ⭕️ नोकरी ठिकाण : दिल्ली ⭕️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2025 ↪️ अर्ज करण्याची लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32912/92214/Index.html
05 февр. 2025, 04:24

Repost from My Pocket Study
https://www.youtube.com/live/PIHDwlyer7o?si=9V-haSV1RN--55VH *लाईव्ह सुरू झालेले आहे* *लवकरात लवकर जॉईन व्हा व आपल्या मित्रांना लिंक शेअर करुन घ्या.*
05 февр. 2025, 01:06

Repost from My Pocket Study
📚 5 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार आहेत.
📚 5 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार आहेत.
04 февр. 2025, 22:56