JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 666
Подписчики
-124 часа
-117 дней
-6230 дней
Архив постов
3 666
Repost from नवदिशा
▪️ चर्चित चित्रपट
👉गोंधळ
👉ऑस्कर च्या शर्यतीत चौथा मराठी चित्रपट म्हणुन निवड
⭕️ दिग्दर्शक👉 संतोष डावखर
👉तब्बल 11 वर्षानंतर मायमराठीला संधी
👉33 चित्रपटातून निवड झाली
👉महाराष्ट्राची लोकपरंपरा, ग्रामीण जीवन आणि मानवी संघर्षाची कथा सांगणाऱ्या 'गोंधळ' या मराठी चित्रपटाने ऑस्करची वाट धरली आहे.
👉या चित्रपटाची २०२७ च्या ९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे.
⭕️ 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' विभागासाठी देशातील ३३ चित्रपटांमधून 'गोंधळ'ची निवड करण्यात आली.
👉श्वास' 2005
'👉हरिश्चंद्राची फॅक्टरी' 2009
👉'कोर्ट' 2015
👉'गोंधळ' 2027
👆आतापर्यंत निवड झालेले 4 चित्रपट
3 666
Repost from नवदिशा
भारताचा 51 वा डॉप्लर हवामान रडार.▪️केंद्रीय भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या उपस्थितीत ओडिशाच्या संबलपूर येथे भारताच्या 51 व्या डॉप्लर हवामान रडारचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. ▪️संबलपूर आता कार्यान्वित झाल्यामुळे, ओडिशामध्ये आता एकूण तीन डॉप्लर हवामान रडार झाले आहेत, जे गोपाळपूर आणि पारादीप येथे आधीपासूनच कार्यरत असलेल्या रडारमध्ये सामील झाले आहेत. ▪️2014 मध्ये केवळ 14 डॉप्लर हवामान रडार होते, तर आज ही संख्या 51 झाली आहे. ▪️मिशन मौसम अंतर्गत आणखी सुमारे 40 रडार बसवण्याची योजना आहे.
3 666
Repost from नवदिशा
सेथुरमन पंचनाथन.▪️संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता सेथुरमन पंचनाथन यांना यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (NAE) चा 2026 चा आर्थर एम. बुशे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ▪️ या पुरस्काराच्या स्थापनेनंतर चार दशकांहून अधिक काळानंतर हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन आणि ॲरिझोनाचे रहिवासी आहेत. ▪️आर्थर एम. ब्यूशे पुरस्कार हा अमेरिकेतील उद्योग, सरकार आणि विद्यापीठे यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण, विकास आणि सहकार्यामध्ये योगदान देणाऱ्या अभियंत्यांना प्रदान केला जातो.
3 666
Repost from नवदिशा
जागतिक बांबू दिवस.▪️ दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी. ▪️जागतिक बांबू संघटनेने (WBO) 2009 मध्ये स्थापित केलेला हा वार्षिक दिवस आहे. ▪️जागतिक बांबू दिन 2026 ची संकल्पना: “पुनरुत्पादक भविष्यासाठी बांबू: निसर्गासोबत वाढण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी एक जागतिक आवाहन”
3 666
Repost from नवदिशा
लडाख.▪️लडाखमध्ये लेह येथे 10,600 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच फुलांच्या शेतांचे अनावरण केले आहे. ▪️ही फुलांची शेते 40 एकर क्षेत्रात पसरलेली असून, त्यात लिलियम आणि ग्लॅडिओलससह 25 लाखांहून अधिक फुले आहेत.
3 666
Repost from नवदिशा
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ध्वजवाहक.▪️मनू भाकर, तजिंदरपाल तूर यांची भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील ध्वजवाहक म्हणून निवड. ▪️ मनु भाकर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.
3 666
Repost from नवदिशा
♦️राज्य सरकारचा मोठा निर्णय..
👉 क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.
3 666
Repost from नवदिशा
♦️भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक झळकावून भारतासाठी सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय टी-२० शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे.🇮🇳🏏🏏
3 666
Repost from नवदिशा
MPSC पुढील वर्षासाठीच्या वार्षिक वेळापत्रकाचा(Tentative Schedule) प्रसिद्ध दिनांक -:
➡️2021 & 2022 - 4 डिसेंबर 2021
➡️2023 - 28 सप्टेंबर 2022
➡️2024 - 10 नोव्हेंबर 2023
➡️2025 - 22 नोव्हेंबर 2024
➡️2026 - 17 ऑक्टोबर 2025
➡️2027 - ❓❓❓
एकाही वर्षी तंतोतंत वेळापत्रक पाळले गेले नाही.
3 666
Repost from नवदिशा
Agricos...🔥
सहायक कृषि अधिकारी (कृषि सेवक) या संवर्गातील एकूण 1107 (पेसा व नॉन पेसा) इतक्या पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे प्रस्तावित आहे 👍.
327 (PESA) + 780 (Non PESA) = 1107
