ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 988
Подписчики
-424 часа
-197 дней
-6030 день
Архив постов
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - 2024 - कर सहायक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जगातील सर्वात मोठे नदी बेट असलेल्या माजुली येथील जवळजवळ बंद पडलेल्या रॉयल बर्ड सँक्चुअरीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याच्या
जगातील सर्वात मोठे नदी बेट असलेल्या माजुली येथील जवळजवळ बंद पडलेल्या रॉयल बर्ड सँक्चुअरीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नात, बेट जिल्ह्यात दुसऱ्यांदा चरायचुंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आशियातील पहिल्या संरक्षित शाही पक्षी अभयारण्याच्या ३९२ वर्षांच्या वारशाचे स्मरण करतो, जो १६३३ मध्ये अहोम राजा स्वर्गदेव प्रताप सिंह यांनी स्थापन केला होता. ७ ते १० डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणारा चार दिवसांचा हा महोत्सव माजुली साहित्य आणि स्थानिकांच्या पुढाकाराने जागतिक नकाशावर चराईचुंगला स्थान देण्याच्या आणि त्याच्या पक्ष्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात वन संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणारे एक विशेष प्रदर्शन देखील आहे. हे प्रदर्शन माजुलीच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकते आणि बेटाच्या नैसर्गिक वारशाचे रक्षण करण्यासाठी सामूहिक वचनबद्धता प्रतिबिंबित करते. हे बेट पक्षी आणि जलचरांच्या समृद्ध विविधतेचे घर आहे, जे जगभरातील पक्षी निरीक्षक आणि निसर्ग प्रेमींना आकर्षित करते.

पंचवार्षिक सहकार्यावर मोहोर भारत-रशियाचे 'व्हिजन-2030'; ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही याबाबत करार > 1) सहकार्य आणि स्थलांतर > 2) ता
पंचवार्षिक सहकार्यावर मोहोर भारत-रशियाचे 'व्हिजन-2030'; ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही याबाबत करार > 1) सहकार्य आणि स्थलांतर > 2) तात्पुरत्या कामगार सेवा > 3) आरोग्य, वैद्यकीय शिक्षण > 4) अन्न सुरक्षा आणि मानके > 5) ध्रुवीय जहाजांची निर्मिती > 6) सागरी सहकार्य > 7) खतांची निर्मिती

photo content
+3

*‼️येणाऱ्या काळात होणाऱ्या लेखी परीक्षा साठी......* ✍️ राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मू (15 वे) ✍️ उपराष्ट्रपती - सी पी राधाकृष्णन (15 वे) ✍️ पंतप्रधान - नरेंद्र मोदी (15 वे) ✍️ मुख्य सरन्यायाधीश - सूर्यकांत (53 वे) ✍️ लोकपाल - अजय खानविलकर (2 रे) ✍️ महान्यायवादी - आर. वेंकटरामणी (16 वे) ✍️ महालेखापाल - संजय मूर्ती (15 वे) ✍️ महालेखा नियंत्रक - TCA कल्याणी (29 वे) ✍️ निवडणूक आयुक्त - ज्ञानेश कुमार (26 वे) ✍️ मुख्य माहिती आयुक्त -राजकुमार गोयल (13 वे) ✍️ केंद्रीय लोकसेवा आयोग - अजय कुमार ✍️ मानवी हक्क आयोग - व्ही. रामसुब्रमण्यम ✍️ महिला हक्क आयोग - विजया रहाटकर ✍️ केंद्रीय दक्षता आयोग - प्रवीण कुमार श्रीवास्तव ✍️ राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग - हंसराज अहिर ✍️ राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग - किशोर मकवाना ✍️ राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग - अंतर सिंग आर्य ✍️ राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग - प्रियांक कानूंगो ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ✍️ लोकसभा सभापती - ओम बिर्ला ✍️ लोकसभा विरोधी पक्षनेता - राहुल गांधी ✍️ लोकसभा सभागृह नेते - नरेंद्र मोदी ✍️ लोकसभा सचिव - उत्पलकुमार सिंह ✍️ राजसभा अध्यक्ष - सी पी राधाकृष्णन ✍️ राज्यसभा उपाध्यक्ष - हरिवंश नारायण सिंग ✍️ राज्यसभा विरोधी पक्षनेता - मल्लिकार्जुन खर्गे ✍️ राज्यसभा सभागृह नेते - जे. पी. नड्डा ✍️ राज्यसभा सचिव - प्रमोद चंद्र मोदी ✍️ रिझर्व बँक ऑफ इंडिया - संजय मल्होत्रा ✍️ स्टेट बँक ऑफ इंडिया - श्रीनिवासुलु सेट्टी ✍️ भारतीय आयुर्विमा महामंडळ - रामकृष्णन चंदर ✍️ नाबार्ड बँक - शाजी केव्ही ✍️ सेबीचे अध्यक्ष - तुहीन कांत पांडे ✍️ सक्तवसुली संचालनालय (ED) - नवीन पांडे ✍️ 16 वा वित्त आयोग - अरविंद पनगढ़िया ✍️ 8 वा वेतन आयोग - रंजना देसाई ✍️ निती आयोग - नरेंद्र मोदी ✍️ निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी ✍️ CDS संरक्षण प्रमुख - अनिल चौहान ✍️ भूदल लष्कर प्रमुख - उपेंद्र द्विवेदी ✍️ भूदल लष्कर उपप्रमुख - पुष्पेन्द्र सिंग ✍️ नौदल लष्कर प्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी ✍️ नौदल लष्कर उपप्रमुख - संजय वात्सयन ✍️ वायूदल लष्कर प्रमुख - अमरप्रीत सिंग  ✍️ वायुदल लष्कर उपप्रमुख - नर्मदेश्वर तिवारी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *‼️येणाऱ्या काळात होणाऱ्या लेखी परीक्षा साठी उपयुक्त....* ✍️ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस ✍️ महाराष्ट्राचे राज्यपाल - आचार्य देवव्रत ✍️ महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर ✍️ महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - दिनेश टी वाघमारे ✍️ महाराष्ट्राचे मुख्य सचिव - राजेश अग्रवाल ✍️ महाराष्ट्राचे महाधिवक्ता - मिलिंद साठे ✍️ महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे ✍️ राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अनंत मनोहर बदर ✍️ महिला हक्क आयोग अध्यक्षा - रुपाली चाकणकर ✍️ महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त - राहुल पांडे ✍️ मित्र आयोग अध्यक्ष - देवेंद्र फडणवीस ✍️ महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष - रजनीश सेठ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

IE Mumbai 15-12-2025.pdf5.01 MB

TH Mumbai 15-12-2025.pdf11.52 MB

Punya Nagri Mumbai 15-12.pdf7.91 MB

Pudhari Mumbai 15-12.pdf13.36 MB

Lokmat-Hello Mumbai 15-12.pdf4.04 MB

Lokmat-Mumbai 15-12.pdf12.11 MB

Loksatta-Nagpur 15-12.pdf11.30 MB

Loksatta Nashik 15-12.pdf10.82 MB

Loksatta-Ahmednagar 15-12.pdf11.30 MB

Loksatta Ahilyanagar 15-12.pdf8.11 MB

Loksatta-Nashik 15-12.pdf10.80 MB

Loksatta-Mumbai 15-12.pdf11.30 MB

Loksatta Mumbai 15-12.pdf14.70 MB

Loksatta Nagpur 15-12.pdf11.30 MB