en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 668
Subscribers
-124 hours
-117 days
-6230 days
Posts Archive
Repost from नवदिशा
▪️ चर्चित चित्रपट 👉गोंधळ 👉ऑस्कर च्या शर्यतीत चौथा मराठी चित्रपट म्हणुन निवड ⭕️ दिग्दर्शक👉 संतोष डावखर 👉तब्बल 11 वर्षानंतर
▪️ चर्चित चित्रपट 👉गोंधळ 👉ऑस्कर च्या शर्यतीत चौथा मराठी चित्रपट म्हणुन निवड ⭕️ दिग्दर्शक👉 संतोष डावखर 👉तब्बल 11 वर्षानंतर मायमराठीला संधी 👉33 चित्रपटातून निवड झाली 👉महाराष्ट्राची लोकपरंपरा, ग्रामीण जीवन आणि मानवी संघर्षाची कथा सांगणाऱ्या 'गोंधळ' या मराठी चित्रपटाने ऑस्करची वाट धरली आहे. 👉या चित्रपटाची २०२७ च्या ९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. ⭕️ 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' विभागासाठी देशातील ३३ चित्रपटांमधून 'गोंधळ'ची निवड करण्यात आली. 👉श्वास' 2005 '👉हरिश्चंद्राची फॅक्टरी' 2009 👉'कोर्ट' 2015 👉'गोंधळ' 2027 👆आतापर्यंत निवड झालेले 4 चित्रपट

Repost from नवदिशा
नगरपरिषद गट-क व गट-ड सुधारित सेवाप्रवेश नियम

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.06 KB

Repost from नवदिशा
भारताचा 51 वा डॉप्लर हवामान रडार.
▪️केंद्रीय भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या उपस्थितीत ओडिशाच्या संबलपूर येथे भारताच्या 51 व्या डॉप्लर हवामान रडारचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. ▪️संबलपूर आता कार्यान्वित झाल्यामुळे, ओडिशामध्ये आता एकूण तीन डॉप्लर हवामान रडार झाले आहेत, जे गोपाळपूर आणि पारादीप येथे आधीपासूनच कार्यरत असलेल्या रडारमध्ये सामील झाले आहेत. ▪️2014 मध्ये केवळ 14 डॉप्लर हवामान रडार होते, तर आज ही संख्या 51 झाली आहे. ▪️मिशन मौसम अंतर्गत आणखी सुमारे 40 रडार बसवण्याची योजना आहे.

Repost from नवदिशा
सेथुरमन पंचनाथन. ▪️संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता सेथुरमन पंचनाथन यांना यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (NAE) चा 2026 चा आर्थर
सेथुरमन पंचनाथन.
▪️संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता सेथुरमन पंचनाथन यांना यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (NAE) चा 2026 चा आर्थर एम. बुशे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ▪️ या पुरस्काराच्या स्थापनेनंतर चार दशकांहून अधिक काळानंतर हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन आणि ॲरिझोनाचे रहिवासी आहेत. ▪️आर्थर एम. ब्यूशे पुरस्कार हा अमेरिकेतील उद्योग, सरकार आणि विद्यापीठे यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण, विकास आणि सहकार्यामध्ये योगदान देणाऱ्या अभियंत्यांना प्रदान केला जातो.

Repost from नवदिशा
जागतिक बांबू दिवस. ▪️ दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी. ▪️जागतिक बांबू संघटनेने (WBO) 2009 मध्ये स्थापित केलेला हा वार्षिक दिवस आहे.
जागतिक बांबू दिवस.
▪️ दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी. ▪️जागतिक बांबू संघटनेने (WBO) 2009 मध्ये स्थापित केलेला हा वार्षिक दिवस आहे. ▪️जागतिक बांबू दिन 2026 ची संकल्पना: “पुनरुत्पादक भविष्यासाठी बांबू: निसर्गासोबत वाढण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी एक जागतिक आवाहन”

Repost from नवदिशा
लडाख.
▪️लडाखमध्ये लेह येथे 10,600 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच फुलांच्या शेतांचे अनावरण केले आहे. ▪️ही फुलांची शेते 40 एकर क्षेत्रात पसरलेली असून, त्यात लिलियम आणि ग्लॅडिओलससह 25 लाखांहून अधिक फुले आहेत.

Repost from नवदिशा
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ध्वजवाहक.
▪️मनू भाकर, तजिंदरपाल तूर यांची भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील ध्वजवाहक म्हणून निवड. ▪️ मनु भाकर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.

Repost from नवदिशा
👍👍👍👍👍👍
👍👍👍👍👍👍

Repost from नवदिशा
👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
+8
Loksatta-Mumbai 18-09.pdf13.74 MB

Repost from नवदिशा
♦️#MPSC परीक्षा ऑफलाईनच होणार..
♦️#MPSC परीक्षा ऑफलाईनच होणार..

Repost from नवदिशा
♦️राज्य सरकारचा मोठा निर्णय.. 👉 क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.
♦️राज्य सरकारचा मोठा निर्णय.. 👉 क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.

Repost from नवदिशा
♦️भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक झळकावून भारतासाठी सर्वा
♦️भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक झळकावून भारतासाठी सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय टी-२० शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे.🇮🇳🏏🏏

Repost from नवदिशा
MPSC पुढील वर्षासाठीच्या वार्षिक वेळापत्रकाचा(Tentative Schedule) प्रसिद्ध दिनांक -: ➡️2021 & 2022 - 4 डिसेंबर 2021 ➡️2023 - 28 सप्टेंबर 2022 ➡️2024 - 10 नोव्हेंबर 2023 ➡️2025 - 22 नोव्हेंबर 2024 ➡️2026 - 17 ऑक्टोबर 2025 ➡️2027 - ❓❓❓
एकाही वर्षी तंतोतंत वेळापत्रक पाळले गेले नाही.

Repost from नवदिशा
Agricos...🔥 सहायक कृषि अधिकारी (कृषि सेवक) या संवर्गातील एकूण 1107 (पेसा व नॉन पेसा) इतक्या पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण
Agricos...🔥 सहायक कृषि अधिकारी (कृषि सेवक) या संवर्गातील एकूण 1107 (पेसा व नॉन पेसा) इतक्या पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे प्रस्तावित आहे 👍. 327 (PESA) + 780 (Non PESA) = 1107