es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 987
Suscriptores
-224 horas
-177 días
-6130 días
Archivo de publicaciones
✅ दादासाहेब फाळके पुरस्कार ✅ 50 वा - अमिताभ बच्चन (2018) 51 वा - रजनीकांत (2019) 52 वा - आशा पारेख (2020) 53 वा - वहीदा रेहमा
दादासाहेब फाळके पुरस्कार 50 वा - अमिताभ बच्चन (2018) 51 वा - रजनीकांत (2019) 52 वा - आशा पारेख (2020) 53 वा - वहीदा रेहमान (2021) 54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022) 55 वा – मोहनलाल (2023) DadaSaheb Phalke Award Legendary Malayalam Icon Mohanlal to be honoured with DadaSaheb Phalke Award at 71st National Film Awards Ceremony. ✈️ चालू घडामोडी चैनल ✈️ https://t.me/mypocketstudy https://t.me/mypocketstudy

बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट : 01 डिसेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST/महिला: ₹600/-, PWD: ₹400/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2026 Apply Link👇👇 https://nats.education.gov.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO

MT-Mumbai 27-12.pdf116.54 MB

MT-Pune 27-12.pdf57.76 MB

MT-Nagpur 27-12.pdf31.74 MB

TH- Mumbai 27-12.pdf13.24 MB

IE Mumbai 27-12-2025.pdf6.69 MB

+9
Loksatta Nashik 27-12.pdf11.32 MB

@ only 99/-

+1
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)

*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-) 🎁 फ्री बोनस पॅक 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 3️⃣ विषयानुसार One Liner Question Set 4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥 8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀 *💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹149/- मध्येच! *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा! 🚀 Official WhatsApp Group (Join Now): 👉 https://wa.link/x7nzaf 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल! *💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”* *🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!* *🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*

काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्याच्या स्थापना 👍
काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्याच्या स्थापना 👍

☑️ ग्रामरचना - लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख ☑️ गीता तत्त्व - लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख ☑️ ग्रामगीता - राष्ट्रसंत - तुकडोजी महाराज ☑️ गीतारहस्य - लोकमान्य टिळक ☑️ गिताई - विनोबा भावे

‼️ अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा भारत दुसरा देश अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारे देश :- 1) मेक्सिको, 2) भारत, 3) फिलिपिन्स

1) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल 2) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट 3) यंग इंडिया - महात्मा गांधी

👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक 👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच 👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक 👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच 👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच 👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी 👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती 👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी 👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO 👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती 👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी 👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO 👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष ‼️ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO 👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष 👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO 👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री 👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी 👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री 👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी 👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी 👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी 👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त 🔖 संकलन. मोहन काळे (पाटील) 👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर 👉 महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

✨ भारतात व्यापारी कंपनीची स्थापना ✨ 🔆 पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1498 🔆 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1600 🔆 डच ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1602 🔆 फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1664 🔆 स्वीडिश ईस्ट इंडिया - इ.स. 1731

❇️ भारतातील महत्त्वपूर्ण स्पर्धांची सुरुवात ⚽️ 1888 : डुरंड कप (फुटबॉल) 🏏 1934 : रणजी क्रिकेट स्पर्धा 🏏 2002 : विजय हजारे क्रिकेट स्पर्धा 🏏 2006 : सय्यद मुश्ताक अली 🏏 2008 : आयपीएल क्रिकेट स्पर्धा ⚽️ 2013 : आयएसएल फुटबॉल स्पर्धा 🎽 2014 : प्रो कबड्डी लीग 🏸 2016 : प्रिमिअर बॅडमिंटन लीग 🎖 2019 : खेलो इंडिया युथ गेम्स

‼️ भूगोलातील जनकत्व 🔖 भूगोलाचे जनक — इरेस्टोथिनिस 🔖 आधुनिक भूगोलाचे जनक — अलेक्झांडर हंबोल्ट 🔖 मानवी भूगोलाचे जनक — विडाल-ला-ब्लाश 🔖 आर्थिक भूगोलाचे जनक — जॉर्ज चिशोल्म 🔖 भारतीय आधुनिक भूगोलाचे जनक — जेम्स रेनेल 👉 (भारताचा नकाशा तयार करणारे – ॲटलासऑफ इंडिया, सन 1788) 🔖 लोकसंख्या भूगोलाचे जनक — G.T. त्रिवार्था