ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
4 001
Подписчики
Нет данных24 часа
-97 дней
-5630 день
Архив постов
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी विदर्भ संघाने पहिल्यांदा या स्पर्धेच जेतेपद पटकावले आहे. 🍀
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी विदर्भ संघाने पहिल्यांदा या स्पर्धेच जेतेपद पटकावले आहे. 🍀 अंतिम सामन्यांमध्ये सौराष्ट्र संघा चा 38 धावांनी पराभव केला आहे... * उपविजेता-सौराष्ट्र संघ. 📕विशेष- विदर्भ संघाने ही ट्रॉफी पहिल्यांदाच जिंकले आहे त्यामुळे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.. क्रीडा चालू घडामोडी विशेष...📋✍

PYQ वर कमांड मिळवा.. आज टाकलेले सर्वच प्रश्न हे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत... एक -दोन प्रश्न सोडले तर बाकी सर्व प्रश्न येणे अपेक्षित होत.. =================== 📋आजची इतिहास टेस्ट उद्या होईल.. बॅच मधील.. 1) इतिहास वनलाइनर नोट्स -PYQ 2) स्टेट बोर्ड इतिहास नोट्स 3) बॅचमधील हस्तलिखित नोट्स 🍀या तिन्ही नोट्स वाचा.. जो टॉपिक अवघड वाटतोय त्याचं लेक्चर परत बघा... 🍀फक्त तयारी नाही.. परिपूर्ण तयारी.. या वर्षी "इतिहास" घडवायचा आहे... तयार राहा..🎯👍

धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे?
Anonymous voting

अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते?
Anonymous voting

सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे?
Anonymous voting

'अल-हीलाल' हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते.
Anonymous voting

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात "निराजी रावजी" हे कोणत्या पदावर होते
Anonymous voting

एप्रिल- मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात?
Anonymous voting

भारतातील कोणत्या राज्यांचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे.
Anonymous voting

चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे.
Anonymous voting

पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो.
Anonymous voting

अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे
Anonymous voting

"मेंदूचा खुराक".. जनरल नॉलेज... 📕10 वाजता... 10 प्रश्न...💥💥 * प्रश्न सोडवताना संपूर्ण फोकस ठेवायचा.. नजर हटी... दुर्घटना घटी... आज 10 पैकी 7/+ पाहिजेत ... 👍

*🔥📚 Paid GK Mega PDF – फक्त ₹49/- मध्ये 📚🔥* *👉 5000+ सर्व विषय GK One-Liner प्रश्न-उत्तरे* *👉 परीक्षेसाठी थेट उपयोगी, स
*🔥📚 Paid GK Mega PDF – फक्त ₹49/- मध्ये 📚🔥* *👉 5000+ सर्व विषय GK One-Liner प्रश्न-उत्तरे* *👉 परीक्षेसाठी थेट उपयोगी, सोप्या भाषेत* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ सरळ सेवा ✅ पोलीस भरती ✅ तलाठी ✅ उच्च न्यायालय (लिपिक व शिपाई) ✅ वनरक्षक ✅ नगरपरिषद क व ड ✅ इतर सर्व स्पर्धा परीक्षा *📌 PDF Features:* ✔️ One-liner format – Revision साठी Best ✔️ Exam-oriented प्रश्न ✔️ Paid & Secure Content *💰 किंमत: फक्त ₹49/-* *📲 Payment: PhonePe / GPay* *📞 Number: 9637637380* *🧾 Payment केल्यानंतर Screenshot पाठवा – लगेच PDF मिळेल* *⚠️ Paid Content – Forward / Share करू नये.* *📘 आजच घ्या आणि तयारीला वेग द्या! 🚀* *📩 अधिक माहितीसाठी WhatsApp:* 👉 https://wa.link/jc4wz7 *✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!*

🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁 📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026! 🎯 आता चालू घडामोडीतील एकही प
+1
🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁 📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026! 🎯 आता चालू घडामोडीतील एकही प्रश्न सुटणार नाही! 📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ✅ एकाच PDF मध्ये – 01 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2026 ✅ 7,500+ अत्यंत महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर ✅ 700 पानांचे दर्जेदार व अपडेटेड कंटेंट 💥 2026 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट Current Affairs पॅक! 🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 📘 2️⃣ वर्षभर Updated Notes – FREE 📝 3️⃣ जानेवारी + डिसेंबर One Liner Question Set 📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी – 50 प्रश्न) 🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Expected Questions 📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःची प्रगती तपासा 💬 7️⃣ Motivation Voice Pack 📱 8️⃣ Private WhatsApp VIP – फक्त खरेदीदारांसाठी 💥 एवढं सगळं फक्त ₹49/- मध्ये! 📲 GPay / PhonePe: 9637637380 🖼️ पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा – PDF + सर्व बोनस लगेच मिळवा! 📩 अधिक माहितीसाठी WhatsApp 👉 https://wa.link/jc4wz7 ✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!

🎯लातूर DCC लिंक पुन्हा Open केली जाईल
🎯लातूर DCC लिंक पुन्हा Open केली जाईल

MT-Nashik 21-01.pdf40.14 MB

IE - Mumbai-January-21-2026.pdf5.74 MB

TH -Mumbai -21-01-2026.pdf14.95 MB

Maharashtra Times_Mumbai_20260121.pdf51.39 MB

JUMBO Study group - Статистика и аналитика Telegram-канала @e_smartstudy