JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 642
Repost from My Pocket Study
पुणे कारागृह पोलीस शिपाई
8 फेब्रुवारी 2025 रोजी ची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. नवीन तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे....
06 Feb 2025, 00:01
3 642
Repost from My Pocket Study
#UPSC CSE Advertisement #UPSC पूर्व जाहिरात 2025
◾️979 जागा
🎯लिंक :
https://upsconline.gov.in/upsc/OTRP/
📝 Last Date: Upto 11th February 2025
06 Feb 2025, 00:00
3 642
Repost from My Pocket Study
🔸RPF constable परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध
👉2 मार्च ते 20 मार्च पेपर होतील
06 Feb 2025, 00:00
3 642
Repost from My Pocket Study
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवर उपलब्ध मनुष्यबळातून नवीन गरोबा मैदान पोलीस ठाणे निर्मितीबाबत
06 Feb 2025, 00:00
3 642
Repost from My Pocket Study
✅समाजकल्याण निरिक्षक पदाचे पेपर
Total 12 शिफ्ट मध्ये होणार आहेत
12,17,18,19 मार्च
✅वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक
2 शिफ्ट मध्ये 7 मार्च ला
06 Feb 2025, 00:00
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔹नाशिक महानगरपालिका मध्ये रिक्त जागांचा तपशील
05 Feb 2025, 23:58
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔰त्शेगो गेला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली
🔹त्शेगो गेलाने २०२५ मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून इतिहास रचला, जो जागतिक स्तरावर कृष्णवर्णीय महिलांसाठी एक अभूतपूर्व विजय आहे.
🔸एक वकील, उद्योजिका आणि महिला सक्षमीकरणाची समर्थक, ती शाश्वत बदलासाठी, विशेषतः मुलांसाठी, तिच्या व्यासपीठाचा वापर करण्यास समर्पित आहे.
🔹गेला प्रामाणिकपणा स्वीकारते आणि दक्षिण आफ्रिकेची चैतन्यशील संस्कृती जगासमोर दाखविण्याचे उद्दिष्ट ठेवते.
05 Feb 2025, 23:58
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔰मोनिका राणी (IDAS) यांची न्याय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती
🔹मोनिका राणी (IDAS, २०१० बॅच) यांची केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत न्याय विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔸त्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२८ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहील.
🔹संरक्षण विभागाने शिफारस केल्यावर, तिला दिल्लीत तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
05 Feb 2025, 23:58
3 642
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहणार आहे
लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
https://t.me/mahaparikshagov
05 Feb 2025, 08:20
3 642
Repost from My Pocket Study
Combine group B प्रथम उत्तरतालिका.
https://t.me/mahaparikshagov
05 Feb 2025, 08:18
3 642
Repost from My Pocket Study
https://www.youtube.com/live/rHPhmVpYYPo?si=6HVUD63FTL6aak76
*लाईव्ह सुरू झालेले आहे*
*लवकरात लवकर जॉईन व्हा व आपल्या मित्रांना लिंक शेअर करुन घ्या.*
05 Feb 2025, 05:40
3 642
Repost from My Pocket Study
▶️ भारतीय सर्वोच्च न्यायालय जाहिरात 2025
⭕️ पद - ज्युनियर कोर्ट असिस्टंट
⭕️ परीक्षा TCS घेणार आहे...
जागा - 241
➡️शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि
(iii) संगणक चालवायचे ज्ञान
⭕️ वयाची अट:
08 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
⭕️ नोकरी ठिकाण : दिल्ली
⭕️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2025
↪️ अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32912/92214/Index.html
05 Feb 2025, 04:24
3 642
Repost from My Pocket Study
https://www.youtube.com/live/PIHDwlyer7o?si=9V-haSV1RN--55VH
*लाईव्ह सुरू झालेले आहे*
*लवकरात लवकर जॉईन व्हा व आपल्या मित्रांना लिंक शेअर करुन घ्या.*
05 Feb 2025, 01:06
3 642
Repost from My Pocket Study
📚 5 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार आहेत.
04 Feb 2025, 22:56
