ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 644
Подписчики
-224 часа
-87 дней
-5930 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मा.सदस्य डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, श्री.राजीव निवतकर, श्री.महेंद्र वारभुवन व आयोगाचे सहसचिव श्री. सुनील अवताडे उपस्थित होते.
19 июля 2025, 00:05

Repost from My Pocket Study
♦️मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकावर अंतिम सुनावणीस सुरुवात..
♦️मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकावर अंतिम सुनावणीस सुरुवात..
19 июля 2025, 00:05

Repost from My Pocket Study
♦️भारताने दिले अहमदाबाद चे नाव... 👉 २०३६ च्या ऑलिम्पिक खेळाच्या आयोजनासाठी..
♦️भारताने दिले अहमदाबाद चे नाव... 👉 २०३६ च्या ऑलिम्पिक खेळाच्या आयोजनासाठी..
19 июля 2025, 00:05

Repost from My Pocket Study
नेपाळमध्ये टेलिग्रामवर बंदी कारण ऑनलाईन फ्रॉड
नेपाळमध्ये टेलिग्रामवर बंदी कारण ऑनलाईन फ्रॉड
18 июля 2025, 11:54

Repost from My Pocket Study
photo content
18 июля 2025, 11:54

Repost from My Pocket Study
धर्मादाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवडमंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यास मान्यता देणेबाबत
18 июля 2025, 11:54

Repost from My Pocket Study
कार्बनलेस उत्तरपत्रिकांच्या वापराबाबत उमेदवारांना विशेष सूचना
कार्बनलेस उत्तरपत्रिकांच्या वापराबाबत उमेदवारांना विशेष सूचना
18 июля 2025, 11:54

Repost from My Pocket Study
🔥🔥 BREAKING NEWS 🔥🔥 📘 "50,000 जंबो स्मार्ट बुक हातात... आणि 13,560 जागांवर थेट निशाणा!" 🚨 "पोलीस भरती 2025 सुरू! तयारीला 50,000 जंबो ची साथ हवीच!" 🔥 "यशस्वी भरतीची गुरुकिल्ली –50,000 जंबो SMART BOOK + 13,560 संधी!" 🎯 "पोलीस भरतीचा महास्फोट! तयारी फक्त 50,000 जंबो मधून!" 💥 "13,560 पदांवर भरती ठरलेली – SMART BOOK हातात घेतली का?" ✅ "SMART BOOK असली, की पोलीस भरती पक्की!" 🚨 मागील 10 वर्षांपासून पोलीस भरती टॉपर्सची नंबर 1 निवड! 📘 SMART BOOK – आता 14 वी यशस्वी आवृत्ती! 🔥 40,000 ➡️ 45,000 ➡️ आता प्रचंड मागणीने 50,000 JUMBO PART 1 & 2 📍 जबरदस्त प्रतिसादात! सर्वत्र महाराष्ट्रभर उपलब्ध 💥 पोलीस भरतीत 50,000 जंबो SMART BOOK ला पर्याय नाही! कारण हे आहे मार्केटमधील एकमेव पुस्तक: ✅ 1,840 पानांचे सर्वात मोठे पुस्तक ✅ 3kg पेक्षा जास्त वजन – ज्ञानाने भरलेलं! ✅ 20 वर्षांचे प्रश्न एकत्रित – विश्लेषणासह! ✅ लेखी + VIDEO स्पष्टीकरण – दुहेरी तयारी! ✅ 5 STAR रेटिंग वर्गीकरण – प्रत्येक प्रश्नाचं महत्त्व स्पष्ट! ✅ दरवर्षी परीक्षेत सर्वाधिक रिपीट होणारे प्रश्न यामध्येच! ✅ नवीन पोलीस भरती Pattern आणि Smart Sort केलेली माहिती – अभ्यासात वेग आणणारे! 🎯 स्वप्न खाकीचं असेल, तर पुस्तक असलं पाहिजे SMART! 📘 पुस्तक नाही निवडलं तर संधी निसटेल... आणि पश्चात्तापच उरेल! 🧿 ऑर्डरसाठी: 📦 होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3PaePPw 🎥 बघा डेमो ट्रेलर- https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 📲 WhatsApp Demo / चौकशीसाठी क्लिक करा. https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 🔷 भारती प्रकाशन, पुणे 📞 WhatsApp: 9767165594
18 июля 2025, 09:30

Repost from My Pocket Study
*♦️ नवीन पोलीस भरती 13,560 पदांची होणार* *👉 13,560 पदांचा आकृतीबंध तयार आहे तुम्ही तयार आहात का वाघांनो...🔥*
18 июля 2025, 09:30

Repost from My Pocket Study
कारागृह भरतीची रखडपट्टी -निकालाच्या पाच महिन्यांनंतरही 717 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत ❗️या भरतीमध्ये उत्तीर्ण झालेले बहु
कारागृह भरतीची रखडपट्टी -निकालाच्या पाच महिन्यांनंतरही 717 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
❗️या भरतीमध्ये उत्तीर्ण झालेले बहुतांश उमेदवार खेड्यापाड्यातील आहेत. लवकरात लवकर नियुक्ती मिळाल्यास त्यांना दिलासा मिळेल आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांवरचा भार कमी होईल.❗️
18 июля 2025, 01:47

Repost from My Pocket Study
भारताची लोकसंख्या व लोकसंख्या धोरणे नोट्स 🌿 भूगोल आणि अर्थशास्त्र विषयाच्या दृष्टीने महत्वाचे... किमान 1 मार्क ✌🏻 ✍ रेवण कदम सर (PSI)
18 июля 2025, 01:47

⭕️ मीरा-भाईंदर ठरले देशातील 'सर्वांत स्वच्छ शहर' 👉स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या स्वच्छ सुंदर श
⭕️ मीरा-भाईंदर ठरले देशातील 'सर्वांत स्वच्छ शहर' 👉स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या स्वच्छ सुंदर शहरासाठी मीरा-भाईंदरने देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. 👉केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 10 शहरे अव्वल ठरली. 👉सेव्हन स्टार दर्जाची राज्यातील एकमेव पालिका नवीमुंबई ठरली आहे. 👉स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग मानांकन मिळविले आहे. 10 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हा बहुमान मिळविणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे.
18 июля 2025, 01:44

photo content
18 июля 2025, 01:44

⭕️ महापालिकेत लवकरच 227 जागांसाठी भरती
⭕️ महापालिकेत लवकरच 227 जागांसाठी भरती
18 июля 2025, 01:44

⭕️ आरोग्य विभागात मेगा भरती 👉 2064 पदांची आरोग्य विभाग भरती होणार आहे.
+1
⭕️ आरोग्य विभागात मेगा भरती 👉 2064 पदांची आरोग्य विभाग भरती होणार आहे.
18 июля 2025, 01:44

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 18-07.pdf10.29 MB
18 июля 2025, 01:40

Repost from My Pocket Study
IE-Mumbai 18-07.pdf5.39 MB
18 июля 2025, 01:40

Repost from My Pocket Study
MT Mumbai 18-07.pdf88.68 MB
18 июля 2025, 01:40

Repost from My Pocket Study
MT Pune 18-07.pdf41.66 MB
18 июля 2025, 01:40

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 18-07.pdf12.63 MB
18 июля 2025, 01:40