JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 655
订阅者
-224 小时
-157 天
-6730 天
帖子存档
3 655
Repost from नवदिशा
♦️न्यायालयावरील टीकाही अभिव्यक्तिस्वातंत्र्य
👉निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड मत
3 655
Repost from नवदिशा
नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती💥💥
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2026
Apply Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
🔸१) .... हा पोर्तुगीज प्रवासी इ. स. १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत (आता कोझिकोडे) येथे उतरला.
- वास्को-द-गामा
🔹२. जलमार्गे भारतात आलेला पहिला ज्ञात प्रवासी ....
- वास्को-द-गामा
🔸३. इंग्रजांनी आपली भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली होती ?
- सुरत
🔹४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली वखार इ. स. १६११ मध्ये .... येथे स्थापन केली.
- मच्छलीपट्टणम
🔸५) इंग्रजांची मद्रासमधील वखार तेथे बांधलेल्या किल्ल्यामुळे ..... नावाने प्रसिद्ध होती.
- फोर्ट सेंट जॉर्ज
3 655
Repost from नवदिशा
🛑 एप्रिल दिनविशेष :-
✅️ 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन
✅️ 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
✅️ 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस
✅️ 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
✅️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
✅️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
✅️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
✅️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
3 655
Repost from नवदिशा
✅ जिल्ह्यांच्या शेजारील सीमा
अहमदनगर - 7 - नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, ठाणे
बुलढाणा - 7 - अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना, औरंगाबाद, जळगाव
यवतमाळ - 6 - अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, वाशिम
अमरावती - 6 - नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा
बीड - 6 - औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर
हिंगोली - 6 - बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना
जालना - 6 - जळगाव, बुलढाणा, हिंगोली, परभणी, बीड, औरंगाबाद
औरंगाबाद - 6 - जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, अहमदनगर, नाशिक
ठाणे - 6 - पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, मुंबई उपनगर
नाशिक - 6 - धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, पालघर
पुणे - 5 - अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड, ठाणे
जळगाव - 5 - बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे
रत्नागिरी - 5 - रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग
सोलापूर -5 - अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, पुणे
परभणी - 5 - हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना
वाशिम - 5 - अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा
चंद्रपूर - 5 - नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा
सातारा - 5 - पुणे, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड
वर्धा - 4 - अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ
भंडारा - 4 - नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
नागपूर - 4- भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती
उस्मानाबाद - 4- बीड, लातूर, सोलापूर, अहमदनगर
लातूर - 4 - परभणी नांदेड, उस्मानाबाद, बीड
नांदेड - 4 - यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर
सांगली - 4 - सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी
रायगड - 4 - ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी
धुळे -3 - नंदुरबार, जळगाव, नाशिक
कोल्हापूर - 3 सांगली, सिंधूदुर्ग, रत्नागिरी
अकोला - 3- अमरावती, वाशिम, बुलढाणा
गडचिरोली - 3 - गोंदिया, भंडारा, चंद्रपूर
गोंदिया - 2 - भंडारा, गडचिरोली
सिंधुदुर्ग - 2 - रत्नागिरी, कोल्हापूर
पालघर - 2 - नाशिक, ठाणे
नंदुरबार - 1 - धुळे
मुंबई शहर - 1 - मुंबई उपनगर
मुंबई उपनगर - 1 - ठाणे
3 655
Repost from नवदिशा
🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
👉स्वामी विवेकानंद
🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
👉स्वामी दयानंद सरस्वती
🔹प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
👉 आत्माराम पांडुरंग
🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
👉महात्मा फुले
🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
👉 बाळशास्त्री जांभेकर
🔹इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
👉न्या. रानडे
🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
👉 दादोबा पांडुरंग
🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
👉 महर्षी धोंडो केशव कर्वे
🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
👉लोकमान्य टिळक
🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
👉 पंडिता रमाबाई
🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
👉 महात्मा गांधी
🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
👉गोपाळ कृष्ण गोखले
🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
👉विनोबा भावे
🔹सेवासदन ची स्थापना कोणी केली?
👉रमाबाई रानडे
🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
👉न्या. रानडे
🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
👉 दादोबा पांडुरंग
🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
👉ग. वा. जोशी
🔹शतपत्रे कोणी लिहली?
👉गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)
🔹 ग्रामगीता कोणी लिहली?
👉राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
3 655
Repost from नवदिशा
🔰इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी 'जानफादा' (Janfada) नावाची एक मोठी स्वयंसेवक मोहीम सुरू केली आहे.
◾️ प्रारंभ – 2026 (अचूक दिनांक अधिकृत नाही)
◾️ देश – इराण
◾️ अर्थ – “जीवन अर्पण करणे / बलिदान देणे”
◾️ प्रकार – राष्ट्रीय स्वयंसेवक भरती मोहीम
◾️ उद्देश – अमेरिकेविरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईसाठी तयारी
◾️ कारण – मध्यपूर्वेतील वाढता तणाव
◾️ भरती पद्धत –
▪️ SMS संदेश
▪️ सोशल मीडिया व सरकारी प्रचार
◾️ सहभागी – सामान्य नागरिक, स्वयंसेवक
◾️ भूमिका –
▪️ लष्करी सहाय्य
▪️ चेकपोस्ट सुरक्षा
▪️ वैद्यकीय व आर्थिक मदत
◾️ विशेष मुद्दा – अल्पवयीनांच्या सहभागावर आंतरराष्ट्रीय चिंता
3 655
Repost from नवदिशा
▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था
◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट
◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत
◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज
◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त
◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा
◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता
◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी
◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण
◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय
◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना
◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 655
Repost from नवदिशा
🔯 भारतातील अणु विद्युत प्रकल्प 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━
🔶️ तारापूर = महाराष्ट्र
🔶️ कैगा = कर्नाटक
🔶️ नरोरा = उत्तर प्रदेश
🔶️ कल्पकम = तामिळनाडू
🔶️ राणा प्रताप सागर = राजस्थान
🔶️ काक्रापारा = गुजरात
🔶️ कुंडकुलम = तामिळनाडू
🔶️ उमरेड = नागपूर
🔶️ जैतपूर ( रत्नागिरी ) = महाराष्ट्र
🔶️ बासवाडा = राजस्थान
🔶️ फतेहाबाद = हरियाणा
3 655
Repost from नवदिशा
🔷महाराष्ट्र पोलीस भरती : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🔷
🔹 जायकवाडी - नाथसागर
🔸पानशेत - तानाजी सागर
🔹भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम
🔸गोसिखुर्द - इंदिरा सागर
🔹वरसगाव - वीर बाजी पासलकर
🔸तोतलाडोह - मेघदूत जलाशय
🔹भाटघर - येसाजी कंक
🔸मुळा - ज्ञानेश्वर सागर
🔹मांजरा - निजाम सागर
🔸कोयना - शिवाजी सागर
🔹राधानगरी - लक्ष्मी सागर
🔸तानसा - जगन्नाथ शंकरशेठ
🔹तापी प्रकल्प - मुक्ताई सागर
🔸माणिक डोह - शहाजी सागर
🔹चांदोली - वसंत सागर
🔸उजनी - यशवंत सागर
🔹दूधगंगा - राजर्षी शाहू सागर
🔸विष्णुपुरी - शंकर सागर
🔹वैतरणा - मोडक सागर
3 655
Repost from नवदिशा
🔸१) दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार अस्तित्वात आले ?
- मजूर पक्षाचे
🔹२) 'खुदा-ई-खिदमद्गार' किंवा 'लाल डगलेवाले' या संघटनेचे जनक व 'सरहद्द गांधी' म्हणून सर्वपरिचित असलेले नेते ....
- खान अब्दुल गफारखान
🔸३) इंग्लंडचा मजूरपक्षीय पंतप्रधान क्लेमंट अॅटली याने “भारतीयांना स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार आहे." असे जाहीर केले ....
- १५ मार्च, १९४६
🔹४) भारतात २ सप्टेंबर, १९४६ रोजी अधिकार रूढ झालेल्या हंगामी राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान .....
- पंडित जवाहरलाल नेहरू
🔸५) मृत्युसमयीचे गांधीजींचे शेवटचे उद्गार ....
- "हे राम!”
3 655
Repost from नवदिशा
🔴 क्रांतिकारकांची वृत्तपत्रे आणि संपादक
▪️तलवार ➖ वीरेंद्रनाथ चटोपाध्याय
▪️फ्री हिंदुस्तान ➖ तारकानाथ दास
▪️क्रांती ➖ मिरजकर, जोगळेकर, घाटे
▪️युगांतर ➖ बारिंद्रकुमार घोष
▪️संध्या ➖ ब्रम्हबांधव उपाध्याय
▪️रिव्होल्युशनरी ➖ सचिंनद्रनाथ सन्याल
▪️काळ ➖ शिवराम परांजपे
▪️इंडियन सोशालिस्ट ➖ श्यामजी कृष्ण वर्मा
▪️वंदे मातरम ➖ मॅडम भिकाजी कामा
3 655
Repost from नवदिशा
कुछ रास्ते आपको अकेले ही
तय करने पड़ते हैं...
ना परिवार, ना मित्र
और ना कोई साथी,
बस आप और भगवान !!!
Join🔻
https://t.me/WartmanNirnay
━━━━✧❂✧━━━━
