JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más4 001
Suscriptores
Sin datos24 horas
-97 días
-5630 días
Archivo de publicaciones
4 001
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी विदर्भ संघाने पहिल्यांदा या स्पर्धेच जेतेपद पटकावले आहे.
🍀 अंतिम सामन्यांमध्ये सौराष्ट्र संघा चा 38 धावांनी पराभव केला आहे...
* उपविजेता-सौराष्ट्र संघ.
📕विशेष- विदर्भ संघाने ही ट्रॉफी पहिल्यांदाच जिंकले आहे त्यामुळे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे..
क्रीडा चालू घडामोडी विशेष...📋✍
4 001
PYQ वर कमांड मिळवा..
आज टाकलेले सर्वच प्रश्न हे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत...
एक -दोन प्रश्न सोडले तर बाकी सर्व प्रश्न येणे अपेक्षित होत..
===================
📋आजची इतिहास टेस्ट उद्या होईल..
बॅच मधील..
1) इतिहास वनलाइनर नोट्स -PYQ
2) स्टेट बोर्ड इतिहास नोट्स
3) बॅचमधील हस्तलिखित नोट्स
🍀या तिन्ही नोट्स वाचा..
जो टॉपिक अवघड वाटतोय त्याचं लेक्चर परत बघा...
🍀फक्त तयारी नाही.. परिपूर्ण तयारी..
या वर्षी "इतिहास" घडवायचा आहे...
तयार राहा..🎯👍
4 001
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते?
4 001
सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे?
4 001
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात "निराजी रावजी" हे कोणत्या पदावर होते
4 001
एप्रिल- मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात?
4 001
"मेंदूचा खुराक"..
जनरल नॉलेज...
📕10 वाजता... 10 प्रश्न...💥💥
* प्रश्न सोडवताना संपूर्ण फोकस ठेवायचा..
नजर हटी... दुर्घटना घटी...
आज 10 पैकी 7/+ पाहिजेत ... 👍
4 001
*🔥📚 Paid GK Mega PDF – फक्त ₹49/- मध्ये 📚🔥*
*👉 5000+ सर्व विषय GK One-Liner प्रश्न-उत्तरे*
*👉 परीक्षेसाठी थेट उपयोगी, सोप्या भाषेत*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ सरळ सेवा
✅ पोलीस भरती
✅ तलाठी
✅ उच्च न्यायालय (लिपिक व शिपाई)
✅ वनरक्षक
✅ नगरपरिषद क व ड
✅ इतर सर्व स्पर्धा परीक्षा
*📌 PDF Features:*
✔️ One-liner format – Revision साठी Best
✔️ Exam-oriented प्रश्न
✔️ Paid & Secure Content
*💰 किंमत: फक्त ₹49/-*
*📲 Payment: PhonePe / GPay*
*📞 Number: 9637637380*
*🧾 Payment केल्यानंतर Screenshot पाठवा – लगेच PDF मिळेल*
*⚠️ Paid Content – Forward / Share करू नये.*
*📘 आजच घ्या आणि तयारीला वेग द्या! 🚀*
*📩 अधिक माहितीसाठी WhatsApp:*
👉 https://wa.link/jc4wz7
*✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!*
4 001
+1
🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁
📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026!
🎯 आता चालू घडामोडीतील एकही प्रश्न सुटणार नाही!
📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
✅ एकाच PDF मध्ये – 01 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2026
✅ 7,500+ अत्यंत महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर
✅ 700 पानांचे दर्जेदार व अपडेटेड कंटेंट
💥 2026 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट Current Affairs पॅक!
🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न
📘 2️⃣ वर्षभर Updated Notes – FREE
📝 3️⃣ जानेवारी + डिसेंबर One Liner Question Set
📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी – 50 प्रश्न)
🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Expected Questions
📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःची प्रगती तपासा
💬 7️⃣ Motivation Voice Pack
📱 8️⃣ Private WhatsApp VIP – फक्त खरेदीदारांसाठी
💥 एवढं सगळं फक्त ₹49/- मध्ये!
📲 GPay / PhonePe: 9637637380
🖼️ पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा – PDF + सर्व बोनस लगेच मिळवा!
📩 अधिक माहितीसाठी WhatsApp
👉 https://wa.link/jc4wz7
✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
