JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 987
Подписчики
-224 часа
-177 дней
-6130 день
Архив постов
3 986
✅ दादासाहेब फाळके पुरस्कार ✅
50 वा - अमिताभ बच्चन (2018)
51 वा - रजनीकांत (2019)
52 वा - आशा पारेख (2020)
53 वा - वहीदा रेहमान (2021)
54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022)
55 वा – मोहनलाल (2023)
DadaSaheb Phalke Award
Legendary Malayalam Icon Mohanlal to be honoured with DadaSaheb Phalke Award at 71st National Film Awards Ceremony.
✈️ चालू घडामोडी चैनल ✈️
https://t.me/mypocketstudy
https://t.me/mypocketstudy
3 986
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 डिसेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST/महिला: ₹600/-, PWD: ₹400/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2026
Apply Link👇👇
https://nats.education.gov.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO
3 986
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
3 986
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
🎁 फ्री बोनस पॅक
1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠
2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE)
3️⃣ विषयानुसार One Liner Question Set
4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪
5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs
6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊
7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥
8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀
*💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹149/- मध्येच!
*📲 GPay / PhonePe करा: 9637637380*
🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा!
🚀 Official WhatsApp Group (Join Now):
👉 https://wa.link/x7nzaf
📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल!
*💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”*
*🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!*
*🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*
3 986
☑️ ग्रामरचना - लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
☑️ गीता तत्त्व - लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
☑️ ग्रामगीता - राष्ट्रसंत - तुकडोजी महाराज
☑️ गीतारहस्य - लोकमान्य टिळक
☑️ गिताई - विनोबा भावे
3 986
‼️ अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा भारत दुसरा देश
अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारे देश :-
1) मेक्सिको, 2) भारत, 3) फिलिपिन्स
3 986
1) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
2) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
3) यंग इंडिया - महात्मा गांधी
3 986
3 986
✨ भारतात व्यापारी कंपनीची स्थापना ✨
🔆 पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1498
🔆 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1600
🔆 डच ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1602
🔆 फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1664
🔆 स्वीडिश ईस्ट इंडिया - इ.स. 1731
3 986
❇️ भारतातील महत्त्वपूर्ण स्पर्धांची सुरुवात
⚽️ 1888 : डुरंड कप (फुटबॉल)
🏏 1934 : रणजी क्रिकेट स्पर्धा
🏏 2002 : विजय हजारे क्रिकेट स्पर्धा
🏏 2006 : सय्यद मुश्ताक अली
🏏 2008 : आयपीएल क्रिकेट स्पर्धा
⚽️ 2013 : आयएसएल फुटबॉल स्पर्धा
🎽 2014 : प्रो कबड्डी लीग
🏸 2016 : प्रिमिअर बॅडमिंटन लीग
🎖 2019 : खेलो इंडिया युथ गेम्स
3 986
‼️ भूगोलातील जनकत्व
🔖 भूगोलाचे जनक — इरेस्टोथिनिस
🔖 आधुनिक भूगोलाचे जनक — अलेक्झांडर हंबोल्ट
🔖 मानवी भूगोलाचे जनक — विडाल-ला-ब्लाश
🔖 आर्थिक भूगोलाचे जनक — जॉर्ज चिशोल्म
🔖 भारतीय आधुनिक भूगोलाचे जनक — जेम्स रेनेल
👉 (भारताचा नकाशा तयार करणारे – ॲटलासऑफ इंडिया, सन 1788)
🔖 लोकसंख्या भूगोलाचे जनक — G.T. त्रिवार्था
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
